ऑफिस आणि फॉर्मल कपडे
णमस्कार्स मिपाकर्स,
बरेच मिपाकर या ना त्या ऑफिसात काम करतात. आयटीपासून कोअरपर्यंत, प्रोग्रॅमर-अशिष्टंट इंजिनिअर-क्लार्क पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत, तसेच गल्ली-दिल्ली-आम्रविकेपर्यंत मिपाकर जगभरात अनेक प्रकारच्या नोकरी-धंद्यांत असलेले आढळून येतील. काहींचा तर स्वतःचा व्यवसायदेखील आहे.
या व्यामिश्र समूहाला काही साधे प्रश्न आहेत. बर्याच दिवसांपासून मनात घोळत आहेत.
१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?
२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?
ही बातमी यासंबंधात रोचक ठरावी. आय आय एम अहमदाबाद इथे होणार्या प्लेसमेंट इंटरव्ह्यूंसाठी आता साडी नेसणे ग्राह्य समजले जाणार आहे. जर साडी ग्राह्य ठरणार असेल तर माझ्या मते कुर्ता-पँट हेही ग्राह्य ठरण्यास अडचण नसावी. या मुद्द्यावर स्त्री-पुरुषांचे मत जाणण्यास आवडेल.
बुटांचा अस्थानी आग्रह आणि स्त्री-पुरुष यांच्यातील 'फॉर्मल' भेदभाव हे मला तरी ऑड आणि चूक वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. एक एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर म्हणून आपल्या मतांत काही अंतर असेल का, हेही जाणण्यास आवडेल.
धण्यवाद इण अॅडव्हान्स :)
प्रतिक्रिया
रोचक विषय
धन्यवाद. कंठलंगोट हा तसाही
स्त्रियांचे फॉर्मल पोषाख
धन्यवाद.
कंठलंगोट हा प्रकार कालबाह्य
धन्याशेठ ते माझे विधान नाही
तसेही आमचा करिअरमधील अणुभव
या निबंधप्रस्तावाच्या
मा. तं. कंपन्या म्हणजे काय ?
माहिती तंत्रज्ञान
ठ्यांकु.
जरा अवांतर
(No subject)
सध्यातरी
सध्यातरी
लोल्झ !!!
कंठलंगोट हा तसाही हास्यास्पद प्रकार असतो
अमेरिकेत इशान्येकडल्या
साडी हे सगळ्यात उत्तम फॉर्मल
बरेच दिवस नव्हते असेच दिसतेय
असे पहिल्यांदाच ऐकले. सर्व
+१
साडी
किंचित दिशाभूल करणारी बातमी
प्रत्यक्षदर्शी माहितीबद्दल
बातमी
क्लिंटन आणि अन्य लोकांनी
बरोच आसा!
हांव हांव
काय सांगता?
ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून
जाऊ दे रे
सब्बी वड्डे लोगोंको
*
ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून
असो
बॅट्या काय आयआयएम चा संचालक ए
तेच...
"फॉर्मल ड्रेस" ही संकल्पना
त्याच हिशोबात पुरुषांनी धोतर,
vulgar
णॉट टु मी अॅट लीष्ट.
??
चुकीचे इंटरप्रिटेशन!
+१/+१
या चर्चाप्रस्तावात ऑफिसमधील
हाहाहा.
प्रतिसादात स्त्री- पुरुष,
मोबाईलवरुन बर्याच
भानामती झाली नं काय!
Pagination