ऑफिस आणि फॉर्मल कपडे
णमस्कार्स मिपाकर्स,
बरेच मिपाकर या ना त्या ऑफिसात काम करतात. आयटीपासून कोअरपर्यंत, प्रोग्रॅमर-अशिष्टंट इंजिनिअर-क्लार्क पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत, तसेच गल्ली-दिल्ली-आम्रविकेपर्यंत मिपाकर जगभरात अनेक प्रकारच्या नोकरी-धंद्यांत असलेले आढळून येतील. काहींचा तर स्वतःचा व्यवसायदेखील आहे.
या व्यामिश्र समूहाला काही साधे प्रश्न आहेत. बर्याच दिवसांपासून मनात घोळत आहेत.
१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?
२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?
ही बातमी यासंबंधात रोचक ठरावी. आय आय एम अहमदाबाद इथे होणार्या प्लेसमेंट इंटरव्ह्यूंसाठी आता साडी नेसणे ग्राह्य समजले जाणार आहे. जर साडी ग्राह्य ठरणार असेल तर माझ्या मते कुर्ता-पँट हेही ग्राह्य ठरण्यास अडचण नसावी. या मुद्द्यावर स्त्री-पुरुषांचे मत जाणण्यास आवडेल.
बुटांचा अस्थानी आग्रह आणि स्त्री-पुरुष यांच्यातील 'फॉर्मल' भेदभाव हे मला तरी ऑड आणि चूक वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. एक एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर म्हणून आपल्या मतांत काही अंतर असेल का, हेही जाणण्यास आवडेल.
धण्यवाद इण अॅडव्हान्स :)
प्रतिक्रिया
"फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या
काही उत्तरं
मुद्दा साधा आहे. शर्ट/कोट अन
बाकी स्त्रियांना जास्त
नटणे थटणे
तुम्ही नक्की 'काय' आहात??????
स्त्रिया गरज नसताना उगीच
कितीही
एकदा आमच्या कंपनीत येऊन बघा..
गुपचुप गुपचुप चित्रपटातला
हम्म...
थोडक्यात सर्वीसबेस्ड कंपनीने
.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून
नै हो...
भिकबाळी
अरेरे!
सेम
उलट पुण्यातच मी बरेचसे लोक
सहम्त
दबल चेंचुली
एक अरब सोडले तर बाकी सार्
मान्य. जण्रल तुमचे म्हण्णे
औपचारिक
हम्म....औपचारिक म्हंजे वरवरचा
??
हम्म तसंच काहीतरी बहुतेक
बिनशर्त सहमती!
काय? कस्काय धमिटल्या! झाला का
प्रश्न
पूर्ण प्रतिसादाशी बिनशर्त
कधी
इंटरव्यू घेतानाच बॉस म्हणाला
कार्यालयीन वेशभूषा हा एक
पारंपारिक झब्बा पायजमा घातला
आमच्या ऑफिसमध्ये देखिल
च्यामारी,फुकटची भंकसगिरी आहे सगळी....
फॉर्मल ड्रेस
ही गोष्ट केल्यामुळे मला
+१
+१११११११११११११११११११११११.
कपड्यांविषयी बरेच प