राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्या तिसर्या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे.
ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो.
मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते.
या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
वर्गीकरण
वाचने
48132
प्रतिक्रिया
289
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयपीएल प्रकरणाआधी
In reply to माझ्या माहितीप्रमाणे थरूर by सव्यसाची
धन्यवाद. माहिती दिलेबद्दल &
In reply to आयपीएल प्रकरणाआधी by अनुप ढेरे
कोन्ग्रेस कडे आता मुद्देच उरले नसावेत
वेळ महत्त्वाची
In reply to कोन्ग्रेस कडे आता मुद्देच उरले नसावेत by आकाश कंदील
आणि हो एका बाजूला अभिषेक मनू
In reply to वेळ महत्त्वाची by पैसा
या प्रकरणात गोष्टी आहेत. १.
माहितीपूर्ण प्रतिसाद
In reply to या प्रकरणात गोष्टी आहेत. १. by सव्यसाची
मस्त प्रतिसाद!!! बरेच काही
In reply to या प्रकरणात गोष्टी आहेत. १. by सव्यसाची
छान आणि सविस्तर
In reply to या प्रकरणात गोष्टी आहेत. १. by सव्यसाची
मान्य..
In reply to या प्रकरणात गोष्टी आहेत. १. by सव्यसाची
कोणाही नेत्याला मखरात बसवून
प्रतिसाद आवडला
In reply to कोणाही नेत्याला मखरात बसवून by डॉ सुहास म्हात्रे
राजकारण, व्यापार, समाजकारण,
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
+१
In reply to कोणाही नेत्याला मखरात बसवून by डॉ सुहास म्हात्रे
सगळे नेते म्हणजे स्खलनशील
In reply to कोणाही नेत्याला मखरात बसवून by डॉ सुहास म्हात्रे
भाजपा जर कॉंग्रेस ने ही असेच
पुरूषप्रधान संस्कृती
हा!हा! ही काडी जरा बरीय!
In reply to पुरूषप्रधान संस्कृती by पुण्याचे वटवाघूळ
ठ्ठो =)) =)) =))
In reply to पुरूषप्रधान संस्कृती by पुण्याचे वटवाघूळ
हा हा!
In reply to पुरूषप्रधान संस्कृती by पुण्याचे वटवाघूळ
किती करायचेत? टार्गेट बोला
=))=))
लोकसत्तातला लेख काही बाबी
बऱ्याच बाबी उलगडून सांगणारा
In reply to लोकसत्तातला लेख काही बाबी by मृत्युन्जय
तुमचा प्रतिसाद माझा प्रतिसाद
In reply to लोकसत्तातला लेख काही बाबी by मृत्युन्जय
औचित्याचा मुद्दा
In reply to लोकसत्तातला लेख काही बाबी by मृत्युन्जय
मला वाटते मोदींच्या हालचालीची
In reply to औचित्याचा मुद्दा by कपिलमुनी
एखादा गुन्हेगार
In reply to मला वाटते मोदींच्या हालचालीची by सव्यसाची
आज ललित मोदींची मुलाखत बघितली
नक्की का?
In reply to आज ललित मोदींची मुलाखत बघितली by काळा पहाड
अश्या छोट्या आणि क्षुल्लक
In reply to नक्की का? by पुण्याचे वटवाघूळ
नाही या बाबतीत मला खरोखरच
In reply to नक्की का? by पुण्याचे वटवाघूळ
इंटर्व्ह्यू श्री. राजदीप
In reply to नाही या बाबतीत मला खरोखरच by काळा पहाड
नाही हो
In reply to इंटर्व्ह्यू श्री. राजदीप by सव्यसाची
उदा: प्रश्नकर्ता : सध्या मिपावर राजकारण धाग्यांनी पातळी ओलांडली आहे असे तुम्हाला वाटते का नाही ? मिपाकरः नाही लगेच असं सांगता येणार नाही ते धाग्या-धाग्यावर... (मध्येच तोडत) पुन्हा प्रश्नकर्ता : हो का नाही तेव्हढेच सांगा. मिपाकरःनाही प्रश्नकर्ता :पहा याचा अर्थ असा होतो की पूर्वी मिपावर राजकारण धाग्यांनी पातळी ओलांडली होती आणि अगदी सवंग, उथळ आणि बिनडोक धागे निघत होते असे सिद्ध होते. मिपाकरः अहो मी असे कुठे म्हटलो.(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता :नाही आप्ल्याकडे इतका वेळ नाही पुढचा प्रश्न तुम्हाला एकूणच मिपाकरांचा भारतीय राजकारणाविषयीचा दृष्टीकोण कसा वाटतो आश्वासक की निराशाजनक? मिपाकरःअहो हे एका वाक्यात कसे सांगता येईल कारण वेग्वेगळ्या प्रसंगानुरूप ,विरोधी मत्-मतांतरे असतात..(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता :नाही आप्ल्याकडे इतका वेळ नाही कसा आहे ते सांगा. मिपाकरःअलिकडच्या दिल्ली राज्यातील घटना आणि केंद्रातील काही अप्रिय घटना पाहिल्याकी त्या त्या पक्ष विचारधारेला मानणार्या लोकांनाही...(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता:पहा याचा अर्थ असा होतो की:सध्या एकूणच राजकारणाविषयी मिपावर अगदी निराशाजनक आणि कमालीची उदासीनता आली आहे आणि सर्वांना आता दिल्लीचेच काय भारताचेही कसे होईल याची काळजी वाटत आहे सारे अंध:कारमय आहे. मिपाकरः अहो मी असे कुठे म्हटलो.(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता:तुमच्म मत पाहू आपण विश्रांती नंतर (जाहीरात सपट लोशन्+आज कुछ तूफानी करते है+भू$$$$क बस दो मिनिट) वगैरे.
