✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

झिंग बोचर्‍या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु

स — सूड, Fri, 05/22/2015 - 15:35
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले वृंदगान : दु दु दु दु काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले वृंदगान : ऑ अच्च जालं तल नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर वृंदगान : नाच गं घुमा तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम् श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले वृंदगान : आयला गो गौरीचा काका कैची घेऊनि संमं आले, टवाळातुनि कार्टे बोले "गुर्जी नाही मंमं केले?", धागा हाले धागा हाले वृंदगान : जुळू नये ती रेशीमगाठी काकेमामेमावसझिंगे, जल की रानी कन्या पेंगे अहंकार जा घेऊन संगे, हमरा धागा हम ना देंगे वृंदगान : भाग्यदा लक्ष्मी बारम्मा लालेलाली चुटुकच धागी, एश्यन पेंटी डब्बा संपे आंतरजाले आत्मनहत्ये, धागा जाई धरणी कंपे वृंदगान : साय साय, फळा फळा (हरदिनी पहाणीकर) २२-०५-२०१५

प्रतिक्रिया द्या
42666 वाचन

💬 प्रतिसाद (140)

अलेले

बॅटमॅन
Fri, 05/22/2015 - 20:58 नवीन
मूळ सुवचनांत चुका करू नका. चालु द्या निरर्थक अत्मरंजन! अक्षराअक्षराला महत्त्व आहे इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपणास

पैसा
Fri, 05/22/2015 - 21:00 नवीन
आपणास मुद्दा कळालेला नाही! (अता पुरे का रे? कधी थांबायचं? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुम्ही दोघेही निरर्थक

प्रचेतस
Fri, 05/22/2015 - 21:06 नवीन
तुम्ही दोघेही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तो

पैसा
Fri, 05/22/2015 - 21:21 नवीन
तो तुमचा समज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चालुद्यात निरर्थक अत्मरंजन!!!

बॅटमॅन
Fri, 05/22/2015 - 22:49 नवीन
चालुद्यात निरर्थक अत्मरंजन!!!! ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ह्या सगळ्या गोंधळावर आपलं काय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 22:53 नवीन
ह्या सगळ्या गोंधळावर आपलं काय मत आहे?? (भांडायचे क्लासवाले जोशी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

??

स्वप्नांची राणी
Sat, 05/23/2015 - 02:27 नवीन
आपणास मुद्दा कळालेला नाही...?? मलाही नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला काय वाटतं? (जोशांची

स्रुजा
Sat, 05/23/2015 - 06:30 नवीन
तुम्हाला काय वाटतं? (जोशांची एक विद्यार्थिनी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा काय अंदाज आहे?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 08:34 नवीन
तुमचा काय अंदाज आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

जो तुमचा अंदाज आहे तोच!

अजया
Sat, 05/23/2015 - 09:34 नवीन
जो तुमचा अंदाज आहे तोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तो तुमचा (गै गै गै गै गै)रसमज

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 09:41 नवीन
तो तुमचा (गै गै गै गै गै)रसमज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

निरर्थक अत्मरंजन हेच बहुतेक!

अजया
Sat, 05/23/2015 - 09:51 नवीन
निरर्थक अत्मरंजन हेच बहुतेक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

भ्रमाचे बळी म्हणतात ते हेच्च.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 09:55 नवीन
भ्रमाचे बळी म्हणतात ते हेच्च....सरांचे लेख वाचा चार शिक्षा म्हणुन :P जोशीबुवा लिंका चिकटवा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

त्या "अ"जया आहेत हे विसरलास

टवाळ कार्टा
Sat, 05/23/2015 - 10:07 नवीन
त्या "अ"जया आहेत हे विसरलास कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

काय रे टक्या तुला काय

अजया
Sat, 05/23/2015 - 10:43 नवीन
काय रे टक्या तुला काय म्हणायचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काय रे टक्या तुला काय

