पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे. मात्र औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात. कोल्हापुरात रंकाळा , भवानी मंडप , जुना राजवाडा , शालीनी पॅलेस , कनेरी मठ अशी ठीकाणे दाखवता येतात.
पुण्यात अशी कोणती स्थळे दाखवावीत असा विचार केला तर शनिवार वाडा /पर्वती या पेक्षा पुढे मजल मारता येत नाही.मात्र तेथे गाईड वगैरे उपलब्ध नसतो
पुण्यात भटकंतीला दोन तीन दिवस आलेल्या पाहुण्याना कोणती ठिकाणे दाखवावीत हा प्रश्न पडतो.
शनिवार वाडा , पर्वती ,जंगली महाराज मठ , ओशो पार्क या व्यतीरीक्त ठीकाणांची माहिती मिळाल्यास पुण्यात रहाणार्या न रहाणार्या मिपाकरांसाठी एक चांगली सोय होईल.
कृपया जाणकारानी माहिती द्यावी.
वाचने
43115
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
सिंहगड, खडकवासला, तुळशीबाग (
दगडुशेठ हलवाई आणि चितळे?
दगडुशेठ हलवाई गणपती म्हणत
कोल्हापुरात रंकाळा , भवानी
१. पाताळेश्वरः ८/९ व्या शतकात
दर्दी माणुस आला.
In reply to १. पाताळेश्वरः ८/९ व्या शतकात by प्रचेतस
औरंगजेबाच्या पंजाची मुहर
In reply to १. पाताळेश्वरः ८/९ व्या शतकात by प्रचेतस
खोपचीत पाहून हळूच फोटो काढतोस
In reply to औरंगजेबाच्या पंजाची मुहर by मालोजीराव
Punyatil sarvat mast akarshan
+१११
In reply to Punyatil sarvat mast akarshan by विश्वनाथ मेहेंदळे
केळकर म्युझियम कुठे आहे.
केळकर संग्रहालय नातूबागेच्या
In reply to केळकर म्युझियम कुठे आहे. by विजुभाऊ
धन्यवाद वल्ली काका.
In reply to केळकर संग्रहालय नातूबागेच्या by प्रचेतस
तिथेच आहे की. मधे त्यांचे
In reply to धन्यवाद वल्ली काका. by विजुभाऊ
बाजीराव रोड वर ची गोखले
In reply to धन्यवाद वल्ली काका. by विजुभाऊ
घोले रोड
In reply to धन्यवाद वल्ली काका. by विजुभाऊ
Mahatma Fule asav..
In reply to घोले रोड by बलि
पुणे युनिवर्सिटी!
छान
तर तर..... तुम्हाला खात्री
In reply to छान by रमताराम
खरं सांगू का ...
हडपसर गाडीतळाजवळचे ग्लायडिंग
कोथरूडमधले रेल्वे म्यूझियम
In reply to हडपसर गाडीतळाजवळचे ग्लायडिंग by बॅटमॅन
आमची ही एक समिधा ..
सिंहगड राहिलाच की....
अपेक्षाभंग
त्यांनी "पुणे" असा उल्लेख केला आहे...
In reply to अपेक्षाभंग by पैसा
लेखाचे नाव 'पुणे' आणि लेखक
In reply to अपेक्षाभंग by पैसा
असां काय!
In reply to लेखाचे नाव 'पुणे' आणि लेखक by विजुभाऊ
अपेक्षाभंगाचा अपेक्षाभंग
In reply to असां काय! by पैसा
तेवढा तरी मला चांगुलपणा सिद्ध
In reply to लेखाचे नाव 'पुणे' आणि लेखक by विजुभाऊ
निळकंठेश्वर
अपेक्षेने धागा उघडला
पेठ्
+ १
In reply to पेठ् by विनायक प्रभू
नगर रोड...
काही ठिकाणं ज्या बद्दल अजून
अरे हो आत्ता आथवलं बाजीराव
In reply to काही ठिकाणं ज्या बद्दल अजून by उदय के'सागर
धागा
बस्स्.इतकीच ठीकाणे. फक्त
अरे अरे!
In reply to बस्स्.इतकीच ठीकाणे. फक्त by विजुभाऊ
कोण(?) पुणेकर? धन्यवाद.
In reply to अरे अरे! by पैसा
हे नक्की कसे वाचायचे?
In reply to कोण(?) पुणेकर? धन्यवाद. by बॅटमॅन
कसेही वाचा, मुद्दा तोच आहे.
In reply to हे नक्की कसे वाचायचे? by पैसा
महत्वाचे
In reply to बस्स्.इतकीच ठीकाणे. फक्त by विजुभाऊ
@हे ऐतिहासीक पुणे म्हणायचे की
In reply to बस्स्.इतकीच ठीकाणे. फक्त by विजुभाऊ
सर्व पेठां मधली शंकराची देवळं
In reply to @हे ऐतिहासीक पुणे म्हणायचे की by अत्रुप्त आत्मा
उदाहरणादाखल एखादे ठीकाण
In reply to सर्व पेठां मधली शंकराची देवळं by विजुभाऊ
महत्वाचे
In reply to सर्व पेठां मधली शंकराची देवळं by विजुभाऊ
हो न चितळ्यांची भुक्कड
In reply to महत्वाचे by शेखर
हरकत नाही
In reply to हो न चितळ्यांची भुक्कड by विद्युत् बालक
महत्वाचे म्हणजे पुणेकरांमुळे
In reply to हरकत नाही by शेखर
अर्थाचे काय हो काढेल तसा
In reply to महत्वाचे म्हणजे पुणेकरांमुळे by विद्युत् बालक
चितळे हे मूळचे पुणेकर नव्हे.
In reply to हो न चितळ्यांची भुक्कड by विद्युत् बालक
विजुभाउ
फक्तं?
In reply to विजुभाउ by विटेकर
टीआरपी साठी माझाही प्रतिसाद
खॅ खॅ खॅ... जाज्वल्य पुणेकर..
ऐतिहासिकच का ते?
आणि अशा प्रकारे मैत्र ह्यांनी
In reply to ऐतिहासिकच का ते? by मैत्र
लंडनमध्ये एक "वन स्क्वेअर
माहीती बद्दल धन्यवाद... पण एक शंका...
In reply to लंडनमध्ये एक "वन स्क्वेअर by आदूबाळ
हो.
In reply to माहीती बद्दल धन्यवाद... पण एक शंका... by मुक्त विहारि
भन्नाट
In reply to हो. by आदूबाळ
मी पण काळे यांची पेन्स वापरली
In reply to हो. by आदूबाळ
खरंय!
In reply to हो. by आदूबाळ
(No subject)
In reply to हो. by आदूबाळ
उपाहार गृह आणि त्यांचे मालक
In reply to लंडनमध्ये एक "वन स्क्वेअर by आदूबाळ
बादशाहीचे आजोबा आता वारले. लै
In reply to उपाहार गृह आणि त्यांचे मालक by विजुभाऊ
मागल्या शन्वारीच फोटो पायला
In reply to बादशाहीचे आजोबा आता वारले. लै by बॅटमॅन