एखाद्या गोष्टीची माहिती नसताना, ऐकीव किंवा दृष्य निकषांवर ठाम विश्वास ठेवणारे, किंवा स्वत:च काहीतरी अंदाजपंचे चुकीचे समज करून घेणारे जण बरेच असतात. हे असे झालेले समज कुणी काही सांगून बदलणं महाकठीण असतं; ते अनुभवाशिवाय होत नाही. आणि मग ज्या विश्वासाने ते अशा काही गोष्टी सगळ्यांना सांगतात ते बघताना फार मौज येते. आंब्याचंच घ्या ना ! आंब्याचा ‘सीझन’ आला, की मुंबईतले मुंबईबाहेरचे (यात स्वल्पविराम नाही आहे बरं का) फार कौतुकाने, हिरीरीने आंबे घेण्याच्या मागे लागतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला ही खात्री असते की त्याने जो आंबा विकत घेतलाय, तो भारीच आहे सर्वात. असाच एक मला भेटला, त्याने आणलेला आंबा त्याने मला खायला दिला, त्या प्रसंगाचं, आणि एकंदरितच मला अशा मंडळींबद्दल काय वाटतं, त्याचं हे काव्यांकन.
ब्लॉग दुवा हा
ब्लॉग दुवा हाकाव्यरस
वाचने
5413
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला किंमतीत चव
सहमत
In reply to तुम्हाला किंमतीत चव by नूतन सावंत
मस्त आहे
मस्त...
मस्त.
मस्त
रोचक !
मस्त कविता!
हाहाहा...
बादवे...
मस्तच की!
In reply to बादवे... by सतिश गावडे
त्या दु दु लोकांकडे तुम्ही
In reply to मस्तच की! by पैसा
नैतर काय.
In reply to त्या दु दु लोकांकडे तुम्ही by सतिश गावडे
हापूस
या निमित्ताने कुणी जाणकार
हट!
In reply to या निमित्ताने कुणी जाणकार by सतिश गावडे
त्या वाटीत जे काही असतं
In reply to हट! by पैसा
अगदी अगदी.
In reply to त्या वाटीत जे काही असतं by सतिश गावडे
आता मीच येक हाटील टाकतो.
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
शुभस्य शिघ्रम. पाट्या लौ नका
In reply to आता मीच येक हाटील टाकतो. by अत्रुप्त आत्मा
कविता आवडली...
In reply to आता मीच येक हाटील टाकतो. by अत्रुप्त आत्मा
सगळ्यांना मनापासून धन्यवाद :)
दिल्लीत मिळणारा दशहरी आंबा
कविता आवडली , मस्तचं :)