बाकी श्री. ललित मोदींनी जी
In reply to नाही हो by नाखु
ही क्लृप्ती वापरायचं राज
In reply to बाकी श्री. ललित मोदींनी जी by काळा पहाड
ही क्लृप्ती वापरायचं राज ठाकरेंना चांगलंच माहीत आहे.
In reply to ही क्लृप्ती वापरायचं राज by मृत्युन्जय
काही दिवसांपूर्वी सरदेसाई चे
In reply to ही क्लृप्ती वापरायचं राज ठाकरेंना चांगलंच माहीत आहे. by विनोद१८
>>> ललित मोदी हे युकेचे
In reply to नक्की का? by पुण्याचे वटवाघूळ
नक्की का ?
In reply to >>> ललित मोदी हे युकेचे by श्रीगुरुजी
भारताने त्याचे पारपत्र रद्द
In reply to नक्की का ? by कपिलमुनी
भारताने जर पारपत्र रद्द केले आहे
In reply to भारताने त्याचे पारपत्र रद्द by श्रीगुरुजी
जेव्हा ललित मोदी इथून गेले
In reply to भारताने त्याचे पारपत्र रद्द by श्रीगुरुजी
खरंच या प्रकरणात एवढा सावळा
In reply to जेव्हा ललित मोदी इथून गेले by सव्यसाची
नक्कीच. खुपच गोंधळ झाला आहे.
In reply to खरंच या प्रकरणात एवढा सावळा by संदीप डांगे
पारपत्र रद्द केल्यावर
In reply to भारताने त्याचे पारपत्र रद्द by श्रीगुरुजी
पारपत्र रद्द केल्यावर
In reply to पारपत्र रद्द केल्यावर by कपिलमुनी
'leave to remain in UK' status.
In reply to पारपत्र रद्द केल्यावर by श्रीगुरुजी
.
In reply to 'leave to remain in UK' status. by विकास
काही जमलं नाही की
In reply to . by dadadarekar
ट्रोल आयडींना मिपावरून तत्काळ उडवून का टाकत नाही ?
In reply to . by dadadarekar
का उडवायचं?
In reply to ट्रोल आयडींना मिपावरून तत्काळ उडवून का टाकत नाही ? by lakhu risbud
मोदीवर हे आरोप आहेत.
In reply to का उडवायचं? by dadadarekar
Typing from mobile: sorry for
In reply to मोदीवर हे आरोप आहेत. by dadadarekar
..
In reply to Typing from mobile: sorry for by संदीप डांगे
सुप्रिम कोर्टानेही हेच सांगितले आहे.
In reply to .. by dadadarekar
पैसाताई,
शतक तर होणारच!
In reply to पैसाताई, by श्रीगुरुजी
सिग्नल तोडण्याइतका गंभीर
जरा सविस्तर माहिती देतो.
ललित मोदीविरूद्ध भारताने
In reply to जरा सविस्तर माहिती देतो. by श्रीगुरुजी
या बाबतीत माझी माहिती कदाचित
In reply to ललित मोदीविरूद्ध भारताने by सव्यसाची
तेव्हा तो भारतीय नागरिक होता
In reply to या बाबतीत माझी माहिती कदाचित by श्रीगुरुजी
अत्यंत माहीतीपूर्ण प्रतिसाद,
In reply to जरा सविस्तर माहिती देतो. by श्रीगुरुजी
सहमत
In reply to जरा सविस्तर माहिती देतो. by श्रीगुरुजी
धन्यवाद!
In reply to सहमत by संदीप डांगे
धाग्याची पन्नाशी
@आयपियेल-बापपियेल>> :-D :
In reply to धाग्याची पन्नाशी by टवाळ कार्टा
बापपियेल :D
In reply to धाग्याची पन्नाशी by टवाळ कार्टा
बापपियेल =)) =)) =))
In reply to धाग्याची पन्नाशी by टवाळ कार्टा