✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

स
सरपंच यांनी
Wed, 09/03/2008 - 00:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26925 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

छ
छोटा डॉन Wed, 09/03/2008 - 21:46 नवीन

हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा ...

मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा! समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना! [ आयला, हे वाक्य आधी मी लिहणार होतो पण त्या पुर्वीच आले ! असो. आजकाल "वाग्मयचौर्य" का काय म्हणतात ते खुप वाढत आहे बॉ ! जरा सावध रहायला पाहिजे. अर्थातच ह. घ्या.] मिपाच्या एवढ्या भरभराटीला कारणीभुत असलेल्या समस्त मिपाकरांचेही अभिनंदन व आभार ... भविष्यात सुद्धा यशाच्या अशाच अनेक शिड्या मिपाने चढलेल्या पहायला मिळतील ही खात्री ... (शुभेच्छुक ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 09/04/2008 - 09:37 नवीन

सर्वांना शुभेच्छा

असेच म्हणतो. सर्वांना शुभेच्छा -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सर्वसाक्षी Wed, 09/03/2008 - 21:58 नवीन

अभिनंदन

मिपाचे आणि तात्याचे अभिनंदन व आभार!
  • Log in or register to post comments
स
सागररसिक गुरुवार, 09/04/2008 - 09:49 नवीन

हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा ...

हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा ...
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 09/04/2008 - 10:22 नवीन

शुभेच्छा

मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व मिपाकरांना माझ्या शुभेच्छा! शेखर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/04/2008 - 11:02 नवीन

शुभेच्छां

शुभेच्छांकरता, अभिनंदनाकरता आणि आशीर्वादाकरता सर्व मिपाकरांचे मनापासून आभार.... मिपावर असाच लोभ असू द्यावा हीच मायबाप मिपाकरांच्या चरणी प्रार्थना... जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठीबाणा! अरे लालबागच्या राजाचा...... विजय असो....! आपला, (सर्व मिपाकरांचा कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा गुरुवार, 09/04/2008 - 11:28 नवीन

शुभेच्छा!

मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा! मिपाची प्रगती सातत्याने होवोत ही या गणेशचतुर्थीच्या सुमुहुर्तावर शुभेच्छा! शरुबाबा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 09/04/2008 - 11:28 नवीन

तात्या आणि

तात्या आणि त्याची ग्यान्ग समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! विजुभौ सह समस्त मिपाकर ग्यान्ग पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 09/04/2008 - 11:39 नवीन

अरे वा! एक

अरे वा! एक वर्ष झाले देखील. :) समस्त मिसळखाउंचे अभिनंदन. आणि हा खाउ खायला घालण्यासाठी स्टॉल टाकणार्‍या तात्या आणि तो संभाळुन भरपुर वाचनमेजवानी देणार्‍या समस्त मिसळ पावकराना माझा मोठा थँक्यु. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
वल्लरी गुरुवार, 09/04/2008 - 11:59 नवीन

हार्दीक अभिनंदन

प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन
  • Log in or register to post comments
घ
घासू गुरुवार, 09/04/2008 - 12:40 नवीन

धन्यवाद

खूप छान कार्य हाती घेतल आहे. तुमच्यामुळे आमच्यासारखे देशाबाहेर असलेल्या मराठी माणसा॑ची॑ जी सोय होते त्या बद्द्ल सलाम आन॑द (दुबई)
  • Log in or register to post comments
प
पुणेरी मिसळ्पाव गुरुवार, 09/04/2008 - 13:35 नवीन

वर्धापनदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 09/04/2008 - 13:41 नवीन

शुभेच्छा

मिपास वर्षपूर्तीबद्दल हार्दिक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
L
limbutimbu गुरुवार, 09/04/2008 - 13:58 नवीन

सरपन्च, अभिनन्दन! :)

मिपा च्या सरपन्चान्चे हार्दीक अभिनन्दन! :) आणि समस्त मिपाकरान्चे देखिल अभिननदन! :) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 09/04/2008 - 15:10 नवीन

मिसळपावचे अभिनंदन

'मिसळपाव'शी संबंधित असलेल्या सर्वांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
न
निशा गुरुवार, 09/04/2008 - 17:21 नवीन

प्रथम वर्धापन दिन

मि पाला वर्धापन दिनाच्या खूप खूप शूभेच्छा
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 09/05/2008 - 10:12 नवीन

गणपती

गणपती बाप्पा मोऽऽरया !!!! मिपाच्या पहिल्या हॅप्पी बड्डेच्या खुप खुप शुभेच्छा!!!! च्यामारी, आमचं हे नवं घर चक्क एक वर्षाचं झालं? क्या बात है!
  • Log in or register to post comments
व
वडा-पाव Fri, 09/05/2008 - 10:20 नवीन

गणपती बाप्पा मोरया

समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया वडा-पाव
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस गुरुवार, 09/11/2008 - 11:37 नवीन

शुभेच्छा !

तात्या,गेल्या ३-४ महिन्यातच स्वाती दिनेश मार्फत मि.पा.चा परिचय व प्रवेश झाला् हे संकेतस्थळ अतिशय आवडले,भावले.हे संकेतस्थळ सुरु करुन आपण आपला 'मराठी बाणा' दाखवून दिलात.आपल्याला व मि.पा.ला लक्ष लक्ष शुभेच्छा व मानाचा मुजरा!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा