पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही. 'डॉन ' चित्रपटात किशोरकुमारचे 'इ है बम्बई नगरिया' हे गाणे ऐकताना त्यातही काही मजेशीर उल्लेख आहेत. उदा: मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात. कोल्हापुरात प्रवेशताना एक 'कावळा नाका' आहे. सातार्यात पूर्वी विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक नळ होता. त्या स्टॉपला सातारकर अगदी आतापर्यंत 'विठोबाचा नळ' म्हणत. ऐकणार्याला हसू येई. सातार्यात एक 'वाघाची नळी' म्हणूनही भाग आहे.
तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
43883
प्रतिक्रिया
197
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या गावात १ एरीयाला
ठाण्यातील घोडबंदर नाव कसे पडले असेल?
+१
In reply to ठाण्यातील घोडबंदर नाव कसे पडले असेल? by योगप्रभू
किंवा
In reply to +१ by टारझन
गु खाऊ राजुरी थोडी मोठी कथा
कोल्हापुरात 'पापाची टीकटी ,
टीकटी नाही ....
In reply to कोल्हापुरात 'पापाची टीकटी , by स्पंदना
+१
In reply to टीकटी नाही .... by नाखु
अवांतर
In reply to +१ by मिहिर
जास्त माहित नाही
In reply to अवांतर by पंगा
अच्छा! तिकटी होय? बघा ,
In reply to टीकटी नाही .... by नाखु
मुळात तिकटी हा तीकाटणे या
In reply to टीकटी नाही .... by नाखु
तिकटी - तीकाटणे
In reply to मुळात तिकटी हा तीकाटणे या by कहर
तसच उस्माना बाद मध्ये
मिपाच्या मुखपृष्ठावर असा एक
In reply to तसच उस्माना बाद मध्ये by स्पंदना
सातार्यात गोरा राम, काळा
गोरा राम, काळा राम
In reply to सातार्यात गोरा राम, काळा by पुष्करिणी
सातार्यात चिमणपुरा आहे तो
>>>"म्हाद्या" नावाची एक
In reply to सातार्यात चिमणपुरा आहे तो by विजुभाऊ
रेसिपीच घ्या की
In reply to सातार्यात चिमणपुरा आहे तो by विजुभाऊ
दुध,तूप इ.इ.
मस्तं
In reply to दुध,तूप इ.इ. by मस्त कलंदर
आमच्या ऐकीव माहिती
मुंबईत पिला हाउस नावाचा
गिरगाव
In reply to मुंबईत पिला हाउस नावाचा by विश्वनाथ मेहेंदळे
गिरगाव्-गिरणगाव
In reply to गिरगाव by चिगो
ओक्के..
In reply to गिरगाव्-गिरणगाव by सुनील
बोरीवली जवळील मागठाणे
In reply to मुंबईत पिला हाउस नावाचा by विश्वनाथ मेहेंदळे
बोरीवली जवळील मागठाणे
In reply to मुंबईत पिला हाउस नावाचा by विश्वनाथ मेहेंदळे
थोडे काहितरि वेगळे
मुंबैतील
सिंगापूर - पासपोर्ट आणि विसा शिवाय
रेड्याची टक्कर नावाची जागा
कोल्हपुरातच, मी रंकाळा
औरन्गाबाद विषयी थोदेसे
विदर्भातली मंडळी कुठे आहेत?
आलो ना भौ
In reply to विदर्भातली मंडळी कुठे आहेत? by संदीप डांगे
हांगाशी.... आत्ता बेस झालं का
In reply to आलो ना भौ by श्रीरंग_जोशी
नागपुर..
In reply to आलो ना भौ by श्रीरंग_जोशी
.
चेंबूर कुर्ला
खेकडे हो!!
