हलकेच सुरसुरी मग ..
प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते
प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते !
खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं
बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते
सांभाळ या पुर्यांना तू घे हलके हाताते
माझेच पैसे माझ्या खिशातून जाते !
संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी
नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते
डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली
हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते
ती अशीच येथे घाईत फार येते
पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते
आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला
सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते
मी कंत्राटी आहे, मजला पगार थोडा
ओ.टी. सारा तिच्या खाण्यात निघून जातो
भलती मुजोर आहे येते प्रत्ययी नेहमी
रिक्षातूनी येते, मज पैसे भरायास लावते
बघतोय वाट 'भेपु' कधी मज कामी येते
कधी 'प्रश्नास' माझ्या ती होकार देते
नका करु हो घाई सांगतो आहे मी काही
आहे अॅड्मिन माझी 'कायम' मज करेना
म्हणते महिन्यात येत्या घेते 'वरुन' सही
लागेल मज द्यावया भेळबटाटापुरी आणि दही
प्रेरणा: http://misalpav.com/node/27781
काव्यरस
वाचने
23368
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
कंत्राटी कामगाराची व्यथा!
मीटर गंडलंय!! पूर्वी मिपावरची
(No subject)
In reply to मीटर गंडलंय!! पूर्वी मिपावरची by सूड
जरा शिस्तीत येउ द्या
विडंबन पार गंडलं आहे असे
कायपण .. एकतर स्त्रीयांना
हाय जेनी आज्जी / आवळे काका
In reply to कायपण .. एकतर स्त्रीयांना by जेनी...
ओह्ह ख्म्मॉन दीपु काका ...
In reply to हाय जेनी आज्जी / आवळे काका by दिपक.कुवेत
आणि आवळे काका उगाच जे जमत नै
In reply to कायपण .. एकतर स्त्रीयांना by जेनी...
ओ धन्या काका तुम्हाला तर कैच
In reply to आणि आवळे काका उगाच जे जमत नै by धन्या
ओ धन्या काका तुम्हाला तर कैच
In reply to ओ धन्या काका तुम्हाला तर कैच by जेनी...
हिहीहि .. धन्या काका मी तुमची
In reply to ओ धन्या काका तुम्हाला तर कैच by धन्या
तीच हैस मंग
In reply to हिहीहि .. धन्या काका मी तुमची by जेनी...
आँ?
In reply to हिहीहि .. धन्या काका मी तुमची by जेनी...
आमच्या 'हुच्च' धाग्यावर
In reply to आँ? by पैसा
हेच्च वाक्य
In reply to आमच्या 'हुच्च' धाग्यावर by प्यारे१
धन्या, हे काय नवीन!
In reply to आँ? by पैसा
एकच ना?
In reply to धन्या, हे काय नवीन! by धन्या
काय बोलत होता म्हणे?
In reply to एकच ना? by पैसा
आवयंस!! हांवे हांगा कितें
In reply to एकच ना? by पैसा
सामकें!
In reply to आवयंस!! हांवे हांगा कितें by सूड
कोंकणी ही मराठीचीच उपभाषा
In reply to सामकें! by पैसा
कोंकणी ही मराठीची बोलीभाषा
In reply to कोंकणी ही मराठीचीच उपभाषा by प्यारे१
अरे वा! धन्या अभ्यास करु
In reply to कोंकणी ही मराठीची बोलीभाषा by धन्या
कुणी का म्हटलं असेना, तुम्ही
In reply to अरे वा! धन्या अभ्यास करु by प्यारे१
ओ काका !! ब्याट्या आणि
In reply to कोंकणी ही मराठीचीच उपभाषा by प्यारे१
एन्न डा नी एन्न पेसुरा
In reply to ओ काका !! ब्याट्या आणि by सूड
ఏమి జరుగుతుందో?
In reply to एन्न डा नी एन्न पेसुरा by बॅटमॅन
शिरवाळ्या आयल्या, आता
In reply to ఏమి జరుగుతుందో? by यसवायजी
सुड काका तुमचा सुविचार तुम्हि
In reply to शिरवाळ्या आयल्या, आता by सूड
सोय काडल्या तेणी
In reply to शिरवाळ्या आयल्या, आता by सूड
हा हा!!