टवाळ कार्टा
Sat, 05/23/2015 - 14:22 नवीन
काय रे टक्या तुला काय म्हणायचे आहे?
अजया म्हणजे ज्याच्याबरोबर कोणीही जिंकू शकत नाही अशी व्यक्ती ना? आणखी कोणता अर्थ मलातरी माहीत नै* *चोराच्या मनात चांदणे llllluuuullllluuuuu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मग ठिक आहे :)

अजया
Sat, 05/23/2015 - 15:08 नवीन
मग ठिक आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कशाला उगीच

श्रीरंग_जोशी
Sat, 05/23/2015 - 10:08 नवीन
ज्यांना वाचायचे असेल ते बिंगून शोधतील की. गरज नसताना दुवे कशाला द्यायचे उगीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कर्तव्यामधे कसुर केल्याबद्दल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 10:11 नवीन
कर्तव्यामधे कसुर केल्याबद्दल तुम्हाला कारणे दाखवा नोटिस बजावणेत येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

त्यापेक्षा दागिन्यांच्या

अजया
Sat, 05/23/2015 - 10:42 नवीन
त्यापेक्षा दागिन्यांच्या दुकानात पाठवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

गुन्हा एवढा गंभीर नाही. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 10:44 नवीन
गुन्हा एवढा गंभीर नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

असा तुमचा भ्रम आहे :)

अजया
Sat, 05/23/2015 - 10:56 नवीन
असा तुमचा भ्रम आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे हो हो... अक्षरे उजव्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/23/2015 - 12:53 नवीन
अरे हो हो... अक्षरे उजव्या कड्यावरून ढकलण्याचे अनेक प्रयोग आधीच झाले आहेत. आता परत तेच तेच नको, दुसरे काहीतरी करा बघू :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

उजव्या विचारांच्या मंडळींमधे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 13:22 नवीन
उजव्या विचारांच्या मंडळींमधे इ.ए. आणि अजयातैंच स्वागत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सरळ

नाखु
Sat, 05/23/2015 - 13:41 नवीन
सांग की डो़क्याला डोके लावायचेय म्हणून इतका आटापिटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

दागिन्यांचे वळण नशिले,

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 19:53 नवीन
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले वृंदगान :
दु दु दु दु
क ड क रे.....जब्राट..स्वर्गवासी झालोय.
  • Log in or register to post comments

=))अगदी अगदी!!

अजया
Fri, 05/22/2015 - 20:12 नवीन
=))अगदी अगदी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

जुळू नये ती रेशीमगाठी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 19:54 नवीन
जुळू नये ती रेशीमगाठी
अगगगगगगगगगगग!!!!!! =))
  • Log in or register to post comments

अफाट कोटी जमली आहे.

बॅटमॅन
Fri, 05/22/2015 - 20:11 नवीन
अफाट कोटी जमली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सुडराव..

हाडक्या
Fri, 05/22/2015 - 20:37 नवीन
सुडराव.. या एका अमोघ काव्यासाठी तुमची सगळी (आधीची) पापे माफ केल्याचे जाहिर करण्यात येत आहे. (स्वगत : मठाचे भावी वारसदार कोण याबद्दल आता प्रत्यवाय नाही!) हे घ्या __/\__
  • Log in or register to post comments

तात्या, तांबीय मठ हा फक्त

सूड
Fri, 05/22/2015 - 20:40 नवीन
तात्या, तांबीय मठ हा फक्त परसाकडल्या विडंबनासाठी आहे. उगाच नसतं झेंगाट नको. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

तांबीय मठ हा फक्त परसाकडल्या

हाडक्या
Fri, 05/22/2015 - 21:19 नवीन
तांबीय मठ हा फक्त परसाकडल्या विडंबनासाठी आहे
हा मठाचा घोर अपमान..!! आमच्या मते तांब्या सर्वव्यापी सर्वसमावेशक आहे. अरेरे सुडा, असे कसे बोलू धजलास रे तू.. (तुझ्या जिलब्या झाल्या अळणी मेल्या.. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुम्ही कागद वाले दिस्ताय

