✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कविता - हापूस

व — वेल्लाभट, Fri, 05/01/2015 - 00:32
एखाद्या गोष्टीची माहिती नसताना, ऐकीव किंवा दृष्य निकषांवर ठाम विश्वास ठेवणारे, किंवा स्वत:च काहीतरी अंदाजपंचे चुकीचे समज करून घेणारे जण बरेच असतात. हे असे झालेले समज कुणी काही सांगून बदलणं महाकठीण असतं; ते अनुभवाशिवाय होत नाही. आणि मग ज्या विश्वासाने ते अशा काही गोष्टी सगळ्यांना सांगतात ते बघताना फार मौज येते. आंब्याचंच घ्या ना ! आंब्याचा ‘सीझन’ आला, की मुंबईतले मुंबईबाहेरचे (यात स्वल्पविराम नाही आहे बरं का) फार कौतुकाने, हिरीरीने आंबे घेण्याच्या मागे लागतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला ही खात्री असते की त्याने जो आंबा विकत घेतलाय, तो भारीच आहे सर्वात. असाच एक मला भेटला, त्याने आणलेला आंबा त्याने मला खायला दिला, त्या प्रसंगाचं, आणि एकंदरितच मला अशा मंडळींबद्दल काय वाटतं, त्याचं हे काव्यांकन. hapus ब्लॉग दुवा हा

प्रतिक्रिया द्या
5381 वाचन

💬 प्रतिसाद (24)

तुम्हाला किंमतीत चव

नूतन सावंत
Fri, 05/01/2015 - 08:36 नवीन
तुम्हाला किंमतीत चव आहे आम्हाला चवीची किंमत आहे. अगदी खरे.
  • Log in or register to post comments

सहमत

एक एकटा एकटाच
Fri, 05/01/2015 - 08:43 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

मस्त आहे

एक एकटा एकटाच
Fri, 05/01/2015 - 08:42 नवीन
आवडली अत्यंत मार्मीक
  • Log in or register to post comments

मस्त...

संदीप डांगे
Fri, 05/01/2015 - 08:47 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

मस्त.

प्रचेतस
Fri, 05/01/2015 - 09:54 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

मस्त

पगला गजोधर
Fri, 05/01/2015 - 12:19 नवीन
यम्म....टेस्टी कविता .... ;)
  • Log in or register to post comments

रोचक !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/01/2015 - 12:28 नवीन
रोचक ! अज्ञ लोकांना हापूस म्हणून कायपण आंब्यासारखे दिसणारे पिवळे फळ महाग भावाने विकले जाते. मग ही माणसे, "काय इतकी खास टेस्ट नाय बा हापूसची. त्यापेक्षा, तो "अमूकढमूक" आंबा लै ग्रट लागतो" असे म्हणत फिरतात :)
  • Log in or register to post comments

मस्त कविता!

पैसा
Fri, 05/01/2015 - 12:37 नवीन
मस्त कविता! सध्या हापूसचा बापूस माणकुराद खातेय. त्यामुळे इकडे आलेले बनावट हापूस बघत पण नै! तसा पायरी पण मस्तच!!
  • Log in or register to post comments

हाहाहा...

सतिश गावडे
Fri, 05/01/2015 - 12:47 नवीन
मस्त. काल एका मित्राला फेअरवेल देण्यासाठी आम्ही हिंजवडीला एका ठिकाणी अंगत पंगत मांडायला गेलो. अनलिमिटेड आमरस म्हणे. आमरस समोर येताच त्याचा रंग पाहूनच काय समजायचे ते समजलो. आमरस या एका गोष्टीसाठी आम्ही सुकांता आणि दुर्वांकुरची गर्दी सहन करुन जेवण्यासाठी ताटकळत थांबतो.
  • Log in or register to post comments

बादवे...

सतिश गावडे
Fri, 05/01/2015 - 12:50 नवीन
त्याला तुम्ही म्हणायचे ना की, "तू माझ्यासोबत कोकणात ये. तुला हापूस फुकट देईन" आम्हाला अशी काजूची ऑफर आहे. =))
  • Log in or register to post comments

मस्तच की!

