नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.
तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे
वाचने
130624
प्रतिक्रिया
199
मिसळपाव
प्रतिक्रिया
एखादा माणूस शेती करायला जात
In reply to हा by पैसा
हाहा!
In reply to एखादा माणूस शेती करायला जात by प्रसाद१९७१
:)
In reply to हाहा! by पैसा
मला मी करतो ते काम आवडते
In reply to :) by क्लिंटन
+१
In reply to :) by क्लिंटन
मी पण.
In reply to :) by क्लिंटन
आवड आणि काम.
In reply to :) by क्लिंटन
बर्याच जणांना वेळेआधी
In reply to अतिशय उत्तम धागा ! by विटेकर
व्याजावर जगणारी नोन-
In reply to अतिशय उत्तम धागा ! by विटेकर
असे असेल तर भारत म्हणून ही
स्वीडन कींवा जपान ला हा
In reply to असे असेल तर भारत म्हणून ही by प्रसाद१९७१
@क्लिंटन - तुम्ही वादासाठी
In reply to स्वीडन कींवा जपान ला हा by क्लिंटन
:)
In reply to @क्लिंटन - तुम्ही वादासाठी by प्रसाद१९७१
>>>त्यात एका कॉन्फरन्समध्ये
In reply to :) by क्लिंटन
ह्म्म
छान प्रतिसाद विटेकर साहेब.
In reply to ह्म्म by विटेकर
तुमच्या ०.०१% कन्फुजन मुळे
In reply to ह्म्म by विटेकर
अतिअवांतर :
In reply to तुमच्या ०.०१% कन्फुजन मुळे by प्रसाद गोडबोले
निवृत्ती का घ्यावी...
In reply to तुमच्या ०.०१% कन्फुजन मुळे by प्रसाद गोडबोले
इथे नोकरीतुन निवृत्ती अर्थात
In reply to निवृत्ती का घ्यावी... by अर्धवटराव
१.कुठे थांबायचे हे देखील
In reply to ह्म्म by विटेकर
१.कुठे थांबायचे हे देखील धर्मानेच सांगितले आहे. अर्थ आणि काम हे प्रवाह धर्म आणि मोक्ष याच्या सीमेच्या आतच चालले पाहीजेत. लहान बाळ पोट भरले की आईने कितीही प्रभाव टाकला तरी तोंड फिरवते. गरजेपेक्षा जास्त ही आसक्ती ! .. तेन त्यक्तेन भुंजिता!या जगाची सर्वात मोठी समस्या ही आहे की... बाळ जसजसे मोठे होते तसतसे त्याचे पोट वयाच्या अनेक पटींत मोठे होत जाते... आणि काहींचे कितीही खाल्ले तरी कधीच पोट भरत नाही. त्यामुळे तोंड फिरवणे सोडाच, पण असे लोक मिळेल न मिळेल तिथे जबरदस्तीने तोंड खूपसून खात राहतात ! :) :(बाडीस !
In reply to १.कुठे थांबायचे हे देखील by डॉ सुहास म्हात्रे
पण असे लोक मिळेल न मिळेल तिथे जबरदस्तीने तोंड खूपसून खात राहतात ! SmileSad१००% बाडीस ! आणि मग अशा लोकांना धर्माच्या कक्षा रुंदावून हव्या असतात ! ( प्रगो , हलके घ्या )प्रगो , हलके घ्या
In reply to बाडीस ! by विटेकर
अनिश्चितता नावाचा फॅक्टर हा
१ कोटी
हे एक कोटी आत्ताचे आहेत.
In reply to १ कोटी by कपिलमुनी
एग्झॅक्टली!
In reply to हे एक कोटी आत्ताचे आहेत. by प्रसाद१९७१
त्यांनी तुम्हाला "तुमचं
In reply to १ कोटी by कपिलमुनी
१ कोटी चे व्याज
In reply to १ कोटी by कपिलमुनी
चायला १ कोटी १ वर्षांत कसे
In reply to १ कोटी चे व्याज by कपिलमुनी
मी सांगतो ना. माझ्याकडून
In reply to चायला १ कोटी १ वर्षांत कसे by टवाळ कार्टा
१ कोटी १ वर्षांत
In reply to चायला १ कोटी १ वर्षांत कसे by टवाळ कार्टा
तुम्ही आज ५५चे असाल आणि अजून
In reply to १ कोटी १ वर्षांत by कपिलमुनी
चायला तरी पण कसेबसे जमतील
In reply to १ कोटी १ वर्षांत by कपिलमुनी
"?" हे टाकायला विसरलो
In reply to चायला तरी पण कसेबसे जमतील by टवाळ कार्टा
उत्तम चर्चा
प्रतिसाद आवडला!
In reply to उत्तम चर्चा by सुधीर
आपण सर्वजण ज्या क्षेत्रात काम
In reply to उत्तम चर्चा by सुधीर
बरोबर
In reply to आपण सर्वजण ज्या क्षेत्रात काम by खटपट्या
प्रतिसादातील पहिला परिछेद मान्य.
In reply to उत्तम चर्चा by सुधीर
एक वर्षापूर्वी तुम्ही हा विषय मांडला होता
वरचा प्रतिसाद
In reply to एक वर्षापूर्वी तुम्ही हा विषय मांडला होता by विवेक ठाकूर
"नक्की किती पैसे पुरेसे?" या
In reply to एक वर्षापूर्वी तुम्ही हा विषय मांडला होता by विवेक ठाकूर
Accidental Insurance
ह. घ्या. पण मित्तल वगैरे
In reply to Accidental Insurance by Dinesh Mittal
लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?
उडन खटोला साहेब
अर्थपूर्ण आयुष्य
"प्रीती आणि पराक्रम ह्या तरुण मनाच्या दोन मोठ्या प्रेरणा असतात."
आयुष्य कंठण्यासाठीजीवन जगण्यासाठी कुठलीतरी प्रेरणा हवी. (बहुधा) वि स खांडेकरांच्या मते "प्रीती आणि पराक्रम ह्या तरुण मनाच्या दोन मोठ्या प्रेरणा असतात." सतत पैसा कमावत राहणे ही मनुष्याला दीर्घायुरारोग्य प्राप्त करून देणारी सर्वोत्तम प्रेरणा आहे. वीस-तीस वर्षांचा व्यावसायिक अनुभव, सामाजिक-व्यावसायिक स्टेटस, जीवन कौशल्ये इ वाया घालविण्यापेक्षा त्याचे धनप्राप्ती करून देणाऱ्या उद्योगात रूपांतर केलं तर मग म्हातारं व्हायला (आणि त्याअनुषंगाने रिटायरमेंट प्लॅनिंग करायला) वेळच मिळणार नाही! अर्थात, कमावलेला पैसा वेळच्यावेळी योग्य ते नियोजन करून खर्चही करायला हवा. मग त्यासाठी प्रीती आणि पराक्रम आहेतच!