राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्या तिसर्या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे.
ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो.
मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते.
या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
वर्गीकरण
वाचने
48131
प्रतिक्रिया
289
मिसळपाव
प्रतिक्रिया
हितेश हा पैसातैंचा डु आयडी तर
शक्यता नाकारता येत नाही :)
In reply to हितेश हा पैसातैंचा डु आयडी तर by मृत्युन्जय
छ्या
हॅ:
In reply to छ्या by नाखु
...
In reply to हॅ: by पैसा
काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट
In reply to छ्या by नाखु
काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट वाचायला मिळेल म्हणून धागा उघडलानायतर काय राव. पॉपकान आन कोल्डरिन आर्डर करुन आलो व्हतो, आता आर्डर केन्सल करावी लागनार राव :)ऱ्हांउंद्या. ठिवा जरा.
In reply to काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट by विशाल कुलकर्णी
ललित मोदींना माणुसकी म्हणून
पैतै यूटू? बरं झालं, आता मीही
कालच्या लोकत्तेत , अन्वयार्थ सदरात,
संपादकांनीतरी असं करू नये.
नो हार्म इंटेंडेड
In reply to संपादकांनीतरी असं करू नये. by एस
पण मला गंभीरपणे यावर चर्चा व्हायला हवी आहे.
In reply to नो हार्म इंटेंडेड by पैसा
मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक
In reply to पण मला गंभीरपणे यावर चर्चा व्हायला हवी आहे. by मुक्त विहारि
जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार?
In reply to मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक by टवाळ कार्टा
मुवी
In reply to जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार? by मुक्त विहारि
ह्यावरून
In reply to जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार? by मुक्त विहारि
मी आगरकरांच्या बाजूने
In reply to ह्यावरून by अनिरुद्ध.वैद्य
''आगरकर - टिळक आज असते तर काय
In reply to ह्यावरून by अनिरुद्ध.वैद्य
त्यासाठी
In reply to ''आगरकर - टिळक आज असते तर काय by खेडूत
अगदी!
In reply to त्यासाठी by अनिरुद्ध.वैद्य
राजकिय (अथवा कुठल्याही)
In reply to त्यासाठी by अनिरुद्ध.वैद्य
अरे टक्या..मिपावरचे (आंधळे)
In reply to मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक by टवाळ कार्टा
मिपावर अथवा अन्य कुठेही, भाजप
In reply to अरे टक्या..मिपावरचे (आंधळे) by चिनार
सांभाळुन रहा !
In reply to मिपावर अथवा अन्य कुठेही, भाजप by llपुण्याचे पेशवेll
सदाहरित
In reply to नो हार्म इंटेंडेड by पैसा
असं करू नये म्हणजे कसं करू
In reply to संपादकांनीतरी असं करू नये. by एस
कुणी? कुणी काढला हा धागा???
या संबंधी काही बातम्या :
विरस झाला.
समजू शकते
In reply to विरस झाला. by प्रभाकर पेठकर
पोचल्या का पोहचवल्या गेल्या??
In reply to समजू शकते by पैसा
अर्णव हा एक नीच माणूस आहे हे
In reply to समजू शकते by पैसा
मी ट्विटर वरून आधीच टाईम्स
In reply to अर्णव हा एक नीच माणूस आहे हे by हाडक्या
प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री ??
In reply to अर्णव हा एक नीच माणूस आहे हे by हाडक्या
सहमत.
In reply to प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री ?? by कपिलमुनी
सुषमा स्वराज नक्कीच उजव्या
In reply to सहमत. by श्रीगुरुजी
तशाही त्या उजव्या (उजव्या
In reply to सुषमा स्वराज नक्कीच उजव्या by खटासि खट
जसवंत सिंग आणि कर्तबगार ?
In reply to सहमत. by श्रीगुरुजी
वरकरणी या प्रकरणाविषयी
आय.पी.एल.
In reply to वरकरणी या प्रकरणाविषयी by चिनार
स्वराज कौशल हे मोदींच्या १०
In reply to वरकरणी या प्रकरणाविषयी by चिनार
बा द वे भाजप सत्तेत नसताना
हे नंतरचं आहे
In reply to बा द वे भाजप सत्तेत नसताना by बाळ सप्रे
ललित मोदी अजून एका
नाही बुडत
In reply to ललित मोदी अजून एका by अनुप ढेरे
पैसा ताई - धाग्याने शंभरी
In reply to नाही बुडत by पैसा
स्पष्टीकरण वर दिले आहे
In reply to पैसा ताई - धाग्याने शंभरी by प्रसाद१९७१
थरूरांची खुर्ची तर गेलीच.
In reply to नाही बुडत by पैसा
कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;)
In reply to थरूरांची खुर्ची तर गेलीच. by अनुप ढेरे
हेच म्हणतो !!
In reply to कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;) by आनंदी गोपाळ
:)
In reply to कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;) by आनंदी गोपाळ
>>> त्यांनी देशाच्या आर्थिक
In reply to कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;) by आनंदी गोपाळ
औचित्याचे काय?
In reply to >>> त्यांनी देशाच्या आर्थिक by श्रीगुरुजी
>>> एका गुन्हेगाराला मदत करत
In reply to औचित्याचे काय? by कपिलमुनी
स्वतःलाच पत्र लिहायला हवे होते का ?
In reply to >>> एका गुन्हेगाराला मदत करत by श्रीगुरुजी
सुषमा स्वराज म्हणजे संपूर्ण
In reply to स्वतःलाच पत्र लिहायला हवे होते का ? by कपिलमुनी
भ्रष्टाचार इज अ ग्लोबल
In reply to कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;) by आनंदी गोपाळ
पण त्यांची मुलगी मोदींची वकील
In reply to थरूरांची खुर्ची तर गेलीच. by अनुप ढेरे
मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं
In reply to पण त्यांची मुलगी मोदींची वकील by काळा पहाड
हो.
In reply to मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं by टवाळ कार्टा
आणि तो खाप पंचायतवाल्या
In reply to हो. by काळा पहाड
एकतर मला ह्या खाप पंचायत
In reply to आणि तो खाप पंचायतवाल्या by टवाळ कार्टा
इथ
In reply to मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं by टवाळ कार्टा
http://www.misalpav.com
In reply to इथ by अनिरुद्ध.वैद्य
नैच समजल :(
In reply to http://www.misalpav.com by टवाळ कार्टा
हाच न्याय कसाबचे वकिलपत्र
In reply to मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं by टवाळ कार्टा
पूर्वी राम जेठमलानींनी इंदिरा
In reply to मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं by टवाळ कार्टा
यात गुन्हा घडला आहे असं मी
In reply to पण त्यांची मुलगी मोदींची वकील by काळा पहाड
माझ्या माहितीप्रमाणे थरूर
In reply to ललित मोदी अजून एका by अनुप ढेरे