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 21:25 नवीन
तुम्ही कागद वाले दिस्ताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

किंवा निसर्गपुजक दगडवाले.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 22:55 नवीन
किंवा निसर्गपुजक दगडवाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/22/2015 - 23:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नै हो निसर्गपूजेत फक्त पाने

हाडक्या
Sun, 05/24/2015 - 03:08 नवीन
नै हो निसर्गपूजेत फक्त पाने फुले.. बाकी कै चालत नै.. ;) (बाकी, बुवा लै हसताय जनु.. दगडी निसर्गपूजेचा अणुभव दिस्तोय बरीक.. ) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नाव सार्थ केले सूडराव!

संदीप डांगे
Fri, 05/22/2015 - 21:37 नवीन
तलवारीने एका झटक्यात शीर धडावेगळं करण्याएवजी रेझर ब्लेड घेऊन शांतपणे एक एक नस कापण्याची ष्टाईल भयानक.
  • Log in or register to post comments

लैच

श्रीरंग_जोशी
Fri, 05/22/2015 - 22:32 नवीन
शीर्षक पाहून बराच वेळ उघडले नव्हते. पण जेव्हा उघडले तेव्हा मिपाकर असण्याचे सार्थक झाले. बाकी मूळ धागा का गायबला बुवा. अत्रुप्तबुवांना कधी नव्हे ते मी कच्चा माल उपलब्ध करून दिला यासाठी. अन आता तो कच्चा मालही गायबला :-( .
  • Log in or register to post comments

लपविला जरी मूळ धागा

सस्नेह
Fri, 05/22/2015 - 22:59 नवीन
लपविला जरी मूळ धागा विडंबने परि लपतील का ? नी लपवुनी लपेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हम्म्म्म

श्रीरंग_जोशी
Fri, 05/22/2015 - 23:12 नवीन
निघाले कहाणीचे तीन धागे दोन दिसे, एक दिसेची ना, दिसेची ना, दिसेची ना..... बाकी मिपावर सहा वर्षे अन आठ महिने जुना झालो की मी ही असेच वागीन काय अशी भिती वाटू लागली आहे... ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

'नी (knee)' म्हणजे गुडघा ना?

सूड
Fri, 05/22/2015 - 23:30 नवीन
'नी (knee)' म्हणजे गुडघा ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

होय! तिथे मेंदू असतो ,कधी

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/22/2015 - 23:48 नवीन
Image removed. होय! तिथे मेंदू असतो ,कधी कधी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बुवा दंडवत घ्या :D :D

स्रुजा
Sat, 05/23/2015 - 06:32 नवीन
बुवा दंडवत घ्या :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

:D

सानिकास्वप्निल
Sat, 05/23/2015 - 14:26 नवीन
कहर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽवा!

स्पंदना
Sun, 05/24/2015 - 05:34 नवीन
बुऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कहर!

रुपी
Sat, 05/23/2015 - 02:45 नवीन
मुद्दलातले सगळे धागे वाचले आहेत म्हणून बरं आहे! जर कुणी मागच्या दोन-तीन दिवसांत गैरहजर असतील तर त्यांना कळणं "मुश्कीलही नही... "
  • Log in or register to post comments

.

hitesh
Sat, 05/23/2015 - 06:36 नवीन
छान
  • Log in or register to post comments

एकदम "सूड टच"! सही!

चुकलामाकला
Sat, 05/23/2015 - 07:36 नवीन
एकदम "सूड टच"! सही!
  • Log in or register to post comments

मलाही एक गाणे सुचतेय

hitesh
Sat, 05/23/2015 - 08:27 नवीन
माझ्या दागिन्याची तार आज छेडली कशी नशिबानं थट्टा आज मांडली.
  • Log in or register to post comments

हायला ह्या सूडुकला रोज

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 08:36 नवीन
हायला ह्या सूडुकला रोज लिहायला भाग पाडायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा