म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं.
ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे. शिवाय माहेरघरचे आमंत्रण असल्यागत वेळीअवेळी हक्काने आमच्या मागच्या दारी खरकटी शिते खाण्यासाठी ती अन तिची पिल्लावळ वरचेवर पायधूळ झाडत असतात , ते निराळेच ! म्हणजे, ती गेटवरून उडी मारून अन पिल्ले गेटखालच्या सापटीतून सरपटत !
तर या सगळ्या कुत्रीय दहशतीवर चिरंजीवाने रामबाण उपाय शोधला आहे. तो असा, की आपणच एक कुत्रा पाळायचा ! तोपण साधासुधा नव्हे, तर जर्मन शेफर्ड !
आता माझी लहानपणीची सगळी हयात अपार्टमेंटमध्ये राहून गेल्यामुळे हे बंगलेवाल्यांचे कुत्रे प्रकर्ण म्हणजे मला काला अक्षर भैस बराबर ! मग हे अज्ञान, मिपावरच्या सर्वज्ञ, तज्ञ, सूज्ञ व सदैव सल्ल्यास सज्ज असणाऱ्या निष्णात सल्लागारांकडे नेण्याचे ठरवले.
तेव्हा मिपावरील सर्व सज्जन, साक्षात माहितीचे अर्णव, यांना णम्र इनंती की कृपया खालील मुद्द्यांवर मला सल्ला देऊन गार.. आपलं, उपकार करावे !
१. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ?
२. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ?
३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ?
४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ?
५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ?
६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ?
७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ?
८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ?
९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ?
१०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ?
तर वरील सर्व माहिती मिळाल्याशिवाय कुत्रा पाळण्याचे धाडस करण्याचा इरादा पक्का होईना.
मग द्या बरे तुमचा चान चान सल्ला !!
वाचने
44722
प्रतिक्रिया
123
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुत्रे पाळण्याचा अनुभव नाही,
...
धन्स. हे आधीही वाचले आहे.
In reply to ... by लॉरी टांगटूंगकर
जर्मन शेपर्ड अतिशय नाजूक
माझी माहीती.
आता ती कोण अनोळखी कुत्री,
हो, बाळंत्पण तर आधीच केले आहे
In reply to आता ती कोण अनोळखी कुत्री, by त्रिवेणी
कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय
हा हा हा, खरा डॉक्टरी उपाय
In reply to कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय by सुबोध खरे
@ खरा डॉक्टरी उपाय केलात एकदम
In reply to हा हा हा, खरा डॉक्टरी उपाय by बॅटमॅन
कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय तीव्र असते !
In reply to @ खरा डॉक्टरी उपाय केलात एकदम by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय तीव्र असते ! by संजय क्षीरसागर
त्यासाठी लांडगे किंवा कुत्र्यांना घाबरवणार्या?
In reply to +१ by दादा कोंडके
जबरा !
In reply to कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय by सुबोध खरे
धन्यवाद खरेकाका.
In reply to कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय by सुबोध खरे
त्या कुत्रीचच एखाद पिल्लु
माझे दोन पैसे ...
त्याला जर घरचाच एक सदस्य म्हणून वागणूक मिळणार नसेल तर
In reply to माझे दोन पैसे ... by सुनील
लेखाचा एकंदरीत टोन हा
In reply to माझे दोन पैसे ... by सुनील
फुकटचा सल्ला ... विषय भर्कटवून
कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला
म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत
In reply to कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला by रेवती
अगदी अगदी
In reply to म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत by प्रचेतस
लळा लागला की त्याच्या
In reply to कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला by रेवती
ह्म्म्म... रोचक चर्चा !
आँ
In reply to ह्म्म्म... रोचक चर्चा ! by मदनबाण
कुत्रा अजिबात पा़ळु नका
सहमत...
In reply to दादांशी असहमत... by ज्ञानोबाचे पैजार
एक वेळ श्रावण पाळा
In reply to कुत्रा अजिबात पा़ळु नका by ज्ञानोबाचे पैजार
आवडले. मुळात व्यावसायिक उपयोग
In reply to कुत्रा अजिबात पा़ळु नका by ज्ञानोबाचे पैजार
मांजळ पाळा
गावी असलेल्या घरात कुत्रं
अवांतर-
न पाळलेलाच बरा.
आपला पास.....
नवरा.
In reply to आपला पास..... by दिपक.कुवेत
केस गळणे हा गुणविशेष नवरी
In reply to नवरा. by प्रभाकर पेठकर
सेफ.
In reply to केस गळणे हा गुणविशेष नवरी by बॅटमॅन
तेही खरंच म्हणा. मिपावर तरी
In reply to सेफ. by प्रभाकर पेठकर
पु.ल च्या , माझ्या आणि तमाम
खिरीत कुत्र्याचा केस????????
In reply to पु.ल च्या , माझ्या आणि तमाम by माझीही शॅम्पेन
नंतर जेवताना माझे काय हाल
In reply to खिरीत कुत्र्याचा केस???????? by बॅटमॅन
अर्थातच..पण क्वचित का होईना,
In reply to नंतर जेवताना माझे काय हाल by माझीही शॅम्पेन
ही घ्या
In reply to खिरीत कुत्र्याचा केस???????? by बॅटमॅन
वल्ली व रेवतीशी पूर्णपणे सहमत!!!
कोण आधी?
In reply to वल्ली व रेवतीशी पूर्णपणे सहमत!!! by नक्शत्त्रा
@जे काय दु:ख व्हायचे ते
In reply to कोण आधी? by प्रभाकर पेठकर
कशावरुन?
In reply to कोण आधी? by प्रभाकर पेठकर
दु:खदायक गृहीतक.
In reply to कशावरुन? by अनिरुद्ध प
अगं आईग्गंऽऽऽ......
In reply to दु:खदायक गृहीतक. by प्रभाकर पेठकर
पेठकरानू....
In reply to दु:खदायक गृहीतक. by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to कोण आधी? by प्रभाकर पेठकर
कुत्रा/त्री
कुत्रा हा अत्यंत हुशार प्राणी
In reply to कुत्रा/त्री by तिमा
माझ्यामते जर तुमच्या घरी
लो कल्लो बात...
In reply to माझ्यामते जर तुमच्या घरी by Mrunalini
कुत्र मरण पावलं की जो त्रास होतो ते सोडलं तर...
आमचंच एक कथन.
In reply to कुत्र मरण पावलं की जो त्रास होतो ते सोडलं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचं बरंय ...
In reply to कुत्र मरण पावलं की जो त्रास होतो ते सोडलं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुत्रा पाळताय?
मला वाटलं.... मिपावर नवीन
विचार करा बुवा पुन्हा एकदा!!
+१
In reply to विचार करा बुवा पुन्हा एकदा!! by सूड
डॉबरमन मस्तच.
आई गं काय हे! किती
In reply to डॉबरमन मस्तच. by पिशी अबोली
जितका रद्दड धागा तितक्या
अरे ...
In reply to जितका रद्दड धागा तितक्या by पिंपातला उंदीर
स्नेहातई मज्जाच करायची असेल
अब्या...
In reply to स्नेहातई मज्जाच करायची असेल by अभ्या..
धम्या लेका फ्रेंच मॅस्टिफ
In reply to अब्या... by धमाल मुलगा