✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

ब
बबलु यांनी
Sun, 11/30/2008 - 13:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4225 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Sun, 11/30/2008 - 13:24 नवीन

बघा हे

बघा हे पाकडे स्वसंरक्षणासाठी किती तत्पर आहेत ते !!!!! हिंदुस्तान फक्त चर्चा करत राहणार !!! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Sun, 11/30/2008 - 13:34 नवीन

सहमत...

अहो आपण सुरुवात केली ना...सर्व राजकीय पक्षांनी राजकारण करायला सुरुवात केलीय..एक दुसरयावर आरोप प्रत्यारोप होतायेत..जेव्हा साले हे पाकडे भारतात घुसतील तेव्हा कुठे कदाचित आपल्या राजकारण्यांचे डोळे उघडतील .. नाहीतर आपली सामान्य जनता आहेच मरायला आणि बहादुर सैनिक आहेतच लढायला.. स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बबलु Sun, 11/30/2008 - 13:32 नवीन

अरे..

अरे,, त्यांना कितिही सैन्य आणूदे.... आपले जवान पुरुन उरतील. आपली आर्मी/नेव्ही/एअरफोर्स चिंधड्या उडवतील त्यांच्या.... .............. ..................पण....................... आपल्या "माननीय" नेतृत्वाने निर्णय तर घ्यायला हवा.... त्याचं काय ?
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Sun, 11/30/2008 - 13:49 नवीन

+++१

सहमत. आहे आपल्याकडे भवानी तलवार. एक घावात शत्रुला यमसदनी धाडेल / नेस्तोनाबुत करेल अशी. अरे, पण वेळेत म्यानातुन काढाल तर ना?? - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु
स
स्वप्निल.. Sun, 11/30/2008 - 14:00 नवीन

आय बी एन लोकमत

वर सांगताय की भारतानी सुद्धा सीमेवर लष्करी हालचाल सुरु केली आहे म्हणुन.. स्वप्निल
  • Log in or register to post comments
ब
बबलु Sun, 11/30/2008 - 14:04 नवीन

अरे जियो....

आय बी एन लोकमत वर सांगताय की भारतानी सुद्धा सीमेवर लष्करी हालचाल सुरु केली आहे म्हणुन आनंद... चला कुठेतरी आशेचा एक किरण दिसतोय तर.. ....बबलु
  • Log in or register to post comments
ब
बबलु Sun, 11/30/2008 - 14:15 नवीन

चिदंबरम..

आता चिदंबरम आणि मंडळी काय करतात ते बघू.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 12/01/2008 - 13:16 नवीन

चिदंबरम

चिदंबरम काही करणार आहे ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे हे बघुन आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु
भ
भडकमकर मास्तर Sun, 11/30/2008 - 15:19 नवीन

पाकिस्तान

पाकिस्तानची पश्चिम सरहद्द मोकळी करण्याचा पाकिस्तानी आतिरेक्यांचा डाव यशस्वी होतोय तर.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/30/2008 - 15:43 नवीन

अरे हो की!!

अरे हो की!! मास्तर तुमच्या तर्कशुद्धतेला __/\__ काय डाव खेळला साल्यांनी.. भारत कसाहि वागला तरी ते त्यांना हवेच आहे. बुद्धीबळात काहिहि करून समोरच्याला हवी ती चाल करायला भाग पाडण्यासारखं आहे हे! :( -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
अ
अनामिका Sun, 11/30/2008 - 17:59 नवीन

खरच मास्तर

खरच मास्तर हा angle लक्षातच आला नाही :? "अनामिका"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
संजय अभ्यंकर Sun, 11/30/2008 - 19:14 नवीन

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर....

हा पाकिस्तानी सैन्यदलाचा केवळ एक डाव आहे . ह्या निमिताने सीमेवर गंभीर परिस्थीती निर्माण केल्याचे भासवायचे. लोकनियुक्त सरकार पाकिस्तानात आले की, त्यांच्या सैन्यदलांना आवडत नाही. त्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी पाकि सैन्यदल मग उचापती सूरू करते. मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला किंवा सीमेवर सैन्याची जमवाजमव हे त्या उचापतींचेच भाग आहेत. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/01/2008 - 05:55 नवीन

बासच..

हे युद्ध होऊदेच आता. खूप झालं. पाकची हालचाल ही अपेक्षितच होती... आता भारतानेही निर्णायक खेळी खेळावी. देवा.. आमच्या सोकॉल्ड नेतृत्वाला सद् बुद्धी दे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
निखिलचं शाईपेन Mon, 12/01/2008 - 13:05 नवीन

डिप्लोमॅटीक उपाय ...

मित्रांनो ... पाकीस्तान फारच ..डिप्लोमॅटिक .. वागायला लागलाय .. ठिकाय मग .. पाकीस्तान (अमेरीकेस): भारताने आमच्यावर अणूबाँब टाकला. भारत : ऊप्स ... चान्द्र्यान पडलं वाटतं ... सॉरी .. नो ओफेंस ...
  • Log in or register to post comments
त
तांबडा पांढरा Mon, 12/01/2008 - 13:33 नवीन

काळजी कशाला

भारताच्या लोकसंख्येचा योग्य वापर करण्याचि हिच वेळ हाय -- परतेकान फकस्त एकदा बारडर वर जाउन
मुतल
तरि बास हाय मस्त आलिया पाकिस्तानला जिरवायला पाहीजे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा