फ्लर्टिंग-दि संस्कृत वे.
In reply to चांगला चाललाय संस्कृतचा by आतिवास
पण कोणतीही भाषा जोवर रोजच्या वापरात असते तोवर तिच्यात रोजच्या जगण्याचे प्रतिबिंब दिसणं स्वाभाविक आहे असंही पुन्हा एकदा) जाणवलं.+११११११११११११११११११११११. यावरून अजून एक श्लोक आठवला. सासरा-जावयाचे संभाषण हा विषय आहे. जावई सासुरवाडीला आलाय आणि त्याची सरबराई पाहून खूष होऊन म्हणतो- "श्वशुरगृहनिवासः स्वर्गतुल्यो नराणाम् - पुरुषांसाठी सासुरवाडीला राहणे म्हंजे स्वर्गात राहिल्यासारखेच आहे." सासर्याला वाटले, जावई आता इकडेच येऊन राहतो की काय? त्यामुळे त्याने सांगितले, "यदि भवति विवेकी, पंचमे षड् दिने वा- जावयाला डोके असेल तर पाचसहा दिवसच तो इकडे राहील." जावई अजून लोचटपणा करतच होता- "दधि-मधु-घृत-लोभात् मासमेकं वसेच्चेत्- दही,मध अन तुपाच्या लोभापोटी एक महिना तरी इथे राहिलेच पाहिजे." आता मात्र सासर्याची सटकली. जावयाला दिली ओसरी अन जावई हातपाय पसरी?? चोलबे ना!! "तदुपरि दिनमेकं पादरक्षिप्रयोगः-त्यानंतर एखाददिवशी चपलेचा वापर केल्या जाईल" ;) :D :D
In reply to पण कोणतीही भाषा जोवर रोजच्या by बॅटमॅन
In reply to म्हूनशान.. by चौकटराजा
जे आवडते ते पी!!!मस्त रसग्रहण आहे (श्लोकाचे) ;)
In reply to हाहाहा! by पैसा
In reply to चपला.. by प्रभाकर पेठकर
In reply to चपला.. by प्रभाकर पेठकर
In reply to बॅटमनच्या संस्कृतचं, by प्यारे१
In reply to पुण्यात हाती बिसलेरीची बाटली by मालोजीराव
In reply to पुण्यात हाती बिसलेरीची बाटली by मालोजीराव
In reply to "डिपेंड्स" हेच खरे उत्तर आहे by बॅटमॅन
In reply to डीपेंड्स by आनंदी गोपाळ
In reply to पुण्यात हाती बिसलेरीची बाटली by मालोजीराव

In reply to वाहवा, मस्त मस्त मस्त. by चित्रगुप्त
In reply to वाहवा, मस्त मस्त मस्त. by चित्रगुप्त
In reply to ही चित्रे पाहून अजून एक श्लोक by प्रचेतस
In reply to मस्त रे बॅट्या. by प्रचेतस
In reply to वल्लीशेठ काही संदर्भ लागले by बॅटमॅन
In reply to डोकेफोड केल्यावर शेवटी एका by बॅटमॅन
In reply to येस. श्लोक जबरीच आहे. by प्रचेतस
In reply to डोकेफोड केल्यावर शेवटी एका by बॅटमॅन
In reply to हायला ! बॅटमन्राव, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ते ८५ श्लोक टाका लवकर ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बॅटमॅन चाल लेख म्हणजे मानसिक by पाषाणभेद
In reply to ते ८५ श्लोक टाका लवकर ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to स्मायली आत्मा असे नाव पाहिजे by बॅटमॅन
त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले,दंडवत.
In reply to अग्गागा! जबरा. by अग्निकोल्हा
In reply to बॅटमॅन पंच्यांऐशी ची वाट पहात by स्पंदना
In reply to अपूर्व लाभ by श्रीनिवास टिळक
In reply to समस्त प्रतिसादकांचे आभार! by बॅटमॅन
In reply to ढम्यासाठी तरी टाकच by अभ्या..
In reply to ढम्यासाठी तरी टाकच by अभ्या..
In reply to लै भारी फ्लर्टिंग ! by सस्नेह
In reply to मस्तं by साती
In reply to अयि सातीमहोदये, भवत्या: by बॅटमॅन
In reply to महोदय, मम अनाहूता सूचना- by पिशी अबोली
महोदय, मम अनाहूता सूचना-अत्र तु अहं निमिषमात्रे "अनाहिता" शब्दमेव अपठम् :P मिपास्थाने शब्दस्यास्य इतिहासं दृष्ट्वा नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम् ;)
'फ्लर्टिंग' विषयस्य साक्षात् अभ्यासः अपि प्रचलति स्यात् भवतः| अतः प्रशंसाया: स्वीकारः मांसवृद्धया न कृत्वा अन्येन केनचित् उपायेन करोतु, यतः सा तु फ्लर्टिंग्बाधिका...बाढम् , किन्तु "व्यापार-रहस्यानि" एतादृशं सर्वान् कथयित्वा यदि सर्वेऽपि तानि अनुसरन्ति, को लाभः भवेन्मम =)) अपि च मांसवृद्ध्या: फ्लर्टिंगविषयेण सार्धं सम्बन्धः पूर्णत्वेन स्वीकृतः ;)
In reply to महोदय, मम अनाहूता सूचना- by बॅटमॅन
नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम्अहो आश्चर्यं, अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन साक्षात् वाल्गुदेयस्य नेत्रक्षालनं कृतम्| ;)
किन्तु "व्यापार-रहस्यानि" एतादृशं सर्वान् कथयित्वा यदि सर्वेऽपि तानि अनुसरन्ति, को लाभः भवेन्ममभो: महोदय, मया एकमेव रहस्यं उद्धृतं तथापि एषा चिंता| भवान् तु पंचाशीतिरहस्यानि सर्वेषां पुरतः प्रदर्शयितुं प्रवृत्तः| तर्हि तेषां सर्वेषां उपयोगः भवता पूर्वमेव कृतः किम् ?? ;)
In reply to नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम् by पिशी अबोली
अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन साक्षात् वाल्गुदेयस्य नेत्रक्षालनं कृतम्|आम्, अधुना अनाहितानां युगे एतादृशमेव वक्तव्यं श्रेयस्करम् ;)
भो: महोदय, मया एकमेव रहस्यं उद्धृतं तथापि एषा चिंता| भवान् तु पंचाशीतिरहस्यानि सर्वेषां पुरतः प्रदर्शयितुं प्रवृत्तः| तर्हि तेषां सर्वेषां उपयोगः भवता पूर्वमेव कृतः किम् ??अयि अनाहिते, त्वया कथितं रहस्यं ननु भिन्नम् | कुतः योषिदाराधनरहस्यं, कुतो स्मरकेलिवर्णनानि ;)
In reply to अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन by बॅटमॅन
In reply to मी वाचतांय हां! by पैसा
In reply to आयो......४ प्याक अॅब्स?? by बॅटमॅन
In reply to आयो......४ प्याक अॅब्स?? by बॅटमॅन
In reply to आयो......४ प्याक अॅब्स?? by बॅटमॅन
In reply to हम्म. by प्रचेतस
In reply to नक्कीच! by बॅटमॅन
In reply to बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग by अभ्या..
In reply to बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग by अभ्या..
नीट गंतव्य स्थान सीसीडी, कापुचिनो पिबन्ति अन गप्पा करिष्यसि. काय समजले?समजले हे, की बॅटमॅनसाठी अजून एक फ्लर्टिंग-रहस्य (जाहीर प्लॅटफॉर्मवर आल्याने) निरुपयोगी झालेले आहे... बिच्चारा! आणि अभ्यादादा, आय आल्वेजं टेकं लायटम्..
In reply to नीट गंतव्य स्थान सीसीडी, by पिशी अबोली
In reply to अय्या कूल by अभ्या..
In reply to नीट गंतव्य स्थान सीसीडी, by पिशी अबोली
In reply to नाह! by बॅटमॅन
In reply to बरेच काही नवीन शिकतोय... by मोदक
फुल फाडू है हे