मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वाचने
71092
प्रतिक्रिया
434
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंच की
In reply to कोणीतरी मंत्रपठण सुरु करा रे by टवाळ कार्टा
हा चालतो का बघा....
In reply to खरंच की by प्रसाद गोडबोले
सबुरी बाळगा. होतील.
In reply to चायला अजुन १०० नाहीत... १ by टवाळ कार्टा
=============================
हे काय????
In reply to ============================= by बॅटमॅन
हे काय????
In reply to हे काय???? by टवाळ कार्टा
संस्कृत मंत्र जास्त प्रभावी
संस्कृत वाणी देवे केली | मग
In reply to संस्कृत मंत्र जास्त प्रभावी by अधिराज
इन्टर्नेटाय विद्महे | सर्च
In reply to संस्कृत वाणी देवे केली | मग by प्रसाद गोडबोले
अरे काही आहे की नाही?
८०+ = ?
(No subject)
In reply to ८०+ = ? by अत्रुप्त आत्मा
>>> ४- परा - यामध्ये जप
तुम्ही कोणत्या स्टेजला आहात?
In reply to >>> ४- परा - यामध्ये जप by श्रीगुरुजी
>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती
In reply to तुम्ही कोणत्या स्टेजला आहात? by संजय क्षीरसागर
आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय.
In reply to >>> या स्टेजला गेलेली व्यक्ती by प्यारे१
आमेन!
In reply to आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. by संजय क्षीरसागर
>>> तुम्ही कोणत्या स्टेजला
In reply to तुम्ही कोणत्या स्टेजला आहात? by संजय क्षीरसागर
बादवे, अशी देणगी मिळालेल्या
In reply to >>> तुम्ही कोणत्या स्टेजला by श्रीगुरुजी
केवळ चरणस्पर्श केल्यानी
In reply to बादवे, अशी देणगी मिळालेल्या by टवाळ कार्टा
केवळ चरणस्पर्श केल्यानी
In reply to केवळ चरणस्पर्श केल्यानी by कवितानागेश
>> खरं सांगायचं तर तुम्ही
In reply to >>> तुम्ही कोणत्या स्टेजला by श्रीगुरुजी
एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू
हवाबाण!
In reply to एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू by मदनबाण
खत्तरनाक अनुमोदन.
In reply to हवाबाण! by संजय क्षीरसागर
अगागागागागा! कस्लं भारी!
In reply to हवाबाण! by संजय क्षीरसागर
+१
In reply to अगागागागागा! कस्लं भारी! by प्यारे१
हवाबाण!
In reply to +१ by मदनबाण
वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात
In reply to हवाबाण! by संजय क्षीरसागर
@ जरा श्वासावर लक्ष केंद्रित
In reply to वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात by मदनबाण
श्वासावर लक्ष केंद्रित
In reply to वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात by मदनबाण
@ हवाबाण!
In reply to वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात by मदनबाण
कल्पनाशक्ती हा बुद्धीमत्तेचा
In reply to @ हवाबाण! by संजय क्षीरसागर
उगीच भंकस करण्यापेक्षा
In reply to कल्पनाशक्ती हा बुद्धीमत्तेचा by मदनबाण
आधी तुम्ही गीता न-वाचता
In reply to उगीच भंकस करण्यापेक्षा by संजय क्षीरसागर
उगी काय भंकस लावलीये?
In reply to आधी तुम्ही गीता न-वाचता by मदनबाण
@@नामस्मरणानं एकसंध आणि
In reply to उगी काय भंकस लावलीये? by संजय क्षीरसागर
जो विषय तिथल्या तिथे संपवत
In reply to उगी काय भंकस लावलीये? by संजय क्षीरसागर
धन्य आहे. आतापर्यंत बुवा तेथे
In reply to जो विषय तिथल्या तिथे संपवत by मदनबाण
आता आलात लाईनवर!
