कविता - हापूस
एखाद्या गोष्टीची माहिती नसताना, ऐकीव किंवा दृष्य निकषांवर ठाम विश्वास ठेवणारे, किंवा स्वत:च काहीतरी अंदाजपंचे चुकीचे समज करून घेणारे जण बरेच असतात. हे असे झालेले समज कुणी काही सांगून बदलणं महाकठीण असतं; ते अनुभवाशिवाय होत नाही. आणि मग ज्या विश्वासाने ते अशा काही गोष्टी सगळ्यांना सांगतात ते बघताना फार मौज येते. आंब्याचंच घ्या ना ! आंब्याचा ‘सीझन’ आला, की मुंबईतले मुंबईबाहेरचे (यात स्वल्पविराम नाही आहे बरं का) फार कौतुकाने, हिरीरीने आंबे घेण्याच्या मागे लागतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला ही खात्री असते की त्याने जो आंबा विकत घेतलाय, तो भारीच आहे सर्वात. असाच एक मला भेटला, त्याने आणलेला आंबा त्याने मला खायला दिला, त्या प्रसंगाचं, आणि एकंदरितच मला अशा मंडळींबद्दल काय वाटतं, त्याचं हे काव्यांकन.
ब्लॉग दुवा हा
ब्लॉग दुवा हा
तुम्हाला किंमतीत चव
सहमत
मस्त आहे
मस्त...
मस्त.
मस्त
रोचक !
मस्त कविता!
हाहाहा...
बादवे...
मस्तच की!
त्या दु दु लोकांकडे तुम्ही
नैतर काय.
हापूस
या निमित्ताने कुणी जाणकार
हट!
त्या वाटीत जे काही असतं
अगदी अगदी.
आता मीच येक हाटील टाकतो.
शुभस्य शिघ्रम. पाट्या लौ नका
कविता आवडली...
सगळ्यांना मनापासून धन्यवाद :)
दिल्लीत मिळणारा दशहरी आंबा
कविता आवडली , मस्तचं :)