आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे.
-
-
-
पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे.
१) आपल्या देशाला $172 billion debt आहे जे मार्च २०१४ पर्यंत देय आहे. ( संदर्भ :- India has to repay $172 billion debt by March 2014 माझ्या माहिती प्रमाणे मंगळ मोहिमेचा खर्च ७० मिलीयन आहे.जरी असे मानले की जर ही मंगळ मोहिम फत्ते झाली तर इतर अनेक देश आपल्याकडे अशाच आणि इतर आंतराळ मोहिमांसाठी येतील ज्यामुळे आपल्याला पैसा देखील मिळेल,पण ज्या देशातील नागरिकांना साधा कांदा विकत घेणे परवडत नाही,महागाईने तो पूर्णपणे पिचला गेला आहे त्याला या मंगळ मोहिमेचा काय फायदा ?
२) तंत्रज्ञानाचा विकास व्ह्यायलाच हवा, पण ज्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नसेल तर त्याचा काय उपयोग ? हे मंगळयान मंगळाचा अभ्यास करेल...त्याच्या हवेत कुठला वायु आहे ? तिथे पाणी आहे का ? असेल तर कुठल्या अवस्थेत ? किंवा तिथे जीवसॄष्टी आहे का ? त्याचे काही पुरावे मिळतील का ? इ.इ. गोष्टींचा बहुधा वेध घेतला जाईल... पण जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा लोक गटाराचे पाणी पीत होते... त्यांना मंगळावर पाणी असल्याने / नसल्याने फरक पडणार होता /आहे का ?मंगळवार जीवसॄष्टीचा शोध घेत असताना आपल्या देशात लुप्त होत जाण्यार्या प्राण्यांचे काय ? ते संपले तर मंगळावरुन इपोर्ट करता येतील काय ?
आपल्या देशातुन नष्ट होण्याच्या मार्गात असलेल्या प्राण्यांची यादी :- List of endangered species in India
३) वायुप्रदुषण प्रचंड वाढले आहे, आणि दिवाळीत फटाके फोडुन वाढवु नका असा संदेश माहितीजाला पासुन ते सॅटेलाईट चॅनल पर्यंत सगळ्यांनी दिले, मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर त्याचा फायदा काय ?
४) रोज आपण बातम्या वाचत आहोत की चीन ने आपल्या देशात घुसखोरी केली, पाकिस्तान घुसखोरी करतोय आपल्या जवानांना बोकडा सारखे कापतोय ! ज्या देशाला त्यांच्या सिमेचे रक्षण करण्यात तसेच जवांनांचे आयुष्य वाचवण्यात सातत्याने अपयश येत आहे ते मंगळावर यान पाठवुन कोणत्या विजयाचा झेंडा फडकवणार आहेत ?
५)ज्या देशात साधी दुचाकी चालवण्यासाठी आदर्श रस्ते नाहीत, ज्या देशातले नागरिक हे मोठ्या संख्येने फक्त रस्ते अपघातात मारले जातात तोच देश मंगळ मोहिमेवर यान पाठवतो !
A Million Road Deaths In A Decade & Climbing
जाता जाता :- विज्ञान,तंत्रज्ञान, बुद्धीमत्ता आणि पैसा यांचा वापर करुन देशाचा आर्थीक विकास,सुबत्ता,सामन्य नागरिकाचे आयुष्य अधिक सुखकारक आणि जगण्यास सुलभ करण्यापेक्षा मंगळावर यान पाठवणे हे खरेच आपल्या प्रगतीचे लक्षण आहे का ? इतर देशांच्या तांत्रिक कौशल्याच्या पंगतीत जावुन बसण्याचा प्रयत्न करताना त्यांनी केलेली इतर प्रगती ( ज्यात वरील उल्लेखलेले मुद्दे देखील आहेत.) पाहता आपण मागे का ?
वाचने
26383
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय विनोदी धागा. चालूद्या.
टेन्शन नको घेऊ सरकारचं,होऊ दे
In reply to अतिशय विनोदी धागा. चालूद्या. by बॅटमॅन
(No subject)
In reply to टेन्शन नको घेऊ सरकारचं,होऊ दे by मालोजीराव
इस्रोने वाघ पाठव्ला यानातून?
In reply to (No subject) by बॅटमॅन
सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह
In reply to (No subject) by बॅटमॅन
ते आहे हो, त्या मूळ लेखकाला
In reply to सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह by डॉ सुहास म्हात्रे
आसं बगा ते शुक्र आणि गुरू
In reply to ते आहे हो, त्या मूळ लेखकाला by बॅटमॅन
येस्सार!!
In reply to आसं बगा ते शुक्र आणि गुरू by डॉ सुहास म्हात्रे
एक्का काका त्या पोस्टर
In reply to आसं बगा ते शुक्र आणि गुरू by डॉ सुहास म्हात्रे
त्याचा शुक्र वक्री असावा.
In reply to एक्का काका त्या पोस्टर by मालोजीराव
नाही त्याला शुक्रक्षय असावा....
