नक्की किती पैसे पुरेसे?
नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.
तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्यात एक महत्वाचा मुद्दा
हे टेबल बघा
वरच्या टेबल चा फोर्मॅट गंडला
हेच म्हणनार होतो
समजा आत्ता तुमच्या कडे १ कोटी
ओके
तुम्ही खर्च फारच कमी च्या
ओके ओके
१६५०० लय झाले
१६५०० लय झाले
नाही . हे आणि आजारांचे खर्च
हा प्रतिसाद आवडला.
उत्तम धागा..
कोणतीही बचत / गुंतवणूक सुरक्षित नसते.
आरोग्य विमा २ लाखापुरता
.
चांगलाय हो सल्ला,
.
प्रतिसाद आवडले.
उखो यांचा इतिहास पाहता टिपी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climbतसं असेल कदाचित पण या
mnc मध्ये executive पदावरील
असे आहे तर
अरे तर्री, व्यक्त केलेली काय
वाह! फार उपयुक्त माहीती
हापशेंच्युरी बद्दल श्री
यामुळे वाचलेले पैसे ताबडतोप
लोकसत्ता मधे
रीव्हर्स मॉर्टगेज चा एक उत्तम
.
सॉरी,,,पण रिवर्स मॉर्गेज
@ vikramaditya + १००
>>> बाडीस
बाडीस म्हणजे ''बाय डिफोल्ट
मला वाटतं बाडीस म्हणजे
खेडूत, बहुगुणी,
बाडीस
.
तो ब्यांकेचा प्राब्लेम आहे
.
हितेस दादा, हे आपले म्ह्णणे
खेड्यात घरे फुकट मिळतात की
सगळ्यात मस्त उपाय....
नको .
तुम्ही तिथे कट्टे भरवाल.......
रोजचा १००० रूपयांचा गल्ला
"भारतात कष्टाच्या कामाला प्रतिष्ठा नाही"
खेचा आमची
खेचायचा प्रश्र्न नाही...
निर्लज्ज मित्राची???