✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोकलाया दाहि दिश्या

स — सतिश, Sat, 02/28/2009 - 17:12

प्रतिक्रिया द्या
269556 वाचन

💬 प्रतिसाद (333)

ते वरचं वाचून काही तरी गडबड

नगरीनिरंजन
Wed, 12/08/2010 - 15:37 नवीन
:-) ते वरचं वाचून काही तरी गडबड झाली राव. आता आठवत नाहीये मी हे कधी लिवलं ते ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कसे काय लोकांना असे जमते

गणेशा
Tue, 02/15/2011 - 16:00 नवीन
कसे काय लोकांना असे जमते .. जबरीच आहे
  • Log in or register to post comments

निसतेले सुर ओन्जलितुन ते मल

माझीही शॅम्पेन
Tue, 02/15/2011 - 23:12 नवीन
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
हा धागा आज पहिल्यांदा वाचून हसून पुरेवाट झाली .. मराठी पाउल पढते पुढे कार्यक्रमात सादर केली तर अख्खा महाराष्ट्र कोसळेल :)
  • Log in or register to post comments

चुकवु नये असं काही! हसुन हसुन

इंटरनेटस्नेही
Wed, 08/03/2011 - 06:09 नवीन
चुकवु नये असं काही! हसुन हसुन मरणार होतो साला.. ! - इंट्या.
  • Log in or register to post comments

माशॅ यांचे जाहीर आभार हा

५० फक्त
Wed, 08/03/2011 - 08:04 नवीन
माशॅ यांचे जाहीर आभार हा अतिशय सुंदर धागा वर काढल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

शॅम्पेनने धागा वर काढण्याचे

किसन शिंदे
Wed, 08/03/2011 - 10:01 नवीन
शॅम्पेनने धागा वर काढण्याचे कारण म्हणजे परवाच्या कट्ट्याला या सुंदर(?) कवितेची आठवण रामदास काका आणी मकीने काढली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

नावातकायआहे
Wed, 08/03/2011 - 14:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ढिश क्याआव

स्पा
Wed, 08/03/2011 - 09:24 नवीन
ठो$ ठो$ ठो$ =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हा हा हा

नितिन थत्ते
Wed, 08/03/2011 - 15:54 नवीन
हे पण पहा.
  • Log in or register to post comments

कवीता आहेत छान पण त्या

किसन शिंदे
Wed, 08/03/2011 - 16:21 नवीन
कवीता आहेत छान पण त्या टंकताना त्यांचा पार कचरा करून टाकलाय,:( तीच रामदास काकांनी शुध्द स्वरूपात लिहलेली कवीता खुप निर्मळ वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

जर मिपाची टंकन सोय वापरली कि

इरसाल
Wed, 08/03/2011 - 16:52 नवीन
जर मिपाची टंकन सोय वापरली कि असेच शब्द उमटतात. मी अजूनही इसकाळ वरूनच टाईप करून इथे चिकटवतो.(पूर्वीपेक्षा आता बरेच शब्द व्यवस्थित टाईप करता येतात-मिपाची टंकन सोय.) खालचे लिहिलेले मिपावापरून आलेले. कदाचित मला मिपाची टंकन सोय वापरता येत नाही. जर मिपचि तन्कन सोय वपरलि कि असेच शब्द उमत्तत.मि अजुनहि एसकल वरुन तैप करुन एथे चिकतवतो.
  • Log in or register to post comments

दादानुंऽऽऽ...

धमाल मुलगा
Wed, 08/03/2011 - 17:30 नवीन
मिपाच्या टंकलेखन सहाय्य ह्या ले-आउटचा वापर केला तर मनुक्ष पंधरा मिन्टात रुळतोय की ओ गमभनच्या टंकनाला. कश्शाला ते द्रविडी प्राणायाम करायचं म्हणतो मीऽऽ. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

धम्याशी सहमत

नितिन थत्ते
Wed, 08/03/2011 - 17:49 नवीन
असेच म्हणतो. मला तरी असा अनुभव कधी आला नाही. उलट आम्ही इथे टायपवून दुसरीकडे पेष्ट करायचो. चांगल्या स्वरूपात ही कविता इथे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+१

किसन शिंदे
Wed, 08/03/2011 - 17:59 नवीन
पहिल्यांदा गुगलमध्ये टाईप करुन इथे चोप्य पेस्त करायचो तेव्हा बराच वेळ जायचा पण आता इथे पटकन टाईपता येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अरे गुगल ट्रान्सलिटरेशन चा

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 08/03/2011 - 18:11 नवीन
अरे गुगल ट्रान्सलिटरेशन चा बार वापरा ना !! तो वापरून थेट मिपावर लिहिता येते. गमभन वापरले पाहिजे असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अहो विमे त्या गुगल

गणपा
Wed, 08/03/2011 - 19:39 नवीन
अहो विमे त्या गुगल ट्रान्सलिटरेशन च्या बारचे पण लोचे आहेत. अर्धचंद्र, रफार अनुस्वार देताना बरेच वेळा पंचाईत होते. आपल गमभनच बेस्ट. इरसाला कधीपासुन शिकवणी घ्यायची बोल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

सॉलिड आहे हे टंकलेखन

ईश आपटे
Wed, 08/03/2011 - 19:27 नवीन
सॉलिड आहे हे टंकलेखन :) आरओअफएल..........
  • Log in or register to post comments

=)) =)) =))खल्लास........

