कालचा डाव तुफान झाला. कार्पोव कोर्चनॉयच्या सर्वात जास्त खेळींच्या डावापाठोपाठचा दुसर्या क्रमांकाचा!
शेवटी अर्थातच मॅग्नुसने विनाकारण ताणले. त्याने टाटा स्टील स्पर्धेत एका खेळाडूवर घोडा-हत्ती वि. हत्ती अशा काँबिनेशनने मात लावली होती त्यामुळे तो कालही आशावादी होता. परंतु काल आनंद त्याला पुरुन उरला.
शब्दशः "कुठे आनंदचा ऐरावत आणि कुठे मॅग्नुसची तट्टाणी!" अनुभवायला मिळाले!! ;)
चला आजचा आठवा डाव कमालीचा रंगतदार होणार. आनंदसाठी जिंकणे जवळपास अनिवार्य. कारण आता उरलेल्या पाच डावात त्याची पांढरी मोहोरी तीन वेळा असणार आहेत. आज त्याने १ गुण मिळवूण बरोबरी केली की सामना पुन्हा पूर्ण खुला होईल आणि मग पुढल्या दोन पांढर्या पैकी एकत्री जिंकून आणि उरलेल्या दोन काळ्या डावाअत बरोबरी करुन स्पर्धा जिंकता येईल. अर्थात हे म्हणणे सोपे आणि घडवून आणणे महाकठिण आहे.
बघूयात आज आनंद कोणती सुरुवात करतो ?
वाचने
6827
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुन्हा एकदा
मॅग्नुसने नववी आणि दहावी खेळी
अरे काय पोझीशन ?
कार्लसनपेक्षा जास्त वेळ
आज जिंकायलाच हवा आनंद !
आनंदच्या काळ्या घरातील उंटाने
डावावर
जवळ जवळ
वेळेच्या बाबतीत
In reply to जवळ जवळ by सुजित पवार
अत्ता काय झाले?
In reply to वेळेच्या बाबतीत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही तोच प्रश्न पडला होता.
लक्षात आल ,. काही फायदा नसता
का..?
In reply to लक्षात आल ,. काही फायदा नसता by आनंद
आनन्द चा घोडा
In reply to लक्षात आल ,. काही फायदा नसता by आनंद
छ्या
झाला ड्रॉ
ड्रॉ झालापण??
अजून नाही; पण तीच शक्यता
In reply to ड्रॉ झालापण?? by आदूबाळ
ड्रॉ.
ब्वॉर्र, ड्रॉ तर ड्रॉ. पण
छ्या..
ह्म्म!
कुठेतरी