एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी.
अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो.
अशा ष्टोर्या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही.
दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-)
एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)
वाचने
35844
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळ भित्तीचित्र
In reply to मूळ शिलालेख... by डॉ सुहास म्हात्रे
तरीच ! मी हेच म्हणत होतो की
In reply to मूळ भित्तीचित्र by एस
वरच्या रांगेतले २रा आणि
In reply to मूळ भित्तीचित्र by एस
तुम्ही जास्त उत्तेजित होऊ नका.
In reply to वरच्या रांगेतले २रा आणि by टवाळ कार्टा
_/|\_
In reply to तुम्ही जास्त उत्तेजित होऊ नका. by एस
अगागागागा
In reply to तुम्ही जास्त उत्तेजित होऊ नका. by एस
इतका गंभीर धागा
In reply to अगागागागा by प्रचेतस
हुच्चभ्रू मिपाकर.
In reply to इतका गंभीर धागा by पैसा
पितळे का?
In reply to हुच्चभ्रू मिपाकर. by एस
तर हो
In reply to पितळे का? by पैसा
मला वाटलं ते आईस बकेट
In reply to मूळ भित्तीचित्र by एस
अगदी अगदी
In reply to मला वाटलं ते आईस बकेट by प्यारे१
म्हणजे बाय डिफॉल्ट मंदिर
In reply to आयला खरंच की! by बॅटमॅन
ऊप्स... वल्लीच्याच काळात
In reply to म्हणजे बाय डिफॉल्ट मंदिर by गवि
वल्ली एवढा जुना आहे??????
In reply to म्हणजे बाय डिफॉल्ट मंदिर by गवि
छ्या! मनाबिनाचा विचार नै
मीपावर मला संपादक मनुशान घेत
In reply to छ्या! मनाबिनाचा विचार नै by रेवती
नक्कीच! विश्वस्तांना
In reply to मीपावर मला संपादक मनुशान घेत by जेपी
अजून एकः
In reply to नक्कीच! विश्वस्तांना by रेवती
देवा !!
In reply to अजून एकः by आदूबाळ
उकडी हीची सांडली गं...
In reply to अजून एकः by आदूबाळ
रेवती, मी काय करु..? अंगात
In reply to नक्कीच! विश्वस्तांना by रेवती
हे बघा, अभ्यास वाढवा.
In reply to रेवती, मी काय करु..? अंगात by स्वप्नांची राणी
मग आपण मा-देवीला कडेवर घेणे
In reply to हे बघा, अभ्यास वाढवा. by प्यारे१
आता मला अभ्यास वाढवायची गरज
In reply to मग आपण मा-देवीला कडेवर घेणे by डॉ सुहास म्हात्रे
ग्रेट..!! मला तो 'तोते, तोते.
In reply to मग आपण मा-देवीला कडेवर घेणे by डॉ सुहास म्हात्रे
एकतर तुम्हाला नाव बदलावे
In reply to रेवती, मी काय करु..? अंगात by स्वप्नांची राणी
हायला ! रेवती तैंची ऑलरेडी
In reply to नक्कीच! विश्वस्तांना by रेवती
होय तर! या प्रॉजेक्टात पदे
In reply to हायला ! रेवती तैंची ऑलरेडी by डॉ सुहास म्हात्रे
ह्म्म्म
In reply to होय तर! या प्रॉजेक्टात पदे by रेवती
सगळेच ज्येष्ठ सुटलेत की !
आण्भव, आण्भव, हेला आण्भव
In reply to सगळेच ज्येष्ठ सुटलेत की ! by प्यारे१
आजपत्तुर 'मट्रेलाईज' का न्हाय
In reply to आण्भव, आण्भव, हेला आण्भव by डॉ सुहास म्हात्रे
हे असं एकदम होत नसतं. एनर्जी,
In reply to आजपत्तुर 'मट्रेलाईज' का न्हाय by प्यारे१
हांग आश्शी, हे म्हंजे
In reply to हे असं एकदम होत नसतं. एनर्जी, by रेवती
मर्दानु पन मेण मुद्दा र्
In reply to हांग आश्शी, हे म्हंजे by डॉ सुहास म्हात्रे
प्यारे काका ,हामची दानपत्तर
In reply to मर्दानु पन मेण मुद्दा र् by प्यारे१
मी मंदीरातला श्टोर्या
लय झ्याक पिल्यान ह्हाय
मंदीरा भोवति मिपा सदस्यांचे
अवांतरः बलसाड येथे एका
In reply to मंदीरा भोवति मिपा सदस्यांचे by अविनाशकुलकर्णी
कल्पना(विलास) मस्त आहे.
ह्या मंदिरासाठी मध्यवर्ती ठिकाणाची गरज नसते...
In reply to कल्पना(विलास) मस्त आहे. by आतिवास
हा हा...
गणेश गल्ली आणि लालबागचा राजा
In reply to हा हा... by दादा कोंडके
बरोबर
In reply to गणेश गल्ली आणि लालबागचा राजा by सुनील
समाजाला गरज आहे का?
In reply to बरोबर by समीरसूर
बरोबर.
In reply to समाजाला गरज आहे का? by प्रभाकर पेठकर
पुरावा काय
In reply to बरोबर. by दादा कोंडके
दिल्लीत ही विकासपुरी येथे
In reply to गणेश गल्ली आणि लालबागचा राजा by सुनील
ही तर देवाचीच कृपा झाली
मला आलरेडी सपान पडलंय...
गणपतीचा उत्सव चालू असतानाच
ह्याला
In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी
जाऊ द्या हो...
In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी
लिखाणात उपहास आहे हे आपल्या
In reply to जाऊ द्या हो... by समीरसूर
मग ठीक आहे :-)
In reply to लिखाणात उपहास आहे हे आपल्या by बाळ सप्रे
तरी ते बरोबरच होते
In reply to लिखाणात उपहास आहे हे आपल्या by बाळ सप्रे
देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील
In reply to जाऊ द्या हो... by समीरसूर
'ओह माय गॉड' हिट होता
In reply to देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील by मंदार दिलीप जोशी
बाडिस
In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी
ओ आमचा प्रतिसाद आहे तो
In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी
अनुमोदन
In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी
मिपाकरांचे मंदिर आले तर ...
आणि आरती म्हणून मोकलाया आणि
In reply to मिपाकरांचे मंदिर आले तर ... by चौकटराजा
भांडे
In reply to आणि आरती म्हणून मोकलाया आणि by बॅटमॅन
www.misalpav.com/node/23240
In reply to भांडे by कपिलमुनी
आय ऑब्जेक्ट.
In reply to आणि आरती म्हणून मोकलाया आणि by बॅटमॅन
फक्त
In reply to आय ऑब्जेक्ट. by प्यारे१
चुकलात तुम्ही. आमच्या देवळात
In reply to आय ऑब्जेक्ट. by प्यारे१