मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वाचने
71092
प्रतिक्रिया
434
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवश्य.
In reply to हेच by प्रसाद गोडबोले
तसं नाही
In reply to अवश्य. by बॅटमॅन
चार ओळीचा मंत्र म्हटल्याने
In reply to तसं नाही by प्रसाद गोडबोले
१००% सहमत.....
In reply to चार ओळीचा मंत्र म्हटल्याने by बॅटमॅन
तुम्हाला काय वाटतं ....
In reply to चार ओळीचा मंत्र म्हटल्याने by बॅटमॅन
या असल्या बिनबुडाच्या
In reply to तुम्हाला काय वाटतं .... by प्रसाद गोडबोले
इतर धर्मांत काहीही का असेना,
In reply to तुम्हाला काय वाटतं .... by प्रसाद गोडबोले
एंड रिझल्ट हाच आहे की आपल्याच
In reply to इतर धर्मांत काहीही का असेना, by बॅटमॅन
आधी म्हणल्याप्रमाणे पुराणोक्त
In reply to एंड रिझल्ट हाच आहे की आपल्याच by प्रसाद गोडबोले
कन्क्लुडींग
In reply to एंड रिझल्ट हाच आहे की आपल्याच by प्रसाद गोडबोले
द्विजांनी वेदोक्त मंत्र
In reply to कन्क्लुडींग by प्रसाद गोडबोले
प्र.गो.-हे वाचा आणि थोडा
In reply to द्विजांनी वेदोक्त मंत्र by बॅटमॅन
सोनारानेच कान टोचले हे लै
In reply to प्र.गो.-हे वाचा आणि थोडा by अत्रुप्त आत्मा
पुढील चर्चा भेटी अंती
In reply to प्र.गो.-हे वाचा आणि थोडा by अत्रुप्त आत्मा
सोनार
In reply to पुढील चर्चा भेटी अंती by प्रसाद गोडबोले
तुमच्या सण्णकन थोबाडण्याच्या
In reply to बाकी मुंज न होता गायत्री by प्रसाद गोडबोले
या तत्वाने पुन्हा लाथेने
In reply to तुमच्या सण्णकन थोबाडण्याच्या by नानासाहेब नेफळे
रामदासी पंथांमधला वाद तर
In reply to या तत्वाने पुन्हा लाथेने by प्रसाद गोडबोले
हा तर दिव्याखाली अंधारच
In reply to रामदासी पंथांमधला वाद तर by प्रचेतस
हे असेच असते
In reply to हा तर दिव्याखाली अंधारच by धन्या
पत्र उपलब्दवणे प्लीज.
In reply to रामदासी पंथांमधला वाद तर by प्रचेतस
समर्थांनी सज्जनगडावरील काही
In reply to पत्र उपलब्दवणे प्लीज. by llपुण्याचे पेशवेll
वेदांनी स्त्रीला शुद्र मानले
In reply to प्राचीन काळी उपनयन झालेल्या by बॅटमॅन
नक्की कुठल्या वेदात आणि
In reply to वेदांनी स्त्रीला शुद्र मानले by नानासाहेब नेफळे
त्यांच्याकडच्या प्रतीत म्हटले
In reply to नक्की कुठल्या वेदात आणि by बॅटमॅन
तेही बाकी खरंच म्हणा.
In reply to त्यांच्याकडच्या प्रतीत म्हटले by मृत्युन्जय
सादळलेली काडी.
In reply to वेदांनी स्त्रीला शुद्र मानले by नानासाहेब नेफळे
नेफळ्यांचे सगळेच सादळले आहे
In reply to सादळलेली काडी. by यशोधरा
स्त्री आणि शुद्रांना
In reply to गायत्री by प्रसाद गोडबोले
मुंज झालेली व्यक्ती हा मंत्र
In reply to खरं तर स्त्रीयांना गायंत्री by बॅटमॅन
हां
In reply to मुंज झालेली व्यक्ती हा मंत्र by मराठे
+११११११११११
In reply to त्यातून अहोरात्र गायत्री by डॉ सुहास म्हात्रे
@त्यातून अहोरात्र गायत्री
In reply to स्वानुभवाधीष्ठित माहिती by चित्रगुप्त
लांजा मध्ये एका हॉटेल मध्ये
In reply to @त्यातून अहोरात्र गायत्री by अत्रुप्त आत्मा
संक्षि
In reply to हवाबाण! by संजय क्षीरसागर
संक्षि
In reply to हवाबाण! by संजय क्षीरसागर
मी आधीच्या प्रतिसादात
In reply to हवाबाण! by संजय क्षीरसागर
क्या बात है, फ्री फुर्फुरुजी!
