चांगला कॅमेरा पाहिजे असे मनाने घेतले..
तसा माझ्या कडे ओलिंफस चा एका डिजिटल कॅमेरा आहे..
पण पेन्सिल ब्याटरिवाला, वैतागवाडी काम.. तसेच तो थोडा बोजड पण आहे..
त्या मुळे त्याची ब्याग घेवून तो बाळगणे पण कंटाळवाणे व्हायचे... शिवाय ४ मेगा पिक्सल चा तो कॅमेरा..
नेट वर कलरपिस्कचे कॅमेरे पाहिले अन सिगारेट केसच्या आकाराचे ते हॅन्डी कॅमेरे मनात भरले.. निकॉन कंपनिचाच कॅमेरा घ्यायचा घेतला तर असे मनात ठरवले
पण किमतीत बसेना.. १०-१२हजार घालवायाचे जीवावर आले.. तसे ते कॅमेरे ५-६ हजारा पासुन आहेत पण दर्जा कमी प्रतिचा. त्यातून एकाचा सल्ला घेतला त्याने तर डिएसेलआर वगैरे घे असे सुचवले..
त्याच्या किमती तर आणखीनच आभाळाला पोहोचलेल्या.. त्यातून त्याचे फिल्टर.. लेन्सचे पैसे निराळे असे बरेच झांगड गुत्ते होते..
खर तर कधी पार्ट्या होतात वा मित्र भेटतात त्या प्रसंगाच्या आठवणी म्हणुन ऑन दि स्पोट फोटो असा साधा विचार होता.
त्यासाठी एव्हढा खर्च करणे बरोबर वाटत नव्हते...
शेवटी ओएलक्स साईट वर गेलो तिथे जुन्या वस्तु मिळतात..
मेकॅनिकल ईंजिनिअर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपेअर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनिअरच करु शकतात.. ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
सर्च केल्यावर एका कॅमेरावर ट्राय मारायचा ठरवले.. किंमत पण आवाक्यातली होति. फोन नंबर दिलेला होता त्यावर वर फोन केला.. व भेटायला गेलो..
भेटीत गप्पा सुरु झाल्या एम आय डि सि मधली एकाची जुनी ओळख निघाली..
मुळ विषयाला हात घातल्यावर कळाले. कॅमेरा बिघडलेला आहे.. डिस्प्ले येत नाहि..
मनात ठरवले जुगार खेळायचा.. व म्हटले ठिक आहे ह्याचे फारतर ५०० रुपये देवु शकेल..
काय़?? अहो हा मी १२ हजाराला घेतला होता.. तो म्हणाला..
बरोबर आहे सर... पण समजा रिपेर नाहि झाला कि मला बोंबलत बसावे लागणार..
शेवटी हो नाहि करत १००० रु ला सौदा ठरला.. व कॅमेरा त्याच्या कॉर्डस घेऊन निघालो...
कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला..
फोटो.. व्हीडिओ.. वाय फ़ाय सारे मस्त चालते..
जुगार फायद्यात पडला होता..
नमुन्या साठी २ फोटु..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11074
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
मान गये उस्ताद
मानले राव...
लेख वैग्रे जौ दे..
अनुमोदन.. ज्याचा त्याचा घास
In reply to लेख वैग्रे जौ दे.. by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to लेख वैग्रे जौ दे.. by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to लेख वैग्रे जौ दे.. by परिकथेतील राजकुमार
सही राहिली
In reply to +१ by नितिन थत्ते
BTW ज्याने हा कॅमेरा विकला
कशाला...
In reply to BTW ज्याने हा कॅमेरा विकला by चंबु गबाळे
कशाला...
In reply to BTW ज्याने हा कॅमेरा विकला by चंबु गबाळे
बरोबर
In reply to कशाला... by पिलीयन रायडर
अहो मला अशी तशी नाही तर
In reply to कशाला... by पिलीयन रायडर
मेकॅनिकल ईंजिनिअर व
असेच म्हणते
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by पिलीयन रायडर
तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल क हो अन्ब्रेकेबल
दगडाच सर्टीफिकिट
In reply to तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल क हो अन्ब्रेकेबल by कोल्हापुरवाले
आवडेश...
