प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) https://www.misalpav.com/node/22626
कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू
आतून प्रेशर येतय आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
मधेच घुसुनी दांडी गुल
बाहेर माला प्रेशर फुल्ल
टुरटुरण्याचा अन् डबड्याचा
मंजुळ आतुन येइ अवाज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
जरी थांबलो 'दाबुन' नीट
आतल्या आत,तरी पडते पीठ
पिळ-वटलेली अतडी अशी ही
लवकर ये रे...कित्ती हा माज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
''जाऊ दिलं...'', नी फसलो मी
तू आत मेल्या शिगरेटी पी...!
पेपर वाचायची एकच जागा
कशी विसरू मी शिकलो आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
काव्यरस
वाचने
40194
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
तरीच म्हणत होतो , मिपा
तरीच म्हणत होतो , मिपा उघडल्यावर वेगळाच वास येतोय,
आताअत्ता कारण समजलेनीच पांडूsssssऊऊऊऊउ! :-\
In reply to तरीच म्हणत होतो , मिपा by स्पा
नीच पांडूsssssऊऊऊऊउ! :-\
हाणू का दांडूssssऊऊउ!!! ?
पांडू म्हटले की दांडू आलाच
In reply to नीच पांडूsssssऊऊऊऊउ! :-\ by अत्रुप्त आत्मा
पांडू म्हटले की दांडू आलाच पाहिजे का हो बुवा?
बायदवे दांडू स्पेसिफिकेशन्स कै दिसली नैत अजून ती?
पांडू म्हटले की दांडू आलाच
In reply to पांडू म्हटले की दांडू आलाच by बॅटमॅन
हेच विचारणार होतो, पण म्हटलं बोललं की तोंड दिसतं. ;)
दरवर्शी
पावसाळ्यात ही कवीता वर का येते याचे कोडे सोडवलेच पाहिजे.
स्वगत : एखादा माहीती अधिकार कायदा असावा काय मिपावर??
पुन्हा स्वगतः या काव्यप्रकारची परंपरा पुढे चाल्विणारे कुठेशीक हरवीले आहेत ??
जबराट.
जबराट.
इतक्या अभिजात कवितेवर फक्त ९६
इतक्या अभिजात कवितेवर फक्त ९६ प्रतिसाद पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली :(
हो तर!! एव्हाना ३०० तरी
In reply to इतक्या अभिजात कवितेवर फक्त ९६ by प्रसाद गोडबोले
हो तर!! एव्हाना ३०० तरी व्हायला हवे होते.
अरे व्वा! आपल्याला शरमंहि
In reply to इतक्या अभिजात कवितेवर फक्त ९६ by प्रसाद गोडबोले
अरे व्वा! आपल्याला शरमंहि वाटते तर!
सगळेच तांब्या घेवुन फिरत
In reply to अरे व्वा! आपल्याला शरमंहि by अत्रुप्त आत्मा
सगळेच तांब्या घेवुन फिरत नसतात हो कवितांवर =))
बरोबर! आपली स्वत:ची कागद
In reply to सगळेच तांब्या घेवुन फिरत by प्रसाद गोडबोले
बरोबर! आपली स्वत:ची कागद घेऊन फिरायाचिही पात्र ता नसली,की हेच्च दिसणार! :P :-D :P
धाग्यावर १०० वेळा प्रतिसाद
धाग्यावर १०० वेळा प्रतिसाद करून झाल्यानिमित्त गुर्जींचा सत्कार (सत्कार कर्णारा मी कोण म्हणा) एक डालड्याचा रिकामा पत्र्याचा डब्बा, एक प्लास्टिकचा मोठा मग, मुलायम टिश्यु पेपराचा पुडा, जुन्या पण इंग्रजी वृत्तपत्रांची रद्दी व हाताशी असावा म्हणून एक नदीपात्रातला गोटा देउन कर्णेत येईल...हे सर्व सामान आदि जोशींच्या पाचव्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर ठेवलेले आहे
+१
In reply to धाग्यावर १०० वेळा प्रतिसाद by टवाळ कार्टा
तदुपरि मिपाकरांचे वर्तन "कस्सा राव थांबू" ऐवजी "कस्सा राव लिहू" असे पाहून शरम वाटल्या गेली आहे. पवित्र कार्यास हातभार लावणे दूरच, उलट नाकं मुरडताहेत मेले. :(
ल्लुल्लुल्लूल्लूल्लूल्लू
In reply to धाग्यावर १०० वेळा प्रतिसाद by टवाळ कार्टा
मुलायम टिश्यु पेपराचा पुडा,
In reply to धाग्यावर १०० वेळा प्रतिसाद by टवाळ कार्टा
मुलायम का म्हणे?
ब्वॉर्र....तुला सँडपेपर
In reply to मुलायम टिश्यु पेपराचा पुडा, by सूड
ब्वॉर्र....तुला सँडपेपर
सँडपेपर लोल
In reply to ब्वॉर्र....तुला सँडपेपर by टवाळ कार्टा
लोल
आणि तू भेट, मग सांगतो काय ते!
