✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डी सी मधे कट्टा करूया का?

च
चित्रगुप्त यांनी
Wed, 09/17/2014 - 20:06  ·  लेख
लेख
नमस्कार. पुढील एका महिन्याच्या कालावधीत (२० आक्टोबर पर्यंत) न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डीसी मधे कट्टा करूया का? कोण कोण मिपाकर या दोन्ही शहरात आहेत? मी सध्या आल्बनीमधे आहे, आणि खास म्युझियम्स बघण्यासाठी या दोन्ही शहरांचा आठवडाभराचा प्रवास करण्याचा बेत करत आहे. कट्ट्याचे वेळी एकाद्या म्यूझियमची सफर करू शकतो, किंवा अन्य कुठेतरी मोकळ्या जागी जमू शकतो, आणि पुरेसा वेळ असल्यास मी तैलरंगात निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक करू शकतो. माझा इथला फोनः ५१८ ८३१ १७९१. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
समाज
जीवनमान
प्रवास
देशांतर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
बातमी
माहिती
चौकशी
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
20086 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

इनोचे डबेच आणून ठेवावे म्हणतो

सूड
Wed, 09/17/2014 - 20:08 नवीन
इनोचे डबेच आणून ठेवावे म्हणतो. ;)
  • Log in or register to post comments

न्यूयॉर्क कट्टा

राघवेंद्र
Wed, 09/17/2014 - 20:35 नवीन
न्यूयॉर्क मधिल एखादे म्युझियम बघायला व कट्टयाला मी तयार आहे. मी सध्या एडिसन न्यु जर्सी मध्ये आहे.
  • Log in or register to post comments

मेट्रोपॉलिटन बघता येईल.

चित्रगुप्त
Wed, 09/17/2014 - 22:05 नवीन
@ राघवः मेट्रोपॉलिटन बघता येईल. त्यानंतर समोर सेंट्रल पार्कात फिरता येईल. माझ्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत. तुम्ही केंव्हा येऊ शकता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

मेट्रोपॉलिटन बघुया

राघवेंद्र
गुरुवार, 09/18/2014 - 00:04 नवीन
शनिवार - रविवारी भेटु शकतो. मिपा करांनो, चित्रगुप्त काकांसोबत मेट्रोपॉलिटन बघणे खुप चांगला अनुभव असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आम्हीपण , आम्हीपण

अमित खोजे
Wed, 09/24/2014 - 08:25 नवीन
न्यूयॉर्कमध्ये आम्हीपण आहोत. शनिवार रविवार जमले तर अति उत्तम. फोन कराच - ५१६ ४५१ ४७१८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

तुम्ही २३ सप्टेंबर ते ३०

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/17/2014 - 20:42 नवीन
तुम्ही २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरमध्ये कुठे असाल? मी तेव्हा डीसी भागात असेन. त्या आठवड्यात मोकळा वेळ किती मिळेल त्याबद्दल साशंक आहे. नॅशनल गॅलरीला रेंब्रॉंचं कलेक्शन येणार असं दिसतंय, पण ते थोडं उशीरा येणारे. जेनेरिक दालनं बघूनही बराच काळ लोटला, निदान ते तरी पाहता येईल. डीसीला आले की फोन करते. माझा नंबर आणि त्याबरोबर 'सेल फोन टेक्सस' असा डिस्प्ले दिसतो.
  • Log in or register to post comments

तारखा

चित्रगुप्त
Wed, 09/17/2014 - 22:54 नवीन
@ अदिती: माझ्या अजून येण्याच्या तारखा ठरलेल्या नाहीत. पण बहुधा आक्टोबराच्या पहिल्या आठवड्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नुसती शिंची स्मिथसोनियनची

पिवळा डांबिस
Wed, 09/17/2014 - 22:04 नवीन
नुसती शिंची स्मिथसोनियनची म्युझियमं बघायची म्हंटलीत तरी एक आठवडा सहज लागेल तुम्हाला! आमचं डीसी म्हणजे तुम्ही काय समजलेंत? :) बघा, बघा, मजा करा!!
  • Log in or register to post comments

स्मिथसोनियनची म्युझियमं

चित्रगुप्त
Wed, 09/17/2014 - 22:09 नवीन
@ पिवळा डांबिस: तसे यंदा न्यूयॉर्क बघून झालेले आहे, स्मिथसोनियनची म्युझियमं बघून तीस वर्सं उलटलीत आता. डीसीत एकट्या जिवाला उतरायची सोय कशी/कुठे करावी म्हणता?
  • Log in or register to post comments