In reply to दगडाच सर्टीफिकिट by वामन देशमुख
तुफान
In reply to तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल क हो अन्ब्रेकेबल by कोल्हापुरवाले
ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट
आणि तोच त्यांचा ट्यार्पी
In reply to ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट by चंबु गबाळे
नाही. अकु जास्त हुशार झाले
In reply to ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट by चंबु गबाळे
+111111111111111111
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
हेच खरं बघा विमेगारु!!
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
विमे नोबेल तुम्ही पळवलेत,,,
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
हाहाहा !!! धागा वाचला तेव्हा
In reply to विमे नोबेल तुम्ही पळवलेत,,, by चौकटराजा
मी अभियंता नाही आहे आणि मी
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट
मेकॅनिकल ईंजिनिअर व
आपल्या घरी मिक्सर्,फ्रीज,एफेम
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by इरसाल
च्यायला
या शिवाय इंटरनेट्, संगणक
In reply to च्यायला by इरसाल
अर्थात
In reply to या शिवाय इंटरनेट्, संगणक by गणपा
उद्या तुम्ही आमच्या वर घरी
In reply to अर्थात by इरसाल
खर्र???
In reply to उद्या तुम्ही आमच्या वर घरी by गणपा
मेकॅनिकल ईंजिनिअर व
ओह मास्तर सेकंड हॅण्ड कॅमेरा
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by नगरीनिरंजन
कॅमेरा रिपेर करणारा मित्रच
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by नगरीनिरंजन
ट्यार्पी खेचायचा क्षीण
क्षीण कसा रे बाबा ?? यशस्वी
In reply to ट्यार्पी खेचायचा क्षीण by बॅटमॅन
हम्म तेही आहेच..अजूनपर्यंत लै
In reply to क्षीण कसा रे बाबा ?? यशस्वी by विश्वनाथ मेहेंदळे
सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी
गळू? हे काय असतं बॉ?
In reply to सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी by स्पा
@वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच
In reply to सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी by स्पा
सुपरमार्केटच उठविलेत की हो
In reply to @वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच by अत्रुप्त आत्मा
फोटो भारीच हं काका...
मेकॅनिकल इंजिनिअर फोटोग्राफर चे काम
लाज..?
In reply to मेकॅनिकल इंजिनिअर फोटोग्राफर चे काम by वेताळ
मस्तच..
In reply to लाज..? by योगी९००
लई भारी कोटी हो !!!!
In reply to लाज..? by योगी९००
आमचाही दंडवत घ्या....
In reply to लाज..? by योगी९००
हे मराठीमधुन वाचु का
In reply to मेकॅनिकल इंजिनिअर फोटोग्राफर चे काम by वेताळ
कॅमेरा विकला गेला १००० ला अन दुरुस्तिचा खर्च ६०० ???
पहिला फोटो पाहून
अविनाश राव आपके पाव तो बहुत
गोष्टीचा नायक
एक खुलासा ………
म्हणजे तो "घास" आता तुमचाही
In reply to एक खुलासा ……… by अविनाशकुलकर्णी
+१
In reply to म्हणजे तो "घास" आता तुमचाही by बाळ सप्रे
चालायचेच..वयानुसार सारेच
फोटो झक्कास हं अविकाका...
काका, तुमचा सौदा झक्कास झाला
ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट
आणि तोच त्यांचा ट्यार्पी
मी ताई आहे .. दादा नाही..
In reply to आणि तोच त्यांचा ट्यार्पी by अविनाशकुलकर्णी
मामापफ करा ताई...असे वाचावे
माफ करा "ताई" असे वाचावे
कॅमेरा कुठला हो?
छया!!
:-)
In reply to छया!! by शैलेन्द्र
प्रतिसाद.
काका, काय रुबाबदार दिसताहेत