कॅमेरा /जुगार्/जुगाड
मेकॅनिकल ईंजिनिअर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपेअर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनिअरच करु शकतात.. ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.ही राळ उडवायची गरज नव्हती. असो...
In reply to लेख वैग्रे जौ दे.. by परिकथेतील राजकुमार
In reply to लेख वैग्रे जौ दे.. by परिकथेतील राजकुमार
In reply to लेख वैग्रे जौ दे.. by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to BTW ज्याने हा कॅमेरा विकला by चंबु गबाळे
In reply to BTW ज्याने हा कॅमेरा विकला by चंबु गबाळे
In reply to कशाला... by पिलीयन रायडर
In reply to कशाला... by पिलीयन रायडर
मेकॅनिकल ईंजिनिअर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपेअर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनिअरच करु शकतात.. ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.तुम्ही असं म्हणताय खरं पण तुम्ही तरी स्वतः कुठे दुरुस्त केलं? मित्रानीच केलं ना? आणि हो, मी मेमॅनिकल इंजिनिअर आहे. पण मी ए.सी मध्ये बसुन कॉम्पुटरवर अॅनेलिसिस करते. म्हणजे माझी डिग्री व्यर्थ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर दुर्दैवाने तुम्हाला मॅकेनिकल बद्दल बरेच गैर्समज आहेत असं दिसतय.. असो..
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by पिलीयन रायडर
मी मेमॅनिकल इंजिनिअर आहे. पण मी ए.सी मध्ये बसुन कॉम्पुटरवर अॅनेलिसिस करते. म्हणजे माझी डिग्री व्यर्थ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर दुर्दैवाने तुम्हाला मॅकेनिकल बद्दल बरेच गैर्समज आहेत असं दिसतय..मी देखिल मेकॅनिकल ईंजिनिअर आहे आणि कॉम्पुटरवर काम करते म्ह्णून काही त्याचा अर्थ हे "अविनाशकुलकर्णी" बोलतात असा होत नाही...
ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.आम्हाला तर कागदी सर्टीफिकिट मिळाल हुत , तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल का हो? अन्ब्रेकेबल !! :) बाकी आयटी त मेकॅनिकल ईंजिनिअर पण आसत्यात कि
In reply to तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल क हो अन्ब्रेकेबल by कोल्हापुरवाले
दगडाच सर्टीफिकिटहे पहा
In reply to दगडाच सर्टीफिकिट by वामन देशमुख
In reply to तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल क हो अन्ब्रेकेबल by कोल्हापुरवाले
ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असोह्या वाक्याने वाचकांचा ह्या अनुभवावरचा "फोकस" जरा हटत चाललाय :)
In reply to ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट by चंबु गबाळे
In reply to ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट by चंबु गबाळे
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे नोबेल तुम्ही पळवलेत,,, by चौकटराजा
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by इरसाल
In reply to च्यायला by इरसाल
In reply to या शिवाय इंटरनेट्, संगणक by गणपा
In reply to अर्थात by इरसाल
उद्या तुम्ही आमच्या वर घरी भांडी घासता असाही आळ घ्याल(खरा असला तरी)गरज नाही आळ घ्यायची. एकदा लग्न झालय म्हटलं की हे सगळं ओघाओघाने आलंच. ;) (अनुभवी) -गणा
In reply to उद्या तुम्ही आमच्या वर घरी by गणपा
एकदा लग्न झालय म्हटलं की हे सगळं ओघाओघाने आलंच.एकदा सबंध विवाहीत महिला वर्गास विचारले पाहीजे,हे खरं आहे की उगा काहितरीच...
मेकॅनिकल ईंजिनिअर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपेअर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनिअरच करु शकतात.. ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.हे वाक्य आणि
कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला..हे वाक्य वाचले. सुसंगत लिहिणे हा तुमचा घास नाही हे कळले. धन्यवाद.
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by नगरीनिरंजन
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by नगरीनिरंजन
In reply to ट्यार्पी खेचायचा क्षीण by बॅटमॅन
In reply to क्षीण कसा रे बाबा ?? यशस्वी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी by स्पा
In reply to सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी by स्पा
@बॅटमॅन - Tue, 23/04/2013 - 19:00
नवीन
गळू? हे काय असतं बॉ? >>> ते स्पांडुच सांगु शकेल... त्याला रायडिंगच्या किड्यामुळे जिवंत अनुभव असेल. ;)In reply to @वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच by अत्रुप्त आत्मा
In reply to मेकॅनिकल इंजिनिअर फोटोग्राफर चे काम by वेताळ
In reply to लाज..? by योगी९००
In reply to लाज..? by योगी९००
In reply to लाज..? by योगी९००
In reply to मेकॅनिकल इंजिनिअर फोटोग्राफर चे काम by वेताळ


In reply to एक खुलासा ……… by अविनाशकुलकर्णी
In reply to म्हणजे तो "घास" आता तुमचाही by बाळ सप्रे
ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि..आता जिथून लोगिन होताय तोच संगणक बिघडला कि त्या "कागदी सर्टीफिकेट " वाल्या कडेच जाणार तुम्ही . . उगाच आपलं काही तरी
In reply to आणि तोच त्यांचा ट्यार्पी by अविनाशकुलकर्णी
अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनिअरच करु शकतात.. ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि..असहमत. ईंजिनिअरींग कुठल्या ब्रँच मधुन केलयं किंवा दिवसभर तुम्ही काय काम करताय ह्याच्यावर तुमचा अनुभव ठरतो, कार्यकौशल्य नाही. माझा एक मित्र काँप्युटर ईंजिनिअर आहे, ए.एम.डी. मधे काम करतो. कितीतरी वेळा असं होतं की मशिन ऑटोमेशन किंवा फ्ल्यूईड पॉवर सिस्टीम मधे एखादी अडचण मला आली तर बिनदिक्कत त्याला विचारतो. आजपर्यंत एकदाही चुकीचा सल्ला मिळालेला नाही. त्याच्या गेल्या २८० पिढ्यांनी मशिन डिझाईन केलेलं नाही तरी जमतचं ना त्याला हे? गोष्टींमागचं लॉगिक तुम्ही कसं हँडल करता त्यावर तुमचं प्रॉब्लेम सोल्वींग स्किल अवलंबुन असतं. आपलं काम सोपं करणारी कितीतरी डिझाईन, अॅनालिसिस किंवा सिम्युलेशन ची सोफ्ट्वेअर्स हिचं किबोर्ड बडवणारी मंडळी बनवतं असतात. Ultimate aim of an engineer should be building nearly flawless systems in his core. No engineering branch is self sufficient to achieve this goal. We have to go hand in hand with other branches to achieve it. असो. (सॉफ्ट्वेअर ईंजिनिअर बदकांमधला एकमेव मे़कॅनिकल राजहंस) मन उधाण वार्याचे.
मान गये उस्ताद