मितभाषी
गुरुवार, 08/04/2011 - 20:30 नवीन
=)) =)) =)) खल्लास........ जागीच...... भावश्या.
  • Log in or register to post comments

मेलो...

मी-सौरभ
Sat, 08/06/2011 - 01:49 नवीन
जेवायला या सगळे १३ दिवसांनी..... धागा कर्ते ना लक्ष तर प्रतिसादकांना सहस्त्र धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

उगाच

स्मिता.
Fri, 12/09/2011 - 20:49 नवीन
का या कवितेत वल्लींनी या कवितेचा दुवा दिला तर म्हटलं आता या धाग्याला वर आणायचं सत्कार्य आपणच करावं. तेवढंच चार लोकांच्या आयुष्यात हास्य निर्माण होईल.
  • Log in or register to post comments

आई ग्गं! आली का कविता परत

यशोधरा
गुरुवार, 12/22/2011 - 16:41 नवीन
आई ग्गं! आली का कविता परत वर! =))
  • Log in or register to post comments

आज्च्या समद्या सुदल्येख्नानी

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/30/2011 - 15:40 नवीन
आज्च्या समद्या सुदल्येख्नानी ह्सुन ह-सुन्न मरन येणार हे नक्की... मि.पा.वर आज हास्यमृत्यूदिन जाहीर करावा अशी मी संपादकांस णम्र इनंती करीत हाये....
  • Log in or register to post comments

शामत

चिंतामणी
Fri, 12/30/2011 - 16:09 नवीन
अरारारारा सहमत मनाचे ओते. सजमुन गेत्यालच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बाडीस ... !!

सुहास झेले
Fri, 12/30/2011 - 16:17 नवीन
बाडीस ... !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

या घडलेल्या इतिहासात

इरसाल
Fri, 12/30/2011 - 16:35 नवीन
या घडलेल्या इतिहासात प्रतिसादक म्हणून का होईना माझाही हातभार होता हे मी माझे भाग्य समजतो या "एकमेवाद्वितीय कवितेला संस्थळाने धोरणात किंवा वर असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती असलेल्या पट्टीत कायमस्वरूपी मानाचे स्थान द्यावे" असा ठराव मी मांडत आहे. किंबहुना सदस्यत्व घेतलेल्या प्रत्येक सदस्याला इंडक्शन म्हणून प्रथम ग्रासे हि कविताच वाचल्याखेरीज दुसरे काही पाहता येणार नाही याची सोय/बंधन करावे.
  • Log in or register to post comments

मि शुध्द लिहिते.....आता मला

किचेन
Sun, 01/22/2012 - 21:33 नवीन
मि शुध्द लिहिते.....आता मला अनि पियुशाला कोनि काय बोलायच नाय.कलल!
  • Log in or register to post comments

त्या सतिशला शोधा रे एकदा!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 01/22/2012 - 21:43 नवीन
त्या सतिशला शोधा रे एकदा! इतिहास घडवून गायब झाला! ;)
  • Log in or register to post comments

त्याच्या पहोन नंब्र द्लेला

विजुभाऊ
Tue, 04/03/2012 - 15:20 नवीन
त्याच्या पहोन नंब्र द्लेला अहे इथेच. त्याव्र कोल क्रा. बाकी काय पण म्हणा लंबर एक क्विता...आला तैम हिट्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आज मला पुन्हा एक्दा ......

इरसाल
Tue, 04/03/2012 - 12:31 नवीन
हसावेसे वाटले......म्हणुन ही कविता वर आणत आहे.
  • Log in or register to post comments

सूद्दलेकनाची ही परमावदी पगून

बॅटमॅन
Tue, 04/03/2012 - 12:50 नवीन
सूद्दलेकनाची ही परमावदी पगून कळायचं बंद झालं बॉ!!!
  • Log in or register to post comments

' कळायचं 'नाय ओ ..' कलायच '

जेनी...
Tue, 04/03/2012 - 18:48 नवीन
' कळायचं 'नाय ओ ..' कलायच ' हा शब्द इथे असायला हवा ;) कवतेतल्या सुद्द्लेखन्च मन थेवय्ल न्को का :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काहि धागे चिर तरुण

अविनाशकुलकर्णी
Fri, 04/06/2012 - 10:45 नवीन
काहि धागे चिर तरुण असतात..त्या पैकी हा ..कधिहि वाचा..मजा येते..सलाम कविला
  • Log in or register to post comments