In reply to सोय काडल्या तेणी by पैसा
सूडा,
In reply to शिरवाळ्या आयल्या, आता by सूड
एमि लेदंडि!! इवरु येन बेकाद
In reply to ఏమి జరుగుతుందో? by यसवायजी
उरुनु?? लेदंडी वेरुळु ...
In reply to एमि लेदंडि!! इवरु येन बेकाद by बॅटमॅन
करी. हाकोण धूमडी.
In reply to एमि लेदंडि!! इवरु येन बेकाद by बॅटमॅन
एमी जरिगींदी आन्ना?
In reply to करी. हाकोण धूमडी. by यसवायजी
वा वा, मीक कूडा तेलुगु माटलाड
In reply to एमी जरिगींदी आन्ना? by धन्या
आऊनू...
In reply to वा वा, मीक कूडा तेलुगु माटलाड by बॅटमॅन
नाकु एक्वा तेलुगु रादंडि,
In reply to आऊनू... by धन्या
धन्या, चाला चाला बागुंदी .
In reply to वा वा, मीक कूडा तेलुगु माटलाड by बॅटमॅन
सरे...
In reply to धन्या, चाला चाला बागुंदी . by यसवायजी
मत्तेन पा! ओब्बोब्बरिगे
In reply to करी. हाकोण धूमडी. by यसवायजी
हाणा मारा ठेचा...
In reply to मत्तेन पा! ओब्बोब्बरिगे by बॅटमॅन
खंय आसंस प्यारेकाका? हो
In reply to मत्तेन पा! ओब्बोब्बरिगे by बॅटमॅन
तात्यानू, तुमी काय बुलूपिरींट
In reply to खंय आसंस प्यारेकाका? हो by सूड
अ चला पोरांनो, हॉल खाली करा!
In reply to तात्यानू, तुमी काय बुलूपिरींट by धन्या
@ हॉल खाली करा! वेळ संपली.>>>
In reply to अ चला पोरांनो, हॉल खाली करा! by प्यारे१
आलात?
In reply to अ चला पोरांनो, हॉल खाली करा! by प्यारे१
ऐकपाक, म्हैसूरपाक अन आलेपाक,
In reply to आवयंस!! हांवे हांगा कितें by सूड
हेच्च विचारते मीही! काय ग पू?
In reply to आँ? by पैसा
काय ग पू?
In reply to हेच्च विचारते मीही! काय ग पू? by यशोधरा
ब्याट्याकाका, आपकी सोच एकदम
In reply to काय ग पू? by बॅटमॅन
सर्रळ सर्रळ अर्थ काढला तर गलत
In reply to ब्याट्याकाका, आपकी सोच एकदम by यशोधरा
कधी व्हता ते सांगा.
In reply to सर्रळ सर्रळ अर्थ काढला तर गलत by बॅटमॅन
आपल्या आधी व्हता असे म्हणायची
In reply to कधी व्हता ते सांगा. by यशोधरा
आस म्हंतूस नातवा, आसल बाबा.
In reply to आपल्या आधी व्हता असे म्हणायची by बॅटमॅन
खर्याचा जमानाच नै र्हायला
In reply to सर्रळ सर्रळ अर्थ काढला तर गलत by बॅटमॅन
दीदी देखो बॅटू दीवाना
In reply to खर्याचा जमानाच नै र्हायला by धन्या
लोल्झ...
In reply to दीदी देखो बॅटू दीवाना by बॅटमॅन
अगागागागागागागा
In reply to लोल्झ... by धन्या
खरेच बाळबोध प्रतिसाद !!
In reply to दीदी देखो बॅटू दीवाना by बॅटमॅन
वरील पर्तिसादात
In reply to खरेच बाळबोध प्रतिसाद !! by सूड
तुम्ही सुज्ञ आहांत
In reply to वरील पर्तिसादात by बॅटमॅन
हा हा हा
In reply to तुम्ही सुज्ञ आहांत by सूड
अॅश धन्या काका इझ माय फेवरेट
In reply to हेच्च विचारते मीही! काय ग पू? by यशोधरा
पू, सासूबै नै का गं फेवरिट?
In reply to अॅश धन्या काका इझ माय फेवरेट by जेनी...
पुन्यांदा गंडलय अस मनतो .
वाचक, प्रतिसादक, आणि
धन्यवाद्..निंदकाचे घर असावे
In reply to वाचक, प्रतिसादक, आणि by प्यारे१