मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा!
समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना!
[ आयला, हे वाक्य आधी मी लिहणार होतो पण त्या पुर्वीच आले !
असो. आजकाल "वाग्मयचौर्य" का काय म्हणतात ते खुप वाढत आहे बॉ ! जरा सावध रहायला पाहिजे.
अर्थातच ह. घ्या.]
मिपाच्या एवढ्या भरभराटीला कारणीभुत असलेल्या समस्त मिपाकरांचेही अभिनंदन व आभार ...
भविष्यात सुद्धा यशाच्या अशाच अनेक शिड्या मिपाने चढलेल्या पहायला मिळतील ही खात्री ...
(शुभेच्छुक ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
शुभेच्छांकरता, अभिनंदनाकरता आणि आशीर्वादाकरता सर्व मिपाकरांचे मनापासून आभार....
मिपावर असाच लोभ असू द्यावा हीच मायबाप मिपाकरांच्या चरणी प्रार्थना...
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठीबाणा!
अरे लालबागच्या राजाचा...... विजय असो....!
आपला,
(सर्व मिपाकरांचा कृतज्ञ) तात्या.
तात्या आणि त्याची ग्यान्ग समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
विजुभौ सह समस्त मिपाकर ग्यान्ग
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
अरे वा!
एक वर्ष झाले देखील. :)
समस्त मिसळखाउंचे अभिनंदन.
आणि हा खाउ खायला घालण्यासाठी स्टॉल टाकणार्या तात्या आणि तो संभाळुन भरपुर वाचनमेजवानी देणार्या समस्त मिसळ पावकराना माझा मोठा थँक्यु. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
तात्या,गेल्या ३-४ महिन्यातच स्वाती दिनेश मार्फत मि.पा.चा परिचय व प्रवेश झाला् हे संकेतस्थळ अतिशय आवडले,भावले.हे संकेतस्थळ सुरु करुन आपण आपला 'मराठी बाणा' दाखवून दिलात.आपल्याला व मि.पा.ला लक्ष लक्ष शुभेच्छा व मानाचा मुजरा!!
प्रतिक्रिया
हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा ...
सर्वांना शुभेच्छा
अभिनंदन
हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा ...
शुभेच्छा
शुभेच्छां
शुभेच्छा!
तात्या आणि
अरे वा! एक
हार्दीक अभिनंदन
धन्यवाद
वर्धापनदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छा
सरपन्च, अभिनन्दन! :)
मिसळपावचे अभिनंदन
प्रथम वर्धापन दिन
गणपती
गणपती बाप्पा मोरया
शुभेच्छा !