कमाल!_/\_

श्रीरंग
Fri, 04/06/2012 - 12:30 नवीन
कमाल! _/\_
  • Log in or register to post comments

सध्या हे सतिश भाऊ कुठे

अप्रतिम
Sat, 04/07/2012 - 09:28 नवीन
सध्या हे सतिश भाऊ कुठे असतात? काही प्रतिक्रिया,धागे बघायला मिळत नाहीत यांचे.
  • Log in or register to post comments

वॉव

मन१
गुरुवार, 07/26/2012 - 13:04 नवीन
रखरखित आयुष्यात असे सुखाचे क्षण विरळाच...
  • Log in or register to post comments

भर्उद्या = भरुद्या की भर

विजुभाऊ
गुरुवार, 07/26/2012 - 13:52 नवीन
भर्उद्या = भरुद्या की भर उद्या की भरवुद्या ?
  • Log in or register to post comments

अभिजात

सुनील
गुरुवार, 07/26/2012 - 21:50 नवीन
सध्याच्या, मराठी ही अभिजात भाषा आहे, ह्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, सदर कविता वर काढणे हे अत्यावश्यक होते!
  • Log in or register to post comments

हे सतिश महोदय कुठे भेटतील?

अप्रतिम
गुरुवार, 07/26/2012 - 22:54 नवीन
हे सतिश महोदय कुठे भेटतील?
  • Log in or register to post comments

विश्वविक्रमी..

चिगो
Fri, 07/27/2012 - 12:11 नवीन
साला, ह्या कवितेचा रेकॉर्ड मोडणं अशक्य आहे.. एक कविता टायपून मिपावर अमर झालेत की स्तिशरव..
  • Log in or register to post comments

अरे देवा!!! प्रतिक्रिया

वीणा३
Fri, 07/27/2012 - 06:13 नवीन
अरे देवा!!! प्रतिक्रिया द्यायला पण ३ तास लागले. पोट दुखलं हसून हसून :D. भरपूर धन्यवाद ज्याने कोणी हा धागा वर काढला त्याला.
  • Log in or register to post comments

पाणी पाणी पाणी द्य कुणी हसुन

स्पंदना
Mon, 07/30/2012 - 09:37 नवीन
पाणी पाणी पाणी द्य कुणी हसुन हसुन जीव गेला.
  • Log in or register to post comments

हा स्ट्रेसबस्टर धागा कोणी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/01/2012 - 09:23 नवीन
हा स्ट्रेसबस्टर धागा कोणी संपादक पुनरूज्जीवीत करणार का?
  • Log in or register to post comments

आमची पण हीच मागणी आहे.

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 11/01/2012 - 10:24 नवीन
आमची पण हीच मागणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१००

सस्नेह
गुरुवार, 11/01/2012 - 12:27 नवीन
नवीन मिपाकरांवर कृपा करून संपादकानी सर्व प्रतिसाद आणि धाग्याला जिवंत करावे. जमल्यास पूर्वप्रकाशनाचा नियम तोडून दिवाळी अंकाच्या पहिल्या पानावर प्रतिसादांसहित धागा टाकावा. दि. अं. रेकॉर्ड ब्रेक करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे माझी लाडकी कविता

जेनी...
गुरुवार, 11/01/2012 - 10:28 नवीन
अरे माझी लाडकी कविता :( गायबली कशी :( ह्या कवितेची एक आठवण म्हणजे .पर्‍याने मला मिपावर आल्या आल्या हि कविता 'गिफ्ट'केली होती ;) ( मिपावरचं मला मिळालेलं पैलंवैलं गिफ्ट :( :-/ ) =))
  • Log in or register to post comments

हीच खरी

तिमा
गुरुवार, 11/01/2012 - 11:09 नवीन
हीच खरी शुद्ध भाषा! तुम्ही लिहिता ती पुण्या-मुंबईची काय मराठी आहे ? असुद कुतले ? हलवले ते गवत लेका गवत लेका हलवले का ?
  • Log in or register to post comments

इचि भैनं

इरसाल
गुरुवार, 11/01/2012 - 13:46 नवीन
कं जाला कं ह्या कवतेला. फिरुनशिनी वर आयली.
  • Log in or register to post comments

एव्हर ग्रीन!!

नावातकायआहे
गुरुवार, 11/01/2012 - 14:03 नवीन
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
  • Log in or register to post comments

मजि मति कुंथित जालि हे

बॅटमॅन
गुरुवार, 11/01/2012 - 14:05 नवीन
मजि मति कुंथित जालि हे वाच्ताना.
  • Log in or register to post comments

तशी सुंदरच आहे कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/01/2012 - 16:26 नवीन
आकाश झाले ठेंगणे अन चांदण्या झुकल्या जराश्या आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा