इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!!
http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Behe…
वाचने
35533
प्रतिक्रिया
189
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटोचे प्रयोजन कळाले नाही.
+१ मला लेखाचंही प्रयोजन कळलं
In reply to फोटोचे प्रयोजन कळाले नाही. by मोदक
सद्दाम हुसैन कसे ही असले तरी
In reply to +१ मला लेखाचंही प्रयोजन कळलं by आदूबाळ
तुम्ही म्हणताय ते दुर्दैवाने
सद्दाम हा नरराक्षसापेक्षाही
जनरल गद्दाफी हा वयाच्या केवळ
In reply to सद्दाम हा नरराक्षसापेक्षाही by श्रीगुरुजी
सहमत.
In reply to जनरल गद्दाफी हा वयाच्या केवळ by प्यारे१
लाहोरचे स्टेडियम
In reply to सहमत. by संदीप डांगे
ओके. या प्रश्नांचे उत्तर
In reply to लाहोरचे स्टेडियम by पुण्याचे वटवाघूळ
हिटलर, मुसोलिनी, माओ,
In reply to ओके. या प्रश्नांचे उत्तर by संदीप डांगे
हा हा हा. आपणांस मुद्दा कळला
In reply to हिटलर, मुसोलिनी, माओ, by पुण्याचे वटवाघूळ
सद्दामचा भारताला सपोर्ट
In reply to लाहोरचे स्टेडियम by पुण्याचे वटवाघूळ
बाकि ते
In reply to सद्दामचा भारताला सपोर्ट by होबासराव
गद्दाफी आणि सद्दाम लाख वाईट
In reply to सद्दामचा भारताला सपोर्ट by होबासराव
गडाफी हुकूमशहा होता. आपल्याच
In reply to जनरल गद्दाफी हा वयाच्या केवळ by प्यारे१
>>>> आपल्याच देशातील
In reply to गडाफी हुकूमशहा होता. आपल्याच by श्रीगुरुजी
गडाफीने केलेल्या
In reply to >>>> आपल्याच देशातील by प्यारे१
मघाशी प्रतिसाद लिहिला आणि नेट
In reply to गडाफीने केलेल्या by श्रीगुरुजी
>>> आपल्याला गद्दाफी भारत की
In reply to मघाशी प्रतिसाद लिहिला आणि नेट by प्यारे१
अरे वा!
In reply to >>> आपल्याला गद्दाफी भारत की by श्रीगुरुजी
असं कसं बोल्ता गुर्जी?
In reply to गडाफी हुकूमशहा होता. आपल्याच by श्रीगुरुजी
थोडी अवांतर माहिती -
In reply to सद्दाम हा नरराक्षसापेक्षाही by श्रीगुरुजी
आपण तर बाबा सद्दाम चांगला
लै भारी..
In reply to आपण तर बाबा सद्दाम चांगला by काळा पहाड
बुश आणि चेनी
देवा रे!
या सगळ्यामागे
In reply to देवा रे! by पैसा
नाखु +१
In reply to या सगळ्यामागे by नाखु
नाखु +१००
In reply to या सगळ्यामागे by नाखु
चांगला धागा म्हणून वाचायला
In reply to या सगळ्यामागे by नाखु
सद्दामला मारण्यासाठी
सद्दामची किर्ती ऐकता तो
एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट
In reply to सद्दामची किर्ती ऐकता तो by मृत्युन्जय
यालाच तर राजकारण म्हणतात.
In reply to एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट by टवाळ कार्टा
यालाच तर राजकारण म्हणतात.
In reply to यालाच तर राजकारण म्हणतात. by बॅटमॅन
यालाच तर राजकारण म्हणतात. नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" अर्थात राजकारण हे वेश्येप्रमाणे अनेक रूपे बदलणारे असते.अगदी सहमत रे. नैतिक अनैतिकता हे फक्त शब्दभ्रमाचे प्रकार आहेत राजकारणामधे.नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत
In reply to यालाच तर राजकारण म्हणतात. by बॅटमॅन
नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे.अगदी-अगदी ! नैतिकता-अनैतिकता या कालसापेक्ष किंवा फारतर स्थितीसापेक्ष संकल्पना आहेत असे माझे मत आहे.एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट
In reply to एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट by टवाळ कार्टा
मग अश्या लॉजिकने प्रत्येकजण
In reply to एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट by काळा पहाड
नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत
In reply to मग अश्या लॉजिकने प्रत्येकजण by टवाळ कार्टा
+१००० मस्त
In reply to नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत by काळा पहाड
+१ सहमत :)
In reply to नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत by काळा पहाड
सहमत
In reply to नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत by काळा पहाड
इस्राएल ची बाजु न्याय्य आहे.
In reply to नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत by काळा पहाड
न्याय्य ?
In reply to इस्राएल ची बाजु न्याय्य आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
राजकारणाचे नियम...
In reply to मग अश्या लॉजिकने प्रत्येकजण by टवाळ कार्टा
नियम क्रमांक १ :
"या जगात हितसंबध हेच अग्रगण्य आणि अचल असतात, मित्र आणि शत्रू त्यावर अवलंबून बदलू शकतात."नियम क्रमांक २ :
"नियम क्रमांक १ समजू-उमजू न शकणारे एक तर नष्ट होतात किंवा त्या नियमांचे पालन करणार्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गुलाम होतात."सद्दामने आपल्या राजवटीत
In reply to सद्दामची किर्ती ऐकता तो by मृत्युन्जय
सद्दाम मारला गेला... पण आपले काय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What are Chinese submarines doing in the Indian Ocean, far from China’s maritime backyard? :- Chellaney.net+१११११११११११११११११११११११११११११
In reply to सद्दाम मारला गेला... पण आपले काय ? by मदनबाण
प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
आपणास मुद्दा कळालेला नाही.
In reply to प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या by काळा पहाड
सहमत...
In reply to आपणास मुद्दा कळालेला नाही. by बॅटमॅन
बळी तो कान पिळी हेच्चं खरं.!!
In reply to प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या by काळा पहाड
+१११११११११११११
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
हमारा फिर क्या होगा ?
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
:-D
In reply to हमारा फिर क्या होगा ? by सौन्दर्य
बाण राव
In reply to सद्दाम मारला गेला... पण आपले काय ? by मदनबाण
सहमत
In reply to बाण राव by सुबोध खरे
पाकिस्तानला ते मदत करतात ते
In reply to बाण राव by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकारबादवे, ग्वाटानामो बे मध्ये
In reply to पाकिस्तानला ते मदत करतात ते by मदनबाण
पण ग्वटानामो बे मध्ये
In reply to बादवे, ग्वाटानामो बे मध्ये by बॅटमॅन
गाय ?
In reply to पाकिस्तानला ते मदत करतात ते by मदनबाण
माणूस कोंबडी , बोकड सर्रास
In reply to गाय ? by कपिलमुनी
मदनबाण.....
आत्ताची बदललेली स्वाक्षरी :- एनडीए सरकारचा यूटर्न... सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली तर कॅ. कालिया प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार...बायदवे, किती लोक गायीचे दूध
In reply to माणूस कोंबडी , बोकड सर्रास by मदनबाण
मला जितके माहित आहे,वाचले आणि
In reply to बायदवे, किती लोक गायीचे दूध by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leelaमुद्दा गायीचे दूध उत्तम की
In reply to मला जितके माहित आहे,वाचले आणि by मदनबाण
मुद्दा हा आहे की दूध पिणार्
In reply to मुद्दा गायीचे दूध उत्तम की by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leelaहर्कत नाही. तुम्ही गायीचे दूध
In reply to मुद्दा हा आहे की दूध पिणार् by मदनबाण
तुम्ही ह्या धाग्यावर आत
.सद्दाम क्रूर होताच.पण
इराकी समस्या...