In reply to सँडपेपर लोल by स्पा
आणि तू भेट, मग सांगतो काय ते!!
या गोष्टी "तु तुझे मी माझे"
In reply to आणि तू भेट, मग सांगतो काय ते! by सूड
या गोष्टी "तु तुझे मी माझे" अश्याच करायच्या अस्तात...तस्मात जमत नसेल तर मुळा अथवा मुठेच्या पात्रात जावे
एऽऽ, तू आमच्यात बोलू नको,
In reply to या गोष्टी "तु तुझे मी माझे" by टवाळ कार्टा
एऽऽ, तू आमच्यात बोलू नको, समजलं ना? =))
बहुत याराना लग्ता हय
In reply to एऽऽ, तू आमच्यात बोलू नको, by सूड
बहुत याराना लग्ता हय
आम्ही पाणी वापरतो, नो पेपर
In reply to ब्वॉर्र....तुला सँडपेपर by टवाळ कार्टा
आम्ही पाणी वापरतो, नो पेपर नीडेड!! =))
तुम्ही एका आठवडयासाठी हिरव्या
In reply to आम्ही पाणी वापरतो, नो पेपर by सूड
तुम्ही एका आठवडयासाठी हिरव्या नोटांच्या देशात गेला होता तेव्हा पाण्याचं कसं केलंत? ;)
लोकांना काय काय गोष्टींची
In reply to तुम्ही एका आठवडयासाठी हिरव्या by सतिश गावडे
लोकांना काय काय गोष्टींची उत्सुकता असते बघा. पाणी लागणार्या गोष्टी हाटेलात करायचो.
तिकडे हाटेलातही कागदच असतो. :
In reply to लोकांना काय काय गोष्टींची by सूड
तिकडे हाटेलातही कागदच असतो. :)
कुठे ना कुठे पाणी सापडलेच
In reply to तिकडे हाटेलातही कागदच असतो. : by सतिश गावडे
कुठे ना कुठे पाणी सापडलेच असेल त्याला...पण त्या नंतर हॉटेलवाल्यांना हा नसेल सापडला सत्कारासाठी =))
च्यायला एवढी उत्सुकता आहे?
In reply to तिकडे हाटेलातही कागदच असतो. : by सतिश गावडे
च्यायला एवढी उत्सुकता आहे? सांगतो सांगतो.
@ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>>
In reply to ब्वॉर्र....तुला सँडपेपर by टवाळ कार्टा
@ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>> =)))))) लोलायामय लोल! =))
सूडत्ने वाळुचे प्येपर रगडिता ...... , असो! :-D
अग्गाग्ग्गाआ
In reply to @ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>> by अत्रुप्त आत्मा
अग्गाग्ग्गाआ
ह्हा ह्हा ह्हा ह्हा =)) =)) =
In reply to @ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>> by अत्रुप्त आत्मा
ह्हा ह्हा ह्हा ह्हा =)) =)) =))
ह्ये बाकी जमलंय हा आत्मूबुवा =))
सूडत्ने वाळुचे प्येपर रगडिता
In reply to @ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>> by अत्रुप्त आत्मा
सूडत्ने वाळुचे प्येपर रगडिता ...... ,
ख ह प लो =))
खिक्क!! लोटा, तांब्या,
In reply to @ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>> by अत्रुप्त आत्मा
खिक्क!! लोटा, तांब्या, पेपरसारख्या गोष्टींवर बुवांची प्रतिभा उतू न गेली तरच नवल!! =))
परसदारची रांगोळी म्हणून एक
In reply to @ ब्वॉर्र....तुला सँडपेपर>> by अत्रुप्त आत्मा
परसदारची रांगोळी म्हणून एक लेखमाला सुरु करायचा विचार करतोय!! काही चारोळ्या, छायाचित्रे लागली तर तुम्हालाच कॉल करेन.
परसदारची रांगोळी
In reply to परसदारची रांगोळी म्हणून एक by सूड
परसदारची रांगोळी
>>>
=)) =)) =))
मी ही "रेल्वेलैन पलिकडचि मळमळ
In reply to परसदारची रांगोळी म्हणून एक by सूड
मी ही "रेल्वेलैन पलिकडचि मळमळ " नावाची प्रभात पार्श्वभूमी निदर्शक कादम्बरी खर्डावयास घेणारे! :P
परसदारची रांगोळी>>>>>> =)) =)
In reply to परसदारची रांगोळी म्हणून एक by सूड
परसदारची रांगोळी>>>>>> =)) =)) =))
झालं एकदाचं शी-तक आपलं शतक!
झालं एकदाचं शी-तक आपलं शतक!
अप्रतिम, अजरामर काव्य.
अप्रतिम, अजरामर काव्य.
व्यर्थ न हो हे काव्यदान
व्यर्थ न हो हे काव्यदान
म्हणून कविता वर काढली.
कस्सा राव थांबू?
अतडी पीळवटून हसलो परत :)
In reply to व्यर्थ न हो हे काव्यदान by बॅटमॅन
अतडी पीळवटून हसलो परत :)