पैसा
Fri, 05/01/2015 - 13:02 नवीन
नैतर "पार्सल करा" म्हणून लोक जीव खातात हो! उद्या पार्सल केलं तर काजूची उसळ करून द्या म्हटलं तर काय घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

त्या दु दु लोकांकडे तुम्ही

सतिश गावडे
Fri, 05/01/2015 - 13:10 नवीन
त्या दु दु लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नैतर काय.

प्रचेतस
Fri, 05/01/2015 - 13:56 नवीन
नैतर काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हापूस

नाखु
Fri, 05/01/2015 - 13:05 नवीन
हा फक्त हापूस असतो बाकीचा फक्त सोयपूस असतो. विकणार्याने घेणार्याच्या अज्ञानाचा सोयीने तोंडाला पूसलेला बिनपानाचा आंबा असतो. घरी बाय्डीचे हस्ते केशर आंबा(झाड) लावलेला सरधोपट नाखु.
  • Log in or register to post comments

या निमित्ताने कुणी जाणकार

सतिश गावडे
Fri, 05/01/2015 - 13:13 नवीन
या निमित्ताने कुणी जाणकार आंब्यांच्या विविध जाती, त्यांचे आकार, रंग, चव यावर प्रकाश टाकेल का? पुण्यात "हापूस" इतका महाग मिळतो की आम्ही आमची हौस तोतापुरी खाऊन भागवतो. हल्ली "अनलिमिटेड आमरस" च्या निमिताने एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे ती गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments

हट!

पैसा
Fri, 05/01/2015 - 13:39 नवीन
त्या अनलिमिटेड मधे हापूसच्या नावावर काय काय खपवतात देवजाणे. बरा हापूस समजा ५०० रुपये डझन असतो. एका आंब्याची किंमत ५० रुपये समज. त्याचा रस अर्धी पाऊण वाटी होईल. मग हॉटेलचा खर्च प्रॉफिट मार्जिन वगैरे धरता एक वाटी रस कमीत कमी २०० रुपयांना पडेल. देतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

त्या वाटीत जे काही असतं

सतिश गावडे
Fri, 05/01/2015 - 14:10 नवीन
त्या वाटीत जे काही असतं त्याला आम्ही हापूसचा रस समजतो. या कवितेतल्या हापूस खाणार्‍या व्यक्तीसारखं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदी अगदी.

प्रचेतस
Fri, 05/01/2015 - 14:11 नवीन
अगदी अगदी. आणि त्या वाट्या अमर्यादित मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आता मीच येक हाटील टाकतो.

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/01/2015 - 15:07 नवीन
आता मीच येक हाटील टाकतो..मार्केटयार्डाच्या बाजुला (मंजी अंब्यांचा जुगाड पन जमेल. ;) ) हाटील आम-रस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शुभस्य शिघ्रम. पाट्या लौ नका

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/02/2015 - 16:43 नवीन
शुभस्य शिघ्रम. पाट्या लौ नका म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कविता आवडली...

गणेशा
Fri, 05/15/2015 - 16:02 नवीन
कविता आवडली... बाकी टाकाच हॉटेल मी आणि वल्ली येत जावु इकडुन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सगळ्यांना मनापासून धन्यवाद :)

वेल्लाभट
Fri, 05/01/2015 - 23:32 नवीन
सगळ्यांना मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

दिल्लीत मिळणारा दशहरी आंबा

विवेकपटाईत
Sat, 05/02/2015 - 20:13 नवीन
दिल्लीत मिळणारा दशहरी आंबा अधिक रसाळ आणि गोड असतो. जून महिन्यात येतो. गव्हाच्या कुरड्या, आमरस त्यावर तूप आणि कांद्याचा झुणका आणि भाकर. काआआय स्वाद. च्यायला या वरून आठवले या वर्षी अजून कुरड्या केल्या नाही, काय करणार संपूर्ण मार्च महिना पावसात गेला. काल वादळ आणि पाउस होता.
  • Log in or register to post comments

कविता आवडली , मस्तचं :)

सानिकास्वप्निल
Fri, 05/15/2015 - 20:03 नवीन
कविता आवडली , मस्तचं :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा