नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.
तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे
वाचने
130658
प्रतिक्रिया
199
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला १०% व्याज कुठे मिळते
२० लाखावर १६.५ हजार व्याज
In reply to तुम्हाला १०% व्याज कुठे मिळते by काळा पहाड
१०% च
In reply to २० लाखावर १६.५ हजार व्याज by मृत्युन्जय
सहकारी बँका ९.५ % द.सा.द.शे.
In reply to १०% च by क्लिंटन
FD वरील व्याज पुरेसे नाही
@उ.ख - तुमच्यावर जबाब्दारी
तुमचा प्रश्न फार अवघड आहे
१. कुठेही अरबट चरबट ठिकाणी
+१
In reply to १. कुठेही अरबट चरबट ठिकाणी by काळा पहाड
शुभेच्छा!
अर्थशास्त्र व भागवाभागवी...
पेँशन नसणाऱ्यांना 'पैसे
.
In reply to पेँशन नसणाऱ्यांना 'पैसे by कंजूस
अक्सिडेंट इन्शुरन्समध्ये
In reply to . by hitesh
.
In reply to अक्सिडेंट इन्शुरन्समध्ये by अनुप ढेरे
अगदी साधासुधा विमा आहे. एका
In reply to . by hitesh
अतिशय उपयुक्त माहीती !!
In reply to अगदी साधासुधा विमा आहे. एका by कंजूस
वारसाला नाही हो.
In reply to . by hitesh
मी
In reply to वारसाला नाही हो. by कंजूस
चुकीची दुरूस्ती: अपघातातल्या
In reply to वारसाला नाही हो. by कंजूस
.
In reply to चुकीची दुरूस्ती: अपघातातल्या by कंजूस
आश्चर्य आहे...
घेतली ना त्यांनी अर्ली
In reply to आश्चर्य आहे... by अर्धवटराव
सल्ला द्यायला म्हणुनच विचारलं
In reply to घेतली ना त्यांनी अर्ली by प्रसाद१९७१
चांगला विषय मांडलात
तुम्हाला मुले किती आहेत?
जबाबदार्या नाहीत
In reply to तुम्हाला मुले किती आहेत? by श्रीगुरुजी
मिपाकर भरवशाचे आहेतचं. पन
सल्ल्या बद्दल आभार - कॅप्टन
In reply to मिपाकर भरवशाचे आहेतचं. पन by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्याज कमी मिळेल पण साठवलेला
In reply to मिपाकर भरवशाचे आहेतचं. पन by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्यवसाय
जनरल प्रश्न
कुणी काटेखोर हिशोब दाखवेल काय?
In reply to जनरल प्रश्न by सुनील
आकडेमोड
In reply to जनरल प्रश्न by सुनील
धन्यवाद!
In reply to आकडेमोड by क्लिंटन
@क्लिंटन - ह्या गणितात हा पण
In reply to आकडेमोड by क्लिंटन
हो बरोबर
In reply to @क्लिंटन - ह्या गणितात हा पण by प्रसाद१९७१
एक्सेल फाईलची लिंक
In reply to आकडेमोड by क्लिंटन
खूप छान एक्ष्सल शीट
In reply to एक्सेल फाईलची लिंक by क्लिंटन
याच्या रिटर्न मध्ये तुम्ही
In reply to आकडेमोड by क्लिंटन
नाही
In reply to याच्या रिटर्न मध्ये तुम्ही by काळा पहाड
आम्ही (प्रथम पुरुषी एक वचनी)
In reply to नाही by क्लिंटन
याच धाग्यात त्या एक्सेल शीटचा
In reply to आम्ही (प्रथम पुरुषी एक वचनी) by काळा पहाड
आवो आमाला तेवडं टकुरं आस्तं
In reply to याच धाग्यात त्या एक्सेल शीटचा by क्लिंटन
वाईच त्या शीट मदी ट्याक्स
In reply to आवो आमाला तेवडं टकुरं आस्तं by काळा पहाड
अच्छा म्हणजे ते 'फ्री'
In reply to वाईच त्या शीट मदी ट्याक्स by प्रसाद गोडबोले
सध्याच्या वार्षिक खर्चाच्या
In reply to आकडेमोड by क्लिंटन
वार्षिक
In reply to सध्याच्या वार्षिक खर्चाच्या by आनन्दा
थोडीशी आकडेमोड
एफ.डी वरच पूर्ण विसंबून राहणे
In reply to थोडीशी आकडेमोड by क्लिंटन
ह्यात एक महत्वाचा मुद्दा
हे टेबल बघा
वरच्या टेबल चा फोर्मॅट गंडला
In reply to हे टेबल बघा by प्रसाद१९७१
हेच म्हणनार होतो
In reply to वरच्या टेबल चा फोर्मॅट गंडला by प्रसाद१९७१
समजा आत्ता तुमच्या कडे १ कोटी
In reply to हेच म्हणनार होतो by प्रसाद गोडबोले
ओके
In reply to समजा आत्ता तुमच्या कडे १ कोटी by प्रसाद१९७१
तुम्ही खर्च फारच कमी च्या
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
ओके ओके
In reply to तुम्ही खर्च फारच कमी च्या by प्रसाद१९७१
१६५०० लय झाले
१६५०० लय झाले
In reply to १६५०० लय झाले by प्रसाद गोडबोले
नाही . हे आणि आजारांचे खर्च
In reply to १६५०० लय झाले by कपिलमुनी
हा प्रतिसाद आवडला.
In reply to नाही . हे आणि आजारांचे खर्च by प्रसाद गोडबोले
उत्तम धागा..
In reply to नाही . हे आणि आजारांचे खर्च by प्रसाद गोडबोले
कोणतीही बचत / गुंतवणूक सुरक्षित नसते.
आरोग्य विमा २ लाखापुरता
In reply to कोणतीही बचत / गुंतवणूक सुरक्षित नसते. by तर्री
.
In reply to आरोग्य विमा २ लाखापुरता by उडन खटोला
चांगलाय हो सल्ला,
In reply to . by hitesh
.
In reply to कोणतीही बचत / गुंतवणूक सुरक्षित नसते. by तर्री
प्रतिसाद आवडले.
उखो यांचा इतिहास पाहता टिपी
In reply to प्रतिसाद आवडले. by जेपी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climb