नक्की किती पैसे पुरेसे?
नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.
तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(No subject)
निर्लज्ज मित्राची गोष्ट सांगा
चहावाल्यांचा व्यवसायही तेजीत
हे बघा... गुंतवणूकदारदेखील
च्यावाले कुठं गाळणं वापरत
रद्दीवाला हा एक सोल्लिड धंदा
मंडळी
उडन खटोला साहेब
+१००००
उद्बोधक चर्चा
अवघड प्रश्न आहे ..
सर्व प्रतिसाद वाचले. यांत एकच
.
पिऊ चे माहीत नाही
आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात.....
आपलेच टॅक्स भरलेले पैसे
सहमत
@ पैसाताई आणि स्वॅप्स - वर
एकदम बरोब्बर
नाही
रेशनच्या तांदळाच्या इडल्या
>>>रेशनच्या तांदळाच्या इडल्या छान होतात
ते तांदुळावर आहे ना!
+१
आमचं रेशन कार्ड पांढरं आहे.
.
कोणत्याही उपचारासाठी सरकारी
आता हा धागा उडनटोला यांनी तीन
बँक ऑफ महाराष्ट्र होणार विलीन
ही बातमी या चर्चेत का?
+१
यातून सामान्य माणसाला काही
दृष्टिकोन
काय ठरले मग शेवटी ?
अतिशय उत्तम धागा !
१००% सहमत
१००% असहमत.
सुधारणा:जगण्याच्या वाचावे
@क्लिंटन
खरे साहेब - आमच्या सारख्या ४
हा
असहमत
आयायटीत शिकून २० वर्षात आपण
रफली विचार करा
पैसा ताई
क्या बात है... सही रे सही
एग्झॅक्टली!
मी स्पेसिफिक होतो पैसा ताई.
अगदी मस्त! हेच म्हणते........
राम नाही पण वानरसेनेतील एक