✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

स
सरपंच यांनी
Wed, 09/03/2008 - 00:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26925 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

व
विकास Wed, 09/03/2008 - 00:31 नवीन

मिपाचे अभिनंदन!

मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा! मिपाची प्रगती सातत्याने होवोत ही या गणेशचतुर्थीच्या सुमुहुर्तावर शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 09/03/2008 - 00:37 नवीन

निर्विघ्नम् कुरु मे देव.

पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 09/03/2008 - 00:40 नवीन

अभिनंदन!

मिसळपाव, मिसळपाव चालक आणि सदस्य सर्वांचे प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन. वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 09/03/2008 - 00:52 नवीन

समस्त

समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
आमच्या पण! मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्दल तात्यांचे आभार आणि मिपा च्या यशाबद्दल तात्यांचे अभिनंदन! मिपावर गणरायाची अशीच कृपादृष्टी असो!
लालबागच्या राजाचा विजय असो.....!
त्रिवार विजय असो... Image removed. आले रे आले गणपती आले..... आले रे आले गणपती आले.....
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 09/03/2008 - 00:52 नवीन

मिपाचे अभिनंदन

मूर्तीबद्दल धन्यवाद तात्या :) खूपच छान दर्शन घडवलस. (अवांतर -- मी माझा ब्लॉगही मागच्याच वर्षी गणेश चतुर्थीला सुरू केला :) )
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 09/03/2008 - 00:53 नवीन

अभिनंदन तात्या

मिपा सारखा आपलेपण असलेला मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपला, आणि सर्व मिपा टीम चा आभारी आहे. भरपूर मित्र 'कमवले' इथे, आपलेपणा वाटला.. असेच असो हीच गणेशाकडे प्रार्थना (मी नास्तिक असलो तरी प्रार्थना करण्यापुरता देव मानतो) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 09/03/2008 - 01:21 नवीन

वर्धापनदिनानिमित्त

अनेकानेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 09/03/2008 - 01:23 नवीन

शुभेच्छा...

पुढच्या वाटचालींसाठी शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 09/03/2008 - 01:28 नवीन

अनेक शुभेच्छा

!*! *! प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !*!*! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 09/03/2008 - 01:29 नवीन

अनेक शुभेच्छा !

मिसळपाव आणि मिपाकर दोहोना अनेकानेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 09/03/2008 - 01:36 नवीन

शुभेच्छा !

लालबागच्या गणपतीची मुर्ती लाजबाब :) मिपाला आणि मिपाकरांना खुप शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 09/03/2008 - 01:37 नवीन

अभिनंदन

मिसळपाव संकेतस्थळाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त तात्या व टिमचे हार्दिक अभिनंदन. मिसळपाव ची पुढील वाटचाल अतिशय यशस्वी होवो ह्यासाठी अनेक शुभेच्छा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 09/03/2008 - 01:41 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

!*! *! प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !*!*! केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 09/03/2008 - 01:44 नवीन

शुभेच्छा!

मिसळपाव, मिसळपाव चालक आणि सदस्य सर्वांचे प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन. वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा! (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चकली Wed, 09/03/2008 - 02:13 नवीन

शुभेच्छा

मि. पा. असेच वाढत राहो. खुप खुप शुभेच्छा चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 09/03/2008 - 02:15 नवीन

शुभेच्छा!

मिसळपाव संकेतस्थळ व तात्या अभ्यंकर यांचे मिपाच्या प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन. सर्व मिपाकरांना वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/03/2008 - 02:21 नवीन

अरेच्या, वर्ष झालंही!

वा वा वा! तात्या, मिपा सुरु केल्याबद्दल आणि पहिले वर्ष यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनंदन! सर्व मिपाकरांना पुढील वर्षासाठी आणि मिपाच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/03/2008 - 02:32 नवीन

माझ्याही..

तात्या, मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व मिपाकरांना माझ्या शुभेच्छा! आणि मिपाची वाटचाल सुरळीत होण्यासाठी आपण घेतलेल्या श्रमाबद्दल आपले अभिनंदन! श्री गणेशाची अशीच कृपादृष्टी मिपावर आणि मिपाकरांच्यावर राहुदे! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 09/03/2008 - 03:06 नवीन

शुभेच्छा!!!

समस्त मिपाकर गावकर्‍यांना प्रथम वर्धापन दिनाच्या तसेच गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 09/03/2008 - 03:20 नवीन

शुभेच्छा

तात्या, नीलकांत, ॐकार आणि समस्त मिपाकरांचे प्रथम वर्धापनदिनानिमित्त हार्दिक अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Wed, 09/03/2008 - 03:54 नवीन

अशाच शुभेच्छा!

अंगठाबहाद्दर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ग
गणा मास्तर Wed, 09/03/2008 - 06:02 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

तात्या, नीलकांत, ॐकार आणि समस्त मिपाकरांचे प्रथम वर्धापनदिनानिमित्त हार्दिक अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!! गणपती आले !!! Image removed.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Wed, 09/03/2008 - 06:43 नवीन

मिसळपाव

मिसळपाव उपलब्ध करून देणार्‍या सगळ्यांना आणि मिपाकरांना गणेशचतुर्थी आणि वर्धापनदिन या दोहोंसाठी हार्दिक शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/03/2008 - 06:47 नवीन

शुभेच्छा!

मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा! रेवती
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 09/03/2008 - 07:06 नवीन

शुभेच्छा !!!

मिपा ला (आणि मिपा मधील सर्व गावक-यांना) प्रथम वर्धापन दिनाच्या आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/03/2008 - 07:22 नवीन

शुभेच्छा

मिसळपाव गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सुरू झाल्यानंतर, अनंत चतुर्दशीपूर्वीच (आठपैकी) एका विनायकाने विघ्ने आणली होती. (सगळेच विनायक विघ्नहर्ते नसतात, काही विघ्नकर्तेही असतात ;-) त्यातून सुखरूप सुटका, नवनवीन सदस्यांची (बाळासाहेब चौगुले?) नोंदणी, आणिबाणी (तात्पुरती, असे मी अद्यापही मानतो), हे सगळे सोपस्कार पार पडून आज मिसळपाव दुसर्‍या वर्षात पदार्पण करीत आहे, ह्याबद्दल मिपाचा एक जुना (जाणता, की अजाणता हे माहिती नाही) सदस्य म्हणून मला अतीव आनंद होत आहे. मिपा आणि मिपाकरांना शुभेच्छा. -- सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/03/2008 - 07:52 नवीन

शुभेच्छां

शुभेच्छांकरता अनेक धन्यवाद! वयाने, मानाने, विद्येने वडील आहात म्हणून आशीर्वादही मागतो! :) आणिबाणी (तात्पुरती, असे मी अद्यापही मानतो), तूर्तास तरी आणिबाणीच सुरू आहे आणि राहील. ज्यांना खरोखरच काही चांगले लिहिण्या-वाचण्यात रस आहे अश्या कोणत्याच मंडळींना येथील आणिबाणीचा त्रास तर होत नाहीच, उलटपक्षी येथे अत्यंत मोकळे वातावरण आहे असेच ही मंडळीं म्हणतात! नव्याने लोकशाही स्थापनेबद्दल काही ठोस कार्यक्रम जोवर ठरत नाही तोवर तरी आणिबाणीच सुरू राहील. तूर्तास तरी या बाबतीत काही विचार करण्यास आम्हाला सवड नाही. काही मंडळींनी, "एकमेकांवर व्यक्तिगत चिखलफेक, तात्या अभ्यंकराला सतत लक्ष्य करून त्याला खेटरं मारणे, मिपावर येऊन सतत मिपालाच नावे ठेवणे, मिपाला सतत वादाच्या भोवर्‍यात ठेऊन नव्या मंडळींना येथे यावेसेच वाटणार नाही याची काळजी घेणे, इत्यादी... असाच आणि इतकाच लोकशाहीचा अर्थ गृहीत धरून येथे सुरवातीचा काही काळ धुमाकूळ घातला होता, केवळ त्या मंडळींकरता येथे अजूनही आणिबाणीच आहे आणि राहील! अन्य मंडळींना येथील आणिबाणीचा काही त्रास होतो आहे, त्यांची मुस्कटदाबी होते आहे, त्यांचा जीव घुटमटतो आहे असे आम्हाला तरी वाटत नाही! :) आपला, (आणिबाणीचा शासनकर्ता) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/03/2008 - 07:57 नवीन

आशिर्वाद, वत्सा !!!

शुभेच्छांकरता अनेक धन्यवाद! वयाने, मानाने, विद्येने वडील आहात म्हणून आशीर्वादही मागतो! माझे आशिर्वाद तुझ्या नेहमीच पाठीशी आहेत, वत्सा !!!! नव्याने लोकशाही स्थापनेबद्दल काही ठोस कार्यक्रम जोवर ठरत नाही तोवर तरी आणिबाणीच सुरू राहील. हे ठोस कार्यक्रम धनंजयने सुरू केले होते, त्याबद्दल तू तेव्हाही अबोल होतास, आणि अद्यापही आहेस. हे ठोस कार्यक्रम ठरवण्याचे कार्य कोण करतो आहे सध्या, ते कृपया कळव. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आजानुकर्ण Wed, 09/03/2008 - 07:58 नवीन

हेच म्हणतो

सहमत आहे. आपला, (शुभचिंतक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सूर्य Wed, 09/03/2008 - 07:31 नवीन

मिसळपाव चे

मिसळपाव चे अभिनंदन. तसेच मिपासारखे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल तात्यांचे आभार. मिपाचे यश उत्तरोत्तर वाढत जावो हीच गणरायाला प्रार्थना. -सूर्य.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 09/03/2008 - 08:05 नवीन

अभिनंदन

मिपाचे या वर्षातील वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा! चित्रा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 09/04/2008 - 16:40 नवीन

अनोकोत्तम शुभेच्छा!

मिपाचे या वर्षातील वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा!
अस्सेच म्हणतो. तात्या, या निमित्ताने विस्तृत स्वगत वगैरे काहितरी लिहा बॉ! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
सुनील Wed, 09/03/2008 - 08:14 नवीन

शुभेच्छा !!

गणेशचतुर्थी तसेच मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा !! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/03/2008 - 08:31 नवीन

अभिनंदन / शुभेच्छा !!!

मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा तात्यांचे, विशेष आभार !!! मुक्त मराठी संस्थळाचा मराठी माणसांसाठी विडा उचलला आणि तो यशस्वी करुन दाखवला. मनःपुर्वक अभिनंदन !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 09/03/2008 - 08:37 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा!

मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा! समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना!
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 09/03/2008 - 08:48 नवीन

मिपाच्या

मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा! समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना! सहमत! (अवा॑तरः मी एक्झॅक्टली हेच लिहीत होतो, माझ्या मनातले कसे काय ओळखलेत बुवा :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/03/2008 - 08:52 नवीन

मिपाच्या

मिपाच्या या वर्षातील वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/03/2008 - 09:21 नवीन

मिसळपाव

मिसळपाव संकेतस्थळ व तात्या अभ्यंकर यांचे मिपाच्या प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन. सर्व मिपाकरांना वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 09/03/2008 - 11:50 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा!

मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त तात्या आणि टिमचे अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/03/2008 - 11:58 नवीन

शुभेच्छा..

प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 09/03/2008 - 11:58 नवीन

शुभेच्छा!!

प्रथम वर्धापन दिना निमीत्त सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा! मिपाकरिता योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात मिपाकरांना धन्यवाद! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Wed, 09/03/2008 - 12:43 नवीन

अभिनंदन

नीलकांत, तात्या आणि समस्त मिपाकरांचे प्रथम वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.....! गणपती बाप्पा मोरया......!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 09/03/2008 - 12:48 नवीन

सर्व मिपा

टीम(सरपंच आणि विश्वकर्मा आणि त्यांच्या सोबतच्या मंडळिंचे) मनः पुर्वक आभार. सर्व मिपा करांना अनेकानेक शुभेच्छा आणि अभिनंदन......... आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 09/03/2008 - 13:04 नवीन

प्रथम

प्रथम वर्धापन दिना निमीत्त सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा! मिपाकरिता योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात मिपाकरांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 09/03/2008 - 21:18 नवीन

असेच म्हणातो

खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मिसंदीप Wed, 09/03/2008 - 15:55 नवीन

शुभेच्छा

मिपा च्या सर्व सदस्यांना व संकेतस्थळाला मनापासुन शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अमित.कुलकर्णी Wed, 09/03/2008 - 16:40 नवीन

वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

मि. पा. ला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! -अमित
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/03/2008 - 17:13 नवीन

अभिनंदन

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 09/03/2008 - 20:04 नवीन

तात्या अजूनकाही तरी हवे होते,

तात्या, या शुभदिवशी एखादा कट्टा जमायला हवा होता. या यशात आपले मनोगत आणि उपक्रम या भावंडाचाही सहभाग आहे. मुख्य म्हणजे तात्याने हे स्थळ अक्षरशा कणातुन मणाकडे नेले आहे आणि त्यासाठी तन, मन आणि धनाचाही कधीही विचार केला नाही हे कोणीही मान्य करेलच. तात्या तुझा आम्हाला अभिमान वाटतो. कोणत्यातरी जन्मी चुकुन काहीतरी चांगले घडले म्हणूनच तुझ्यासारखे सेवाभावी लोक आमच्या वाट्याला आले आहेत त्यात शंका ती काय? द्वारकानाथ मिसळ्पावकर. ( कधी आठवडाभर येता आले नाही तर फार चुकल्यासारखे वाटते रे...)
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Wed, 09/03/2008 - 21:11 नवीन

मिपा आणि मिपाकरांचे

हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा