नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.
तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे
वाचने
130660
प्रतिक्रिया
199
मिसळपाव
प्रतिक्रिया
तसं असेल कदाचित पण या
In reply to उखो यांचा इतिहास पाहता टिपी by मदनबाण
mnc मध्ये executive पदावरील
In reply to प्रतिसाद आवडले. by जेपी
असे आहे तर
अरे तर्री, व्यक्त केलेली काय
In reply to असे आहे तर by तर्री
वाह! फार उपयुक्त माहीती
हापशेंच्युरी बद्दल श्री
यामुळे वाचलेले पैसे ताबडतोप
In reply to हापशेंच्युरी बद्दल श्री by जेपी
लोकसत्ता मधे
रीव्हर्स मॉर्टगेज चा एक उत्तम
.
In reply to रीव्हर्स मॉर्टगेज चा एक उत्तम by विजुभाऊ
सॉरी,,,पण रिवर्स मॉर्गेज
In reply to . by hitesh
@ vikramaditya + १००
In reply to सॉरी,,,पण रिवर्स मॉर्गेज by vikramaditya
>>> बाडीस
In reply to @ vikramaditya + १०० by सुबोध खरे
बाडीस म्हणजे ''बाय डिफोल्ट
In reply to >>> बाडीस by श्रीगुरुजी
मला वाटतं बाडीस म्हणजे
In reply to >>> बाडीस by श्रीगुरुजी
खेडूत, बहुगुणी,
In reply to मला वाटतं बाडीस म्हणजे by बहुगुणी
बाडीस
In reply to >>> बाडीस by श्रीगुरुजी
.
In reply to सॉरी,,,पण रिवर्स मॉर्गेज by vikramaditya
तो ब्यांकेचा प्राब्लेम आहे
In reply to . by hitesh
.
In reply to तो ब्यांकेचा प्राब्लेम आहे by आनंदी गोपाळ
हितेस दादा, हे आपले म्ह्णणे
In reply to . by hitesh
खेड्यात घरे फुकट मिळतात की
In reply to . by hitesh
सगळ्यात मस्त उपाय....
नको .
In reply to सगळ्यात मस्त उपाय.... by मुक्त विहारि
तुम्ही तिथे कट्टे भरवाल.......
In reply to नको . by प्रसाद गोडबोले
रोजचा १००० रूपयांचा गल्ला
In reply to तुम्ही तिथे कट्टे भरवाल....... by मुक्त विहारि
"भारतात कष्टाच्या कामाला प्रतिष्ठा नाही"
In reply to रोजचा १००० रूपयांचा गल्ला by खटपट्या
खेचा आमची
In reply to "भारतात कष्टाच्या कामाला प्रतिष्ठा नाही" by मुक्त विहारि
खेचायचा प्रश्र्न नाही...
In reply to खेचा आमची by खटपट्या
निर्लज्ज मित्राची???
In reply to खेचायचा प्रश्र्न नाही... by मुक्त विहारि
(No subject)
In reply to निर्लज्ज मित्राची??? by टवाळ कार्टा
निर्लज्ज मित्राची गोष्ट सांगा
In reply to खेचायचा प्रश्र्न नाही... by मुक्त विहारि
चहावाल्यांचा व्यवसायही तेजीत
In reply to "भारतात कष्टाच्या कामाला प्रतिष्ठा नाही" by मुक्त विहारि
हे बघा... गुंतवणूकदारदेखील
In reply to चहावाल्यांचा व्यवसायही तेजीत by रेवती
च्यावाले कुठं गाळणं वापरत
In reply to चहावाल्यांचा व्यवसायही तेजीत by रेवती
रद्दीवाला हा एक सोल्लिड धंदा
In reply to "भारतात कष्टाच्या कामाला प्रतिष्ठा नाही" by मुक्त विहारि
मंडळी
उडन खटोला साहेब
+१००००
In reply to उडन खटोला साहेब by सुबोध खरे
उद्बोधक चर्चा
अवघड प्रश्न आहे ..
सर्व प्रतिसाद वाचले. यांत एकच
.
In reply to सर्व प्रतिसाद वाचले. यांत एकच by कंजूस
पिऊ चे माहीत नाही
In reply to . by hitesh
आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात.....
In reply to पिऊ चे माहीत नाही by पैसा
आपलेच टॅक्स भरलेले पैसे
In reply to आपण हुच्चभ्रू झाल्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीतही नसतात..... by मुक्त विहारि
सहमत
In reply to आपलेच टॅक्स भरलेले पैसे by पैसा
@ पैसाताई आणि स्वॅप्स - वर
In reply to आपलेच टॅक्स भरलेले पैसे by पैसा
एकदम बरोब्बर
In reply to @ पैसाताई आणि स्वॅप्स - वर by प्रसाद१९७१
नाही
In reply to @ पैसाताई आणि स्वॅप्स - वर by प्रसाद१९७१
रेशनच्या तांदळाच्या इडल्या
In reply to नाही by पैसा
>>>रेशनच्या तांदळाच्या इडल्या छान होतात
In reply to रेशनच्या तांदळाच्या इडल्या by प्यारे१
ते तांदुळावर आहे ना!
In reply to >>>रेशनच्या तांदळाच्या इडल्या छान होतात by एस
+१
In reply to रेशनच्या तांदळाच्या इडल्या by प्यारे१
आमचं रेशन कार्ड पांढरं आहे.
In reply to पिऊ चे माहीत नाही by पैसा
.
In reply to आमचं रेशन कार्ड पांढरं आहे. by काळा पहाड
कोणत्याही उपचारासाठी सरकारी
In reply to पिऊ चे माहीत नाही by पैसा
आता हा धागा उडनटोला यांनी तीन
बँक ऑफ महाराष्ट्र होणार विलीन
ही बातमी या चर्चेत का?
In reply to बँक ऑफ महाराष्ट्र होणार विलीन by मंदार कात्रे
+१
In reply to ही बातमी या चर्चेत का? by क्लिंटन
यातून सामान्य माणसाला काही
In reply to बँक ऑफ महाराष्ट्र होणार विलीन by मंदार कात्रे
दृष्टिकोन
काय ठरले मग शेवटी ?
अतिशय उत्तम धागा !
१००% सहमत
In reply to अतिशय उत्तम धागा ! by विटेकर
१००% असहमत.
In reply to १००% सहमत by क्लिंटन
सुधारणा:जगण्याच्या वाचावे
In reply to १००% असहमत. by मराठी_माणूस
@क्लिंटन
In reply to १००% सहमत by क्लिंटन
खरे साहेब - आमच्या सारख्या ४
In reply to @क्लिंटन by सुबोध खरे