पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे. मात्र औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात. कोल्हापुरात रंकाळा , भवानी मंडप , जुना राजवाडा , शालीनी पॅलेस , कनेरी मठ अशी ठीकाणे दाखवता येतात.
पुण्यात अशी कोणती स्थळे दाखवावीत असा विचार केला तर शनिवार वाडा /पर्वती या पेक्षा पुढे मजल मारता येत नाही.मात्र तेथे गाईड वगैरे उपलब्ध नसतो
पुण्यात भटकंतीला दोन तीन दिवस आलेल्या पाहुण्याना कोणती ठिकाणे दाखवावीत हा प्रश्न पडतो.
शनिवार वाडा , पर्वती ,जंगली महाराज मठ , ओशो पार्क या व्यतीरीक्त ठीकाणांची माहिती मिळाल्यास पुण्यात रहाणार्या न रहाणार्या मिपाकरांसाठी एक चांगली सोय होईल.
कृपया जाणकारानी माहिती द्यावी.
वाचने
43115
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे काय?
ररा,
In reply to हे काय? by रमताराम
गैरसमज
In reply to ररा, by किसन शिंदे
अजून एक,
पुणे विषय असतांना पिंपरी
In reply to अजून एक, by ब़जरबट्टू
नदीच्या अलीकडे
In reply to पुणे विषय असतांना पिंपरी by आदूबाळ
पुण्यात एके ठीकाणचे प्राणी
विजुभौचा निषेध. :)
बघा, बघा,
In reply to विजुभौचा निषेध. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याला म्हणतात अभिमानाने लिहिणं
In reply to बघा, बघा, by पैसा
"इथे पुण्याची माहिती बर्
In reply to बघा, बघा, by पैसा
म्हणजे काय!
In reply to "इथे पुण्याची माहिती बर् by मृत्युन्जय
पुण्याचा विषय असताना
In reply to बघा, बघा, by पैसा
हो का?
In reply to पुण्याचा विषय असताना by बॅटमॅन
पण पुण्याचा विषय असताना कोणी
In reply to हो का? by पैसा
'रत्नांग्री'
In reply to पण पुण्याचा विषय असताना कोणी by बॅटमॅन
पण उच्चारी दोन्हीही शेम टु
In reply to 'रत्नांग्री' by सूड
काय 'समजलेंनीत'? वशाडी येवो.
In reply to पण उच्चारी दोन्हीही शेम टु by बॅटमॅन
अर्रर्र हो की, चुकलो. आयमाय
In reply to काय 'समजलेंनीत'? वशाडी येवो. by सूड
आमची भर
In reply to काय 'समजलेंनीत'? वशाडी येवो. by सूड
बोला तुम्ही!
In reply to आमची भर by चौकटराजा
आडस!
In reply to हो का? by पैसा
म्हञ्जे?
In reply to आडस! by पिशी अबोली
'आडस!' म्हणजे पुणेरी भाषेतील
In reply to म्हञ्जे? by बॅटमॅन
ओह ओके, धन्यवाद!
In reply to 'आडस!' म्हणजे पुणेरी भाषेतील by पिशी अबोली
असेलही... झी मराठीने खास
In reply to ओह ओके, धन्यवाद! by बॅटमॅन
सहीsssss औरंगाबाद ची ही
In reply to विजुभौचा निषेध. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिलीपजी औरंगाबाद ला
In reply to विजुभौचा निषेध. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे हो विसरलो...
In reply to दिलीपजी औरंगाबाद ला by क्रेझी
१८ दरवाज्यांतून शहराबाहेर
In reply to अरे हो विसरलो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा सर वा....एव्ह्द्यवर थांबुन
In reply to विजुभौचा निषेध. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तारा पान सेंटर. अहाहा. काय
In reply to वा सर वा....एव्ह्द्यवर थांबुन by रुमानी
एकसे बढकर एक. भाऊबंदकीमुळे
In reply to तारा पान सेंटर. अहाहा. काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाहा आमचे औरंगाबादकर.
In reply to एकसे बढकर एक. भाऊबंदकीमुळे by निखिल देशपांडे
आता हे आम्ही तुम्हाला
In reply to पाहा आमचे औरंगाबादकर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि दिलीपजी उत्तम मिठाई
In reply to तारा पान सेंटर. अहाहा. काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा. अजून एक उत्तम आठवण.
In reply to आणि दिलीपजी उत्तम मिठाई by क्रेझी
बरोबर
In reply to व्वा. अजून एक उत्तम आठवण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा .बिरुटे साहेब
In reply to विजुभौचा निषेध. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुणे
पुण्यात एफसी रोड की लॉ कॉलेज
In reply to पुणे by प्रसाद गोडबोले
एफ् सी रोड आहे फेमस
In reply to पुणे by प्रसाद गोडबोले
औरंगाबाद या ऐतिहासिक शहराची
+ १
In reply to औरंगाबाद या ऐतिहासिक शहराची by विजुभाऊ
विजुभाऊ तुम्ही नक्की कोणत्या
In reply to औरंगाबाद या ऐतिहासिक शहराची by विजुभाऊ
टीआरपीच्या !!!
In reply to विजुभाऊ तुम्ही नक्की कोणत्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अदरवाईज़ ब्यालन्स्ड असलेले रा
In reply to टीआरपीच्या !!! by रमताराम
का रं बाबा
In reply to अदरवाईज़ ब्यालन्स्ड असलेले रा by बॅटमॅन
सचिन नं निवृत्त व्हावं म्हणत
In reply to का रं बाबा by रमताराम
असहमत
In reply to सचिन नं निवृत्त व्हावं म्हणत by प्यारे१
हे बघा, विजुभौंचा आवाज काय
In reply to असहमत by रमताराम
हा हा हा गुर्जी, अन्य
In reply to का रं बाबा by रमताराम
अरे बाळा
In reply to हा हा हा गुर्जी, अन्य by बॅटमॅन
=)) बाकी चड्डीवर्णन आवडले.
In reply to अरे बाळा by रमताराम
फार पूर्वी मी अर्ध्या चड्डीत
In reply to अरे बाळा by रमताराम
अतिअवांतर
In reply to फार पूर्वी मी अर्ध्या चड्डीत by विजुभाऊ
=))
@यंत्र आणि शरीर शास्त्राचे
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तसाही दोन्हीचा उद्देश पंक्चर
In reply to @यंत्र आणि शरीर शास्त्राचे by अत्रुप्त आत्मा
अतृप्त आत्मा आणि अभ्या... __
In reply to तसाही दोन्हीचा उद्देश पंक्चर by अभ्या..
(No subject)
In reply to तसाही दोन्हीचा उद्देश पंक्चर by अभ्या..
बाकी क्षारसुत्र वापरतात की सुलोचन ह्यो येगळा इशय.
In reply to तसाही दोन्हीचा उद्देश पंक्चर by अभ्या..
ती तशी पाटी पुणे स्टेशन ( एस
स पेथेत तर " आमचे येथे काजू
:)
In reply to स पेथेत तर " आमचे येथे काजू by विजुभाऊ
आंबे, कोकम आणि परकर
In reply to स पेथेत तर " आमचे येथे काजू by विजुभाऊ
आम्रं कोकमं परकरमाह!!!
In reply to आंबे, कोकम आणि परकर by मैत्र
पाणिनीपंत पुणेकर!
In reply to आम्रं कोकमं परकरमाह!!! by बॅटमॅन
झटक्यांत पकडलेंच तुम्ही तर
In reply to पाणिनीपंत पुणेकर! by पिशी अबोली
व्याक्रणाचे शिक्रण
In reply to झटक्यांत पकडलेंच तुम्ही तर by बॅटमॅन