In reply to त्याचा शुक्र वक्री असावा. by प्रचेतस
=))
In reply to नाही त्याला शुक्रक्षय असावा.... by बाबा पाटील
म्हणजे ते चित्र स्त्री (किंवा
In reply to =)) by बॅटमॅन
शक्यता विचारार्ह आहे
In reply to म्हणजे ते चित्र स्त्री (किंवा by डॉ सुहास म्हात्रे
च्याय्ला,
In reply to (No subject) by बॅटमॅन
करतील, करतील, तसेही करतील
In reply to च्याय्ला, by आनंदी गोपाळ
प्रथम ह्या धाग्याबद्दल..
+१११११११११
In reply to प्रथम ह्या धाग्याबद्दल.. by केदार-मिसळपाव
**
वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण
वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण
In reply to वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण by रेवती
रस्ते नसलेल्या देशात नक्की ही
In reply to वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण by मदनबाण
प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत
In reply to रस्ते नसलेल्या देशात नक्की ही by रेवती
बरं ठीक आहे. आपण आधी रस्ते
In reply to प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत by मदनबाण
म्हण्जे परिस्थिती जैसे थे
In reply to बरं ठीक आहे. आपण आधी रस्ते by रेवती
आणखी किती प्रयत्न करू माझे
In reply to म्हण्जे परिस्थिती जैसे थे by मदनबाण
ज्या देशात माणसांठी रस्ते
In reply to प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत by मदनबाण
काही अंशी सहमत आहे.
In reply to प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत by मदनबाण
रस्ते आणि यान संबंध ?
In reply to काही अंशी सहमत आहे. by विजुभाऊ
अतिशय सहमत !
In reply to काही अंशी सहमत आहे. by विजुभाऊ
अतिशय सहमत !
In reply to अतिशय सहमत ! by अशोक पतिल
आपले लोक टीनपाट क्रिकेट टीम
In reply to वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण by मदनबाण
मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर
याऐवजी मंगळावर सोने सापडले तर
In reply to मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर by परिंदा
जरी समजा सोने मिळाले तर
In reply to याऐवजी मंगळावर सोने सापडले तर by मदनबाण
असे प्रकल्प
असे प्रकल्प जाहीर हेतूंखेरीज
In reply to असे प्रकल्प by चित्रगुप्त
गोपनीयता
In reply to असे प्रकल्प जाहीर हेतूंखेरीज by मदनबाण
+१००००००००००
In reply to गोपनीयता by चित्रगुप्त
:-)
अन्न सुरक्षा बीलामधली खर्चाची
This is our man!” “He can survive without water, food, light...
सनातन भाडण
ऑन डॉट.. +१११११११११११११११
In reply to सनातन भाडण by चौकटराजा
आता सुद्धा पहा या मंगळ
तुला काय करायचय त्या खर्चाशी?
In reply to आता सुद्धा पहा या मंगळ by मदनबाण
तुला काय करायचय त्या खर्चाशी?
In reply to तुला काय करायचय त्या खर्चाशी? by रेवती
बाणराव,
In reply to आता सुद्धा पहा या मंगळ by मदनबाण
आपल्याला चंद्र तुडवता आला
In reply to बाणराव, by चौकटराजा
सोने सोडा
मन्गळावर सोने-चान्दी इत्यादी
In reply to सोने सोडा by मंदार कात्रे
माहिती मिळवुन काय फायदा ?
In reply to मन्गळावर सोने-चान्दी इत्यादी by मदनबाण
1
मदनबाणाच्या मूळ प्रश्नात तथ्य
गल्फ मध्ये पेट्रोल...
पण गरीबी संपल्यावर, रस्ते बांधल्यावरच मंगळावर जा,
भाकरी ..
In reply to पण गरीबी संपल्यावर, रस्ते बांधल्यावरच मंगळावर जा, by भाकरी
पुण्यातल्या बलवंतपूरम सारख्या टोलेजंग ईमारतींपर्यंत पोचायचा भिकार रस्ता, पाण्याची/विजेची बोंबसहमत .. मी बलवण्त्पुरम मध्येच राहतो ..बिल्डर लै चालू आहे .. गंडवल आम्हाला .! त्याच्यवर केस करता येईल का हो ?मनपा
In reply to भाकरी .. by विटेकर
हा हा हा..
In reply to मनपा by lakhu risbud
रेवतीशी सहमत
सुरेख प्रतिसाद पैसाताई....
In reply to रेवतीशी सहमत by पैसा
राष्ट्राचा आत्मसन्मान
In reply to सुरेख प्रतिसाद पैसाताई.... by विटेकर
मंगळावर गेलेल्या यानामुळे
+१
In reply to मंगळावर गेलेल्या यानामुळे by खटासि खट
मंगळावरील यानाचा खर्च आणि
जीवनविषयक अत्यंत मूलभूत
देशाचे मार्केटिंग
मंगळयान
मंगळावर यान पाठवायचा आणि आज
२५०० वर्षांनी ?
In reply to मंगळावर यान पाठवायचा आणि आज by कॅप्टन जॅक स्पॅरो
२५०० वर्षांनीहे जरा जास्त होते आहे .. तुम्हाला २५ वर्षांनी म्हणायचे आहे का ?