In reply to चेंबूर कुर्ला by dadadarekar
बाँबे
हिंगोलीत तोफखाना नावाचा एरीया
स्पर्श किबोर्ड वापरून
In reply to हिंगोलीत तोफखाना नावाचा एरीया by उगा काहितरीच
कॅपिटल E वापरावे. उदा. माझा
In reply to स्पर्श किबोर्ड वापरून by उगा काहितरीच
ऑ साठी शिफ्ट ओ
In reply to कॅपिटल E वापरावे. उदा. माझा by एस
स्वॅप्स जमलं जमलं ! पण मी
In reply to कॅपिटल E वापरावे. उदा. माझा by एस
द्या मला बक्षिस. काय आहे ते?
In reply to हिंगोलीत तोफखाना नावाचा एरीया by उगा काहितरीच
शोधुन दाखवावी म्हणजे
In reply to द्या मला बक्षिस. काय आहे ते? by प्रमोद देर्देकर
बर्याचदा गावांच्या नावांमागे
खजुरी
कराड मध्ये खालील गमतीची
आणि हो. जखिणवाडी तर विसरलोच
In reply to कराड मध्ये खालील गमतीची by कहर
बालाजी
व्हिसा बालाजी ना?
In reply to बालाजी by जगदिश देशमुख
हो
In reply to व्हिसा बालाजी ना? by टवाळ कार्टा
पुण्यामधे कर्वेनगरला नळस्टॉप
ठाण्यामध्ये 'जान्हवी स्टॉप'
वंदना
In reply to ठाण्यामध्ये 'जान्हवी स्टॉप' by भिंगरी
वंदना थिएटर आहे ना ?
In reply to वंदना by सुनील
होय
In reply to वंदना थिएटर आहे ना ? by 'पिंक' पॅंथर्न
पनवेल मध्ये पण...लाइन आळी,
पनवेलला एक "मिडल क्लास को-ऑप
In reply to पनवेल मध्ये पण...लाइन आळी, by नितिन पाठे
लेटेष्ट एग्जेम्पल-
दीप बंगला पाडला??????
In reply to लेटेष्ट एग्जेम्पल- by यसवायजी
थोडे माझेही -
कॅनडा कॉर्नर
In reply to थोडे माझेही - by मनोज श्रीनिवास जोशी
विरोधाभासातली गंमत...
आणखी एक
खोपोलीपासुन जवळ सातगावला एक
तुम्ही काय बोंबलता? नै म्हणजे
In reply to खोपोलीपासुन जवळ सातगावला एक by अजया
"दीप बंगला" चौक
प्रभातच्या 'माणूस' सिनेमातील
In reply to "दीप बंगला" चौक by सिरुसेरि
उभादांडा
मुरुडजवळ रेवदंडा आहे
In reply to उभादांडा by स्वप्निल रेडकर
गाढव नाका
निपाणीत आमच्या गल्लीत सगळी
In reply to गाढव नाका by स्वप्निल रेडकर
गल्लीचं नाव साखरवाडी?
In reply to निपाणीत आमच्या गल्लीत सगळी by यसवायजी
यप्पं
In reply to गल्लीचं नाव साखरवाडी? by असंका
अहमदनगर मध्ये भुतकरवाडी, गंज बाजार , नावाचे भाग आहेत
नगरच्या बाहेर एक "भिंगार"
In reply to अहमदनगर मध्ये भुतकरवाडी, गंज बाजार , नावाचे भाग आहेत by शंतनु _०३१
भिंगारची एक आठवण
In reply to नगरच्या बाहेर एक "भिंगार" by नाव आडनाव
ठाणे !
>>पोखरण नं १, २
In reply to ठाणे ! by वेल्लाभट
हो माहित्ये, पण रस्ते म्हणजे
In reply to >>पोखरण नं १, २ by नितिन थत्ते
रोड नं.२६ अशी सुध्धा जागा आहे
In reply to >>पोखरण नं १, २ by नितिन थत्ते
.
In reply to ठाणे ! by वेल्लाभट
ठाणं हे तलावांचं शहर आहे
In reply to . by dadadarekar
.
In reply to ठाणं हे तलावांचं शहर आहे by वेल्लाभट