In reply to मी आधीच्या प्रतिसादात by श्रीगुरुजी
>>> हवाबाणांची काय परिस्थिती
In reply to क्या बात है, फ्री फुर्फुरुजी! by संजय क्षीरसागर
श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव
In reply to >>> हवाबाणांची काय परिस्थिती by श्रीगुरुजी
>>> श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव
In reply to श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव by नानासाहेब नेफळे
मी परस्पर निष्कर्ष काढतो ,मग
In reply to >>> श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव by श्रीगुरुजी
तू कसला डोंबलाचा तर्क काढतोस
In reply to मी परस्पर निष्कर्ष काढतो ,मग by नानासाहेब नेफळे
मंत्र तंत्र यंत्र
In reply to एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू by मदनबाण
माझ्या प्रतिसादावर, एका सदस्यानं
In reply to मंत्र तंत्र यंत्र by चित्रगुप्त
खरे तर
लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता
In reply to खरे तर by प्रसाद गोडबोले
जसे इन्शुरन्सला
In reply to लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता by धन्या
खल्लास!
In reply to जसे इन्शुरन्सला by धन्या
+ १,००,००० उर्फ लाखाची बात !!!
In reply to जसे इन्शुरन्सला by धन्या
लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात असं एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो. जसे इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेन्ट समजतात तसे.अगदी अगदी! त्यामुळं आम्ही एकच
In reply to जसे इन्शुरन्सला by धन्या
ठ्ठो!!!! एकदम नेमके.
In reply to लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता by धन्या
ह्म्म
In reply to लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता by धन्या
सुरेख लिंक !!
In reply to खरे तर by प्रसाद गोडबोले
माझा प्रतिसाद http:/
In reply to सुरेख लिंक !! by सुप्रिया
साला या धन्या, बॅटा, संक्षि
मदणबाण राहीला की रे.
In reply to साला या धन्या, बॅटा, संक्षि by स्पा
@धन्या, बॅटा, संक्षि प्रगो
In reply to साला या धन्या, बॅटा, संक्षि by स्पा
अत्रुप्तजी आत्माजी, वेळीच
In reply to @धन्या, बॅटा, संक्षि प्रगो by अत्रुप्त आत्मा
१८५
In reply to साला या धन्या, बॅटा, संक्षि by स्पा
आमाला हाय का जागा टीममधी ?
In reply to १८५ by कवितानागेश
सुतारबुवा तुम्ही सुद्धा?
माजापन आसाच ह्वयाचा आदी.
In reply to सुतारबुवा तुम्ही सुद्धा? by भिंगरी
हेच म्हणणार होतो.. तो राम
In reply to माजापन आसाच ह्वयाचा आदी. by धन्या
कल्लो बात!
In reply to हेच म्हणणार होतो.. तो राम by बाळ सप्रे
>>> The person has gone
In reply to कल्लो बात! by संजय क्षीरसागर
नामजपाने जर एवढे एकाग्र होता
In reply to >>> The person has gone by श्रीगुरुजी
नाना, मी संपुर्ण शिवमहापुराण
In reply to नामजपाने जर एवढे एकाग्र होता by नानासाहेब नेफळे
बारामतीच्या काकांवरही चिक्कार
In reply to नाना, मी संपुर्ण शिवमहापुराण by अनिल तापकीर
तुमचा स्वतःचा अनुभव शून्य आहे?
In reply to >>> The person has gone by श्रीगुरुजी