दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण,
आकर्षण ते लवणादी प्रोक्षण,
कर्तन करुनी या शब्दांचे
सारे करुया जिल्बी भक्षण
पैसा ताई फू...फुंकरुनी
निखार्यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ )
मम हाती तो तांब्या-कसला
जिल्बी पडता जीवच घेई
दुष्ट हत्ती तो काड्या लावी
संधी कधिही सोडत नाही
स्वतःच देतो तांब्या भरुनी
आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ )
धन्या वाकडू सामिल यांना
हल्ली तो ही काड्या सारी
धन्या वा कडू... असला तरिही
दगड मारण्या तयार भारी
खाटुक म्यानी भाषाSभक्षी
मधेच येऊन तांब्या ओढी
शब्द प्र'भावी असले तरिही
मनात याच्या अट्टल खोडी =))
कसे दुष्ट हे सारे जमले
मम आत्म्याला क्लेशच देती
परस्परांच्या संगनमतीने
खरड्वहीतुन दगड मारती
मी ही आता कवने रचुनी
तैय्यारी ती पुरती केली
बघता बघता शब्द जुळोनी
फिरला तांब्या,जिल्बी झाली! =))
========
lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu
अॅक्टिव्हा? मागे बुवांनी
लिमिनेटर किंवा तत्सम रानटी
बुवांनी बायडी बदललीये बहुतेक.
लय भारी !
:D अफाट लिवलंय रे बॅट्या.
ही आर्ती फुड्च्या येळच्या
सही पण सही आहे
ओ आत्मुदा आता जिलब्या बस
लाडू खाल्ले तर चिंचेचा
लाडू खाल्ले तर चिंचेचा आंबटपणा निघून जाईल की हो.
>>आधी लाडू आणि मग थोडे
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी
@तसं काव्य बिघडलं की जिल्बी
ही जिलबी कुंथून कुंथून पाडलीत
@ तांब्या गरागरा फिरवून
आजकाय शिघ्रकवितेचा व्हायरस
खिक
भीषण
(No subject)
आहे तृप्त तरी तयास म्हणती,
लय भारी...
डोईवरती कढई, हाती घेऊनी झारा
हे नक्कीच अभ्याचं काम असणार.
अर्ध(च)सत्य!
काय आरती चालली आहे एक
आरती आत्मूबुवा
या धाग्यातल्या सर्व आरत्या
_/|\_
निव्वळ थोर _/\_
धनाजीराव.... जबरीच हो! __/\__
जयदेव जयदेव जय श्री
हरे आत्मा ....
सगळ्या आरत्या दिवळी अंकात
>>> दिवळी
आणुमोदण !
:D
गुरुजी आले परत घेऊनी तांब्या पाडी कविता फार सुंदर......
वा वा गुर्जि ..वल्लि धन्या
@जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच
अाता अारती पैैसाताईची!!
हाहाहा!
'अश्विन शुद्धपक्षी'सारखी ओढून
कशीही म्हणा तुम्ही,कोण येतंय
@कोण येतंय ऎकायला तुमचं?>>>
तुमचंही खरच म्हणा!! जिथे
हो ना,तुमच्या कुजकट लिखाणातला
९९
१००!!!!!!!!!!!!!!!!!!!
थिस इस चेअतिन्ग. नोत फैर.
च्यायला. २ तर प्रतिसाद टंकले.