In reply to जो विषय तिथल्या तिथे संपवत by मदनबाण
असा एकरुप होण्यासाठी कुणीही
In reply to आता आलात लाईनवर! by संजय क्षीरसागर
हवाबाण!
In reply to असा एकरुप होण्यासाठी कुणीही by मदनबाण
जिलबी बाबा तुम्हालाच फक्त
In reply to हवाबाण! by संजय क्षीरसागर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !सतत कल्पना विलास करणारा माणुसच भ्रमिष्ठ असतो!
In reply to जिलबी बाबा तुम्हालाच फक्त by मदनबाण
सतत कल्पना विलास करणारा
In reply to सतत कल्पना विलास करणारा माणुसच भ्रमिष्ठ असतो! by संजय क्षीरसागर
समोरचं स्वच्छ दिसणं आणि अजूबाजूचं नीट ऐकू येणं
In reply to सतत कल्पना विलास करणारा by मदनबाण
>>> जिलबी बाबा तुम्हालाच फक्त
In reply to जिलबी बाबा तुम्हालाच फक्त by मदनबाण
स्वानुभवाधीष्ठित माहिती
In reply to हवाबाण! by संजय क्षीरसागर
त्यातून अहोरात्र गायत्री
In reply to स्वानुभवाधीष्ठित माहिती by चित्रगुप्त
त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो.ते मशीन आणि त्यातून होणार्या शब्दगळीचे चित्र एकदम डोळ्यासमोर उभे केलेत ! =))अगदी अगदी
In reply to त्यातून अहोरात्र गायत्री by डॉ सुहास म्हात्रे
त्यातून अहोरात्र गायत्री
In reply to त्यातून अहोरात्र गायत्री by डॉ सुहास म्हात्रे
खरं तर स्त्रीयांना गायंत्री
In reply to त्यातून अहोरात्र गायत्री by प्रसाद गोडबोले
गायत्री
In reply to खरं तर स्त्रीयांना गायंत्री by बॅटमॅन
प्राचीन काळी उपनयन झालेल्या
In reply to गायत्री by प्रसाद गोडबोले
जन्मना जायते शुद्रः संस्कारात
In reply to प्राचीन काळी उपनयन झालेल्या by बॅटमॅन
बरं मग ब्रह्मवादिनी बायकांचे
In reply to जन्मना जायते शुद्रः संस्कारात by प्रसाद गोडबोले
त्यांची
In reply to बरं मग ब्रह्मवादिनी बायकांचे by बॅटमॅन
वर स्पष्टच म्हटले आहे की मुंज
In reply to त्यांची by प्रसाद गोडबोले
बाकी मुंज न होता गायत्री
In reply to वर स्पष्टच म्हटले आहे की मुंज by बॅटमॅन
त्यामुळे जर कुणाला मुंज न
In reply to बाकी मुंज न होता गायत्री by प्रसाद गोडबोले
मी
In reply to त्यामुळे जर कुणाला मुंज न by बॅटमॅन
मुळ बेस लाईन इतकीच आहे की
In reply to मी by प्रसाद गोडबोले
जाऊ दे रे ब्याटमाना !
In reply to मुळ बेस लाईन इतकीच आहे की by बॅटमॅन
तुम्ही
In reply to जाऊ दे रे ब्याटमाना ! by नानासाहेब नेफळे
वेदोक्त दिले तर.... पुरणोक्त
In reply to तुम्ही by प्रसाद गोडबोले
चला काहीही कारणाने का होईना .
In reply to वेदोक्त दिले तर.... पुरणोक्त by नानासाहेब नेफळे
वेद पुराणांच्या बाबतीत एका
In reply to चला काहीही कारणाने का होईना . by प्रसाद गोडबोले
वेद पुराणांच्या बाबतीत एका
In reply to वेद पुराणांच्या बाबतीत एका by नानासाहेब नेफळे
चालेल ,कुठे करायचा....
In reply to वेद पुराणांच्या बाबतीत एका by प्रसाद गोडबोले
हेच
In reply to मुळ बेस लाईन इतकीच आहे की by बॅटमॅन