दुसर्या विश्रांती सत्रानंतर आज पाचवा डाव खेळला जाईल.
आनंदला जर सामना जिंकायचा असेल तर आजचा डाव अनेक कारणांनी अतिशय महत्त्वाचा आहे.
एकतर गुणसंख्या २-२ अशी समान आहे आणि आनंदची आज पांढरी मोहोरी आहेत.
शिवाय उद्याचा डाव सहावा आहे तिथे सामना निम्मा संपतो. नियमानुसार पुढचा निम्मा सामना सुरु होताना मोहोर्याच्या रंगांची आदलाबदल होते त्यामुळे पुन्हा सातव्या डावातही आनंदची मोहोरी काळीच असणार आहेत!
त्यामुळे आजचा डाव जिंकणे त्यानंतर ६ आणि ७ हे दोन्ही डाव बरोबरीत सोडवणे हे आनंदसाठी अतिशय चांगले ठरेल.
कारण त्यापुढच्या पाच डावात आनंदकडे ३ वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत.
याउलट मॅग्नुसचा मनसुबा आजचा डाव बरोबरीत सोडवून पुढचे दोन्ही डाव, किमान एकतरी, जिंकणे असा असणार आहे.
त्यामुळे ५, ६ आणि ७ हे तीनही डाव अतिशय निकराने लढले जाणार आहेत यात शंका नाही!
गेल्या स्पर्धेच्या वेळी आनंद पाचवा डाव हरला आणि त्यानंतर त्याची आत्मविश्वास पातळी इतकी खालावली की तो त्या मानसिकतेतून वरती येऊ शकलाच नाही. यावेळी तसे दिसत तरी नाहीये. त्यामुळे आनंद आज आक्रमक असणार. पुन्हा
एकदा डी४ आणि शार्प वेरिएशन बघायला मिळणार का आणखीन काही धक्कादायक?
दहाच मिनिटात डाव सुरु होतोय, चला बघूयात!
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोघे पटावरती
येऊन बसले आहेत. डाव सुरु होतोय. आणि डी४ ने डाव सुरु झाला!
क्वीन्स इंडियन
डिफेन्स पुन्हा एकदा.
पट कोण टाकतंय धाग्यात?
पट कोण टाकतंय धाग्यात? :-)
AK 5
AK 5
(No subject)
डाव एकदमच
मोकळा मोकळा झालाय. मॅग्नुस घड्याळात पुढे आहे फक्त १४ मिनिटे घेतली आहेत त्याने. आनंदने ४७ मिनिटे घेतली आहेत. आनंदने पटाच्या मध्यातले डी आणि ई स्तंभ घेतेलेत.परंतु स्थिती तशी समसमान आहे.
डावात स्थिती समसमान आहे
कोण पहिली चूक करतं यावर आता सगळं अवलंबून आहे.
आनंदला
थोडे पोझीशनल अॅडवांटेज आहे. तो कदाचित वजीर विरुद्ध दोन हत्ती असे काँबिनेशन खेळायचा प्रयत्ब करेल असे वाटते अन्यथा डाव ड्रॉकडे जाण्याची शक्यता मोठी!
कार्लसननं वजीर एफ-३ खेळून
In reply to आनंदला by चतुरंग
एकच धमाल उडवून दिली आहे!
तरी पण सध्या डाव आनंदकडे
In reply to कार्लसननं वजीर एफ-३ खेळून by संजय क्षीरसागर
तरी पण सध्या डाव आनंदकडे झुकलेला वाटतो..
कार्लसनची मोहरी जास्त पोटेंशियल व्यापून आहेत
In reply to तरी पण सध्या डाव आनंदकडे by आनन्दा
शिवाय हल्यात त्याचा उंट, आनंदच्या घोड्यापेक्षा जास्त प्रभावी ठरेल.
आता तर आनंदच पॉन स्ट्रक्चर पूर्ण बिघडलंय!
ओ संक्षी, कार्लसनकडे तर ऊंटच
In reply to कार्लसनची मोहरी जास्त पोटेंशियल व्यापून आहेत by संजय क्षीरसागर
ओ संक्षी, कार्लसनकडे तर ऊंटच नाहीय..! तरी मी विचार करतोय की तुम्ही जगाच्या उलटे का बोलत आहात.. पण आता कळले.
येस!
In reply to ओ संक्षी, कार्लसनकडे तर ऊंटच by आनन्दा
मी मधून पाहायला सुरुवात केली, त्यामुळे चूक झाली.
हत्ती-डी१!
मला वाटतं कार्लसननं इनिशिएटीव घेतलायं!
वजिर गेले..
वजिर गेले..
बरोबरीकडे वाटचाल.
बरोबरीकडे वाटचाल.
पण हे सगळे इंडिकेटर्स
In reply to बरोबरीकडे वाटचाल. by आनन्दा
पण हे सगळे इंडिकेटर्स व्हाईटला अॅड्व्हाण्टेज दखवत आहेत..
गेमवर आता कार्लसनचं नियंत्रण आहे!
ही विल लीड द शो!
ही कमेंट वाचण्यासारखी आहे
संक्षी
आनंद पांढर्या सोंगट्यांनी खेळतोय.
आयला,
In reply to संक्षी by केदार-मिसळपाव
मी मधून पाह्यला सुरुवात केली त्यामुळे चूक झाली! माझ्या वरच्या सगळ्या कमेंटस आनंदच्या बाजूनं आहेत!
आता खरी मजा आहे.. प्रत्यक्ष
आता खरी मजा आहे.. प्रत्यक्ष मारामारी केल्याशिवाय पर्याय नाही.
आनंद येवढा वेळ का घेतोय !
आनंद येवढा वेळ का घेतोय ! टाइम प्रेशर मधे येणार कि काय ?
टाइम
आनंद टाइम प्रेशर मधे येउन काहि चुक नाहि केल म्हन्जे मिळवलि. हत्तिने ते प्यादा माराय्चा प्रयत्न करेल काय?
एकाच घरात हत्ति नि उन्ट असेल्यामुळे दोन्हि हलवता येत नाहि आहेत
ड्रॉ..??
ड्रॉ..??
ड्रॉ?
ड्रॉ?
ड्रॉ?
ड्रॉ झाला....
ड्रॉ झाला....
ड्रॉ झाला....
आनंदनं चांगला अॅडवांटेज घालवला!
ही कूड ट्राय फॉर अ वीन.
!
In reply to आनंदनं चांगला अॅडवांटेज घालवला! by संजय क्षीरसागर
धन्यवाद
मिपाकरांनो