पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही. 'डॉन ' चित्रपटात किशोरकुमारचे 'इ है बम्बई नगरिया' हे गाणे ऐकताना त्यातही काही मजेशीर उल्लेख आहेत. उदा: मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात. कोल्हापुरात प्रवेशताना एक 'कावळा नाका' आहे. सातार्यात पूर्वी विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक नळ होता. त्या स्टॉपला सातारकर अगदी आतापर्यंत 'विठोबाचा नळ' म्हणत. ऐकणार्याला हसू येई. सातार्यात एक 'वाघाची नळी' म्हणूनही भाग आहे.
तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
43690
प्रतिक्रिया
197
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर्याचदा गावांच्या नावांमागे
खजुरी
कराड मध्ये खालील गमतीची
आणि हो. जखिणवाडी तर विसरलोच
In reply to कराड मध्ये खालील गमतीची by कहर
बालाजी
व्हिसा बालाजी ना?
In reply to बालाजी by जगदिश देशमुख
हो
In reply to व्हिसा बालाजी ना? by टवाळ कार्टा
पुण्यामधे कर्वेनगरला नळस्टॉप
ठाण्यामध्ये 'जान्हवी स्टॉप'
वंदना
In reply to ठाण्यामध्ये 'जान्हवी स्टॉप' by भिंगरी
वंदना थिएटर आहे ना ?
In reply to वंदना by सुनील
होय
In reply to वंदना थिएटर आहे ना ? by 'पिंक' पॅंथर्न
पनवेल मध्ये पण...लाइन आळी,
पनवेलला एक "मिडल क्लास को-ऑप
In reply to पनवेल मध्ये पण...लाइन आळी, by नितिन पाठे
लेटेष्ट एग्जेम्पल-
दीप बंगला पाडला??????
In reply to लेटेष्ट एग्जेम्पल- by यसवायजी
थोडे माझेही -
कॅनडा कॉर्नर
In reply to थोडे माझेही - by मनोज श्रीनिवास जोशी
विरोधाभासातली गंमत...
आणखी एक
खोपोलीपासुन जवळ सातगावला एक
तुम्ही काय बोंबलता? नै म्हणजे
In reply to खोपोलीपासुन जवळ सातगावला एक by अजया
"दीप बंगला" चौक
प्रभातच्या 'माणूस' सिनेमातील
In reply to "दीप बंगला" चौक by सिरुसेरि
उभादांडा
मुरुडजवळ रेवदंडा आहे
In reply to उभादांडा by स्वप्निल रेडकर
गाढव नाका
निपाणीत आमच्या गल्लीत सगळी
In reply to गाढव नाका by स्वप्निल रेडकर
गल्लीचं नाव साखरवाडी?
In reply to निपाणीत आमच्या गल्लीत सगळी by यसवायजी
यप्पं
In reply to गल्लीचं नाव साखरवाडी? by असंका
अहमदनगर मध्ये भुतकरवाडी, गंज बाजार , नावाचे भाग आहेत
नगरच्या बाहेर एक "भिंगार"
In reply to अहमदनगर मध्ये भुतकरवाडी, गंज बाजार , नावाचे भाग आहेत by शंतनु _०३१
भिंगारची एक आठवण
In reply to नगरच्या बाहेर एक "भिंगार" by नाव आडनाव
ठाणे !
>>पोखरण नं १, २
In reply to ठाणे ! by वेल्लाभट
हो माहित्ये, पण रस्ते म्हणजे
In reply to >>पोखरण नं १, २ by नितिन थत्ते
रोड नं.२६ अशी सुध्धा जागा आहे
In reply to >>पोखरण नं १, २ by नितिन थत्ते
.
In reply to ठाणे ! by वेल्लाभट
ठाणं हे तलावांचं शहर आहे
In reply to . by dadadarekar
.
In reply to ठाणं हे तलावांचं शहर आहे by वेल्लाभट
चौपाटी मधली पाटी म्हणजे काय?
In reply to . by dadadarekar
वांगणी
प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम
करहाटक = कराड असे वाचल्याचे
In reply to प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम by सतीश कुडतरकर
ati uttam Vishay aahe.
सीमाभागात बरीचशी गमतीशीर नावे
ळ- अहो खुद्द कोल्हापूरात पण
In reply to सीमाभागात बरीचशी गमतीशीर नावे by लई भारी
खरच कि राव! इसरलोच होतो!
In reply to ळ- अहो खुद्द कोल्हापूरात पण by असंका
चला बेळग्गं..बेळग्गं, बेळग्गं
In reply to सीमाभागात बरीचशी गमतीशीर नावे by लई भारी
'हळ्ळी' ची माहिती वाचून
In reply to चला बेळग्गं..बेळग्गं, बेळग्गं by यसवायजी
मुतनाळ मागची ही व्युत्पत्ती
In reply to चला बेळग्गं..बेळग्गं, बेळग्गं by यसवायजी
"आरे" म्हणजे काय ते पहावे
In reply to मुतनाळ मागची ही व्युत्पत्ती by बॅटमॅन
नगर औरंगाबाद रस्त्यावर जिथे
जाड्रबोबलाद नामक एक गाव आहे
अमरावतीत एका एरिया च नाव चक्क
भाजी बाजार
In reply to अमरावतीत एका एरिया च नाव चक्क by कैलासवासी सोन्याबापु
कणकवली