मी जर तिथे रहात असतो तर

पिवळा डांबिस
Wed, 09/17/2014 - 22:14 नवीन
मी जर तिथे रहात असतो तर माझ्याकडेच उतरा म्हंटलं असतं, पण मी पडलो दूर कॅलिफोर्नियात... मी जेंव्हा डीसीला जातो तेंव्हा हॉटेलातच उतरतो. कदाचित काही मिपाकर असतील तिथे डीसी, मेरीलॅन्डमध्ये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कट्ट्याला शुभेच्छा!!

श्रीरंग_जोशी
Wed, 09/17/2014 - 23:00 नवीन
माझ्या पाहण्यातला मिपावर घोषणा करून होणारा अमेरिकेतील पहिलाच कट्टा आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!! वृत्तांताची वाट पाहीन.
  • Log in or register to post comments

अभ्यास, अभ्यास, अभ्यास....

रेवती
Wed, 09/17/2014 - 23:23 नवीन
अभ्यास, अभ्यास, अभ्यास....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:-)

श्रीरंग_जोशी
Wed, 09/17/2014 - 23:33 नवीन
हो, अभ्यास कमी आहे हे ठाऊक आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सगळ्यात पयल्या कट्ट्याच्या

रेवती
Wed, 09/17/2014 - 23:35 नवीन
सगळ्यात पयल्या कट्ट्याच्या इतिहास मोठा आहे पंत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अरे वा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/18/2014 - 00:16 नवीन
कृपया त्याच्या वृत्तांताचा दुवा द्यावा. बिंगून पाहिले पण यश मिळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पूर्वीचे दुवे मध्यंतरी

रेवती
गुरुवार, 09/18/2014 - 01:46 नवीन
पूर्वीचे दुवे मध्यंतरी आलेल्या पुरात वाहून गेले असण्याची शक्यता आहे, तरी बघते. सापडल्यास लगेच देते. माझ्या नवर्‍याने तो वृत्तांत ल्हिला होता एवढे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हाच का दुवा?

शिद
गुरुवार, 09/18/2014 - 01:54 नवीन
२६ जुलै २००८ ईस्ट-कोस्ट मिपा कट्टा - न्यू जर्सी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मी पण हाच दुवा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/18/2014 - 01:58 नवीन
मी पण हाच दुवा शोधून आलो होतो. बराच वेळ लागला, यादी संपतच नव्हती ;-). चतुरंग यांच्या गेल्या काही वर्षांतल्या लेखन वारंवारितेकडे पाहून कल्पनाही केली नव्हती की पूर्वी ते एवढे सक्रीय होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

+१

नंदन
Wed, 09/17/2014 - 23:38 नवीन
सहमत आहे :) (तिन्ही कोष्टांवरचा कट्टेकरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हे बघा

नाटक्या
गुरुवार, 09/18/2014 - 11:38 नवीन
अहो साहेब, हे बघा : http://www.misalpav.com/node/3407 http://www.misalpav.com/node/7547 http://www.misalpav.com/node/13803 आणि हो ह्य व्यतिरिक्त बरेच अनऑफिशीयल पण झालेत. दारू प्यायला सगळे एकदम तय्यार आहेत हो बे एरियातले ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/18/2014 - 20:46 नवीन
सगळे वृत्तांत निवांतपणे वाचून काढतो. या सर्व दुव्यांमध्ये सर्वात शेवटचा दुवा ऑगस्ट २०१० चा आहे. गेल्या ४ वर्षांत तरी मिपावर धागा काढून झालेला अमेरिकेतील कट्टा आढळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

शंकासुर!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/18/2014 - 21:57 नवीन
गेल्या ४ वर्षांत तरी मिपावर धागा काढून झालेला अमेरिकेतील कट्टा आढळत नाही.
तू नुसत्या शंका काढत बस. (म्हणूनच तुला कोणी कट्ट्याला बोलावत नाही!!) :) अरे एकदा प्रत्यक्ष ओळखी झाल्यानंतर प्रत्येक वेळेस मिपावर धागा काढण्याचं प्रयोजन उरत नाही. एकमेकांना फोन केले जातात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हा हा हा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/18/2014 - 22:05 नवीन
आमच्या भागात भरपूर मिपाकर अवतीर्ण होवोत. मग आम्ही पण कट्ट्यावर कट्टे करू ;-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हां!

