मिपा सारखा आपलेपण असलेला मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपला, आणि सर्व मिपा टीम चा आभारी आहे.
भरपूर मित्र 'कमवले' इथे, आपलेपणा वाटला.. असेच असो हीच गणेशाकडे प्रार्थना (मी नास्तिक असलो तरी प्रार्थना करण्यापुरता देव मानतो)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
मिसळपाव संकेतस्थळाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त
तात्या व टिमचे हार्दिक अभिनंदन.
मिसळपाव ची पुढील वाटचाल अतिशय यशस्वी होवो ह्यासाठी अनेक शुभेच्छा.
अभिज्ञ.
वा वा वा! तात्या, मिपा सुरु केल्याबद्दल आणि पहिले वर्ष यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनंदन!
सर्व मिपाकरांना पुढील वर्षासाठी आणि मिपाच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा! :)
चतुरंग
तात्या,
मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व मिपाकरांना माझ्या शुभेच्छा! आणि मिपाची वाटचाल सुरळीत होण्यासाठी आपण घेतलेल्या श्रमाबद्दल आपले अभिनंदन!
श्री गणेशाची अशीच कृपादृष्टी मिपावर आणि मिपाकरांच्यावर राहुदे!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मिसळपाव गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सुरू झाल्यानंतर, अनंत चतुर्दशीपूर्वीच (आठपैकी) एका विनायकाने विघ्ने आणली होती. (सगळेच विनायक विघ्नहर्ते नसतात, काही विघ्नकर्तेही असतात ;-) त्यातून सुखरूप सुटका, नवनवीन सदस्यांची (बाळासाहेब चौगुले?) नोंदणी, आणिबाणी (तात्पुरती, असे मी अद्यापही मानतो), हे सगळे सोपस्कार पार पडून आज मिसळपाव दुसर्या वर्षात पदार्पण करीत आहे, ह्याबद्दल मिपाचा एक जुना (जाणता, की अजाणता हे माहिती नाही) सदस्य म्हणून मला अतीव आनंद होत आहे. मिपा आणि मिपाकरांना शुभेच्छा.
-- सर्किट
शुभेच्छांकरता अनेक धन्यवाद! वयाने, मानाने, विद्येने वडील आहात म्हणून आशीर्वादही मागतो! :)
आणिबाणी (तात्पुरती, असे मी अद्यापही मानतो),
तूर्तास तरी आणिबाणीच सुरू आहे आणि राहील. ज्यांना खरोखरच काही चांगले लिहिण्या-वाचण्यात रस आहे अश्या कोणत्याच मंडळींना येथील आणिबाणीचा त्रास तर होत नाहीच, उलटपक्षी येथे अत्यंत मोकळे वातावरण आहे असेच ही मंडळीं म्हणतात!
नव्याने लोकशाही स्थापनेबद्दल काही ठोस कार्यक्रम जोवर ठरत नाही तोवर तरी आणिबाणीच सुरू राहील. तूर्तास तरी या बाबतीत काही विचार करण्यास आम्हाला सवड नाही.
काही मंडळींनी,
"एकमेकांवर व्यक्तिगत चिखलफेक, तात्या अभ्यंकराला सतत लक्ष्य करून त्याला खेटरं मारणे, मिपावर येऊन सतत मिपालाच नावे ठेवणे, मिपाला सतत वादाच्या भोवर्यात ठेऊन नव्या मंडळींना येथे यावेसेच वाटणार नाही याची काळजी घेणे, इत्यादी...
असाच आणि इतकाच लोकशाहीचा अर्थ गृहीत धरून येथे सुरवातीचा काही काळ धुमाकूळ घातला होता, केवळ त्या मंडळींकरता येथे अजूनही आणिबाणीच आहे आणि राहील! अन्य मंडळींना येथील आणिबाणीचा काही त्रास होतो आहे, त्यांची मुस्कटदाबी होते आहे, त्यांचा जीव घुटमटतो आहे असे आम्हाला तरी वाटत नाही! :)
आपला,
(आणिबाणीचा शासनकर्ता) तात्या.
शुभेच्छांकरता अनेक धन्यवाद! वयाने, मानाने, विद्येने वडील आहात म्हणून आशीर्वादही मागतो!
माझे आशिर्वाद तुझ्या नेहमीच पाठीशी आहेत, वत्सा !!!!
नव्याने लोकशाही स्थापनेबद्दल काही ठोस कार्यक्रम जोवर ठरत नाही तोवर तरी आणिबाणीच सुरू राहील.
हे ठोस कार्यक्रम धनंजयने सुरू केले होते, त्याबद्दल तू तेव्हाही अबोल होतास, आणि अद्यापही आहेस.
हे ठोस कार्यक्रम ठरवण्याचे कार्य कोण करतो आहे सध्या, ते कृपया कळव.
-- सर्किट
मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा
तात्यांचे, विशेष आभार !!! मुक्त मराठी संस्थळाचा मराठी माणसांसाठी विडा उचलला आणि तो यशस्वी करुन दाखवला.
मनःपुर्वक अभिनंदन !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा!
समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना!
मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा!
समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना!
सहमत!
(अवा॑तरः मी एक्झॅक्टली हेच लिहीत होतो, माझ्या मनातले कसे काय ओळखलेत बुवा :)
मिसळपाव संकेतस्थळ व तात्या अभ्यंकर यांचे मिपाच्या प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन.
सर्व मिपाकरांना वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा!
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
प्रथम वर्धापन दिना निमीत्त सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा!
मिपाकरिता योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात मिपाकरांना धन्यवाद!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
तात्या,
या शुभदिवशी एखादा कट्टा जमायला हवा होता.
या यशात आपले मनोगत आणि उपक्रम या भावंडाचाही सहभाग आहे. मुख्य म्हणजे तात्याने हे स्थळ अक्षरशा कणातुन मणाकडे नेले आहे आणि त्यासाठी तन, मन आणि धनाचाही कधीही विचार केला नाही हे कोणीही मान्य करेलच.
तात्या तुझा आम्हाला अभिमान वाटतो. कोणत्यातरी जन्मी चुकुन काहीतरी चांगले घडले म्हणूनच तुझ्यासारखे सेवाभावी लोक आमच्या वाट्याला आले आहेत त्यात शंका ती काय?
द्वारकानाथ मिसळ्पावकर. ( कधी आठवडाभर येता आले नाही तर फार चुकल्यासारखे वाटते रे...)
प्रतिक्रिया
मिपाचे अभिनंदन!
निर्विघ्नम् कुरु मे देव.
अभिनंदन!
समस्त
मिपाचे अभिनंदन
अभिनंदन तात्या
वर्धापनदिनानिमित्त
शुभेच्छा...
अनेक शुभेच्छा
अनेक शुभेच्छा !
शुभेच्छा !
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा!!
शुभेच्छा!
शुभेच्छा
शुभेच्छा!
अरेच्या, वर्ष झालंही!
माझ्याही..
शुभेच्छा!!!
शुभेच्छा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अशाच शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
मिसळपाव
शुभेच्छा!
शुभेच्छा !!!
शुभेच्छा
शुभेच्छां
आशिर्वाद, वत्सा !!!
हेच म्हणतो
मिसळपाव चे
अभिनंदन
अनोकोत्तम शुभेच्छा!
शुभेच्छा !!
अभिनंदन / शुभेच्छा !!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
मिपाच्या
मिपाच्या
मिसळपाव
अभिनंदन आणि शुभेच्छा!
शुभेच्छा..
शुभेच्छा!!
अभिनंदन
सर्व मिपा
प्रथम
असेच म्हणातो
शुभेच्छा
वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
अभिनंदन
तात्या अजूनकाही तरी हवे होते,
मिपा आणि मिपाकरांचे