मिसिंग यु, सद्दाम !
इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!!
http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Beheading.jpg
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दुटप्पीपणा
व्हिसाचे प्रकार काही ठाउक नाहीत,
समजा असे समजले की अमेरिकन
श्रीरंगरावांशी सहमत आहे.
मल्लीनाथी
याला शुध्द मराठीत मल्लीनाथी
हा हा हा
ळॉळ
त्याग
दोन बी.एच.के चे फ्लॅट
देवबाप्पा, या न्यायाने
देअर यू गो
बरं बरं
काळा पहाड , बॅटमॅन आणि
आक्षेप कशावर?
रुपयाच्या चढ उतारावर त्यांची
मी गृहीत धरतो की माझ्या
अहो मी तुमच्या मूळ प्रश्नाचंच
सहमत
त्यामुळे डिव्हॅल्यूएशन म्हणजे
ओके !
आनंद होतो
जय हो आय.टी मानसिकता. जय हो
हहपुवा
कामकरी हा शब्द वर्किंग
हो
रावसाहेब. ते व्हिसा व्हिसा
नाही सोडणार व्हिसा
का बरं? नाही सोडणार व्हिसा
बरं बरं. पण कुणी
+११११११११११११११११११११
मक्काय्तर...
पण मला तर ते म्हंतात ते बरोबर
_/\_ _/\_ _/\_
टीका करण्यात नक्की प्रॉब्लेम
मिरची जोरदार झोंबलेली दिसत
चालुद्यात निरर्थक अत्मरंजन. =
एकूणच काही जणांच्या धोतराच्या
तो तुमचा समज आहे.
एकूणच आपण तर बुवा या दोन
+११११११११११११११
७. बाकी तुमचं चालु दया. :)
मिरची झोंबली
कसली मिरची आणि कसले झोंबणे?
हा हा हा
हरामखोर हा शब्द या चर्चेत
माझा मुद्दा इथल्या हरामखोर
एकूणच मिरची जोरदार झोंबलेली
काय सारखं मिरची-मिरची करताय ओ
काय हा अपव्यय मिरच्यांचा!!