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/18/2014 - 22:12 नवीन
आत्याबाईला जर मिशा आल्या तर... वैग्रे वैग्रे!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

या सर्व दुव्यांमध्ये सर्वात

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/18/2014 - 22:44 नवीन
या सर्व दुव्यांमध्ये सर्वात शेवटचा दुवा ऑगस्ट २०१० चा आहे. गेल्या ४ वर्षांत तरी मिपावर धागा काढून झालेला अमेरिकेतील कट्टा आढळत नाही.
बरेच वेळा कट्टे होतात, पण त्याबद्दल धागे काढले जातातच असं नाही. मी, अदिती, मुक्तसुनीत असे मिळून गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मिपा कट्टे केलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

चांगली गोष्ट आहे.

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/18/2014 - 22:53 नवीन
माझ्या मूळ प्रतिसादात केवळ एक निरिक्षण नोंदवले होते. या धाग्यामुळे मला किमान दोन मिपाकर ठाऊक झाले जे अमेरिकेत राहतात. बाकी त्या प्रतिसादामुळे जुन्या वृत्तांतांचे दुवे मिळताहेत जे अन्यथा शोधले अन वाचले गेले नसते :smile: .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सहमत

आजानुकर्ण
Fri, 09/19/2014 - 21:52 नवीन
सहमत. मी व माझी बायको मिळून आम्ही दररोजच मिपा कट्टा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

दारू प्यायली पाहिजे आणि/किंवा

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/21/2014 - 05:56 नवीन
दारू प्यायली पाहिजे आणि/किंवा मिसळपाव खायला पाहिजे, शिवाय आंजा-गॉसिप मारलं पाहिजे, तरच कट्टा म्हणता येईल. रोजचं वरणभात, भेंडीची भाजी यात काय मजा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अरे !!! वल्ली आणि बुवा ???

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 09/21/2014 - 08:56 नवीन
अरे !!! वल्ली आणि बुवा ??? हा आयडी कधी घेतलात ??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

डिट्टो...

प्रास
Sun, 09/21/2014 - 17:49 नवीन
हा!हा!हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

विमेंचा 'जाहीर निषेढ'

प्यारे१
Sun, 09/21/2014 - 18:03 नवीन
विमेंचा 'जाहीर निषेढ' ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हायला!!

सूड
Wed, 09/24/2014 - 14:32 नवीन
हायला!! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हा नाटक्या बघा!

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/18/2014 - 21:51 नवीन
बाकी बेपत्ता असतो.. पण कट्ट्याचं नांव काढलं की कसा हजर!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

बेपत्त

नाटक्या
Fri, 09/19/2014 - 03:51 नवीन
नाटक्या म्हणे आता उरलो वाचना (आणि पिण्या) पुरता || अहो पिंडाकाका कट्टा केल्याने होत (पित) आहे रे आधी प्यालेच पाहीजे | ठाव न्हाई जणू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अहो चित्रगुप्तकाका, कुठं

रेवती
Wed, 09/17/2014 - 23:35 नवीन
अहो चित्रगुप्तकाका, कुठं दिवाळीच्या जवळपास कट्टा करताय. माझ्याकडे आख्खा ऑक्टोबर पाहुणे असणारेत. सणावराचं नाय बा जमत! थंडीत तुम्ही बाहेर कसं भेटणार? नैतर ४ तास ५ तास प्रवास फार आहे म्हटलं नसतं.
  • Log in or register to post comments

तिकडंबी

चित्रगुप्त
गुरुवार, 09/18/2014 - 01:49 नवीन
@ रेवती: ४-५ तासाचा प्रवास म्हणजे कुठे आहात तुम्ही? आल्बनीच्या जवळपास असेल तर तिकडंबी करू कट्टा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बॉस्टन.

रेवती
गुरुवार, 09/18/2014 - 01:56 नवीन
बॉस्टन. तसे ४ तास लागतात पण वाहतुकीमुळे, मध्येच घेतलेल्या थांब्यामुळे वेळ लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मलाही आवडले असते यायला पण

लंबूटांग
Fri, 09/19/2014 - 02:41 नवीन
वैयक्तिक कारणास्तव कमीत कमी पुढील दीडेक महिना तरी फारसे कुठे जाणे नाही जमणार. बॉस्टनला यायचा प्लॅन असल्यास भेटायला नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ए बाबा, तू वेळेवर व्यनि कर रे

रेवती
Fri, 09/19/2014 - 18:22 नवीन
ए बाबा, तू वेळेवर व्यनि कर रे! इथं आम्ही वाट बघत बसलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

वाहव्वा...मस्स्त...

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/17/2014 - 23:36 नवीन
वाहव्वा...मस्स्त... Image removed. होऊ द्या कट्टा..Image removed. येऊ द्या वृत्तांत!
  • Log in or register to post comments

करा करा...........कट्टे करा,

निशदे
Wed, 09/17/2014 - 23:45 नवीन
करा करा...........कट्टे करा, मजा करा......... (स्वगतः कॅलिफोर्निया जरा उदासच आहे का या बाबतीत)
  • Log in or register to post comments

आमि हाव कि !! बगा कोण कोण

खटपट्या
गुरुवार, 09/18/2014 - 04:22 नवीन
आमि हाव कि !! बगा कोण कोण तयार हाये ! मी एल ए ला यायला तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे

हा हा हा!!!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/18/2014 - 10:57 नवीन
कॅलिफोर्निया जरा उदासच आहे का या बाबतीत
टेबलावर दिसतील अजूनि ग्लासांच्या खाचा, सिंकमध्ये तरंगे अजूनि रंग मटणाचा | क्षितिजावर उठतो अजूनि मेघ हुरड्याचा, अद्याप यमन तो भट घाटावर गात... वेडात रंगले कॅलिफोर्नियन ते खास || :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे

कॅल-कट्टा

नंदन
गुरुवार, 09/18/2014 - 11:03 नवीन
अद्याप यमन तो भट घाटावर गात...
=)) जिज्ञासूंसाठी पहिल्या द. कॅलिफोर्निया मिपा कट्ट्याचा वृत्तांत - http://www.misalpav.com/node/4574 बाकी अनेक खाद्यपदार्थांची नावं राहून गेलीत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हे घ्या...

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/18/2014 - 11:01 नवीन
http://www.misalpav.com/node/7370 :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे

रिचमण्ड, व्हर्जिनिया चालेल का?

damn
गुरुवार, 09/18/2014 - 05:45 नवीन
मी रिचमण्ड, व्हर्जिनिया ला राहतो. रिचमण्डला कट्टा जमला तर उत्तमच, पण डी.सी.ला ठरणार असेल, तरीही माझ्याकडे ८-१० जणान्ची राहण्याची व्यवस्था होउ शकेल. अट एकच की, कट्टा वीकान्ताला असावा. मिपाकरान्ची सेवा करण्याची सन्धी अवश्य द्यावी, ही आग्रहाची विनन्ती.
  • Log in or register to post comments

रिचमंड

चित्रगुप्त
गुरुवार, 09/18/2014 - 20:24 नवीन
रिचमंडाहून डीसी ला दोन-तीन तास लागतात ना? कसे करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: damn

हो.

damn
Fri, 09/19/2014 - 04:38 नवीन
मी राहतो, तिथुन डीसी ला जायला २ तास सहज लागतात, पण काळजी नसावी. अपना गरीबरथ है ना! माझ्या गरीबरथामधे ४ डोकी सहज मावतात. आणि असलेच अधिक लोक्स, तर आणखी एक कार रेन्ट करु की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मस्त

मुक्त विहारि
गुरुवार, 09/18/2014 - 07:24 नवीन
करा कट्टे.... आम्हाला "कट्टा" हा शब्दच फार आवडतो.
  • Log in or register to post comments

छान आहे कल्पना . ऑक्टोबर

लौंगी मिरची
गुरुवार, 09/18/2014 - 09:11 नवीन
छान आहे कल्पना . ऑक्टोबर मध्ये थंडी फार असते , बाहेर फिरणं शक्य होइल का? आम्हि यायचं म्हटलं तर आमची पिल्लावळहि सोबत असणार , त्यांना घेऊन फिरणे शक्य होइल का ? . मला न्यु यॉर्क बरे पडेल पण कट्टा इन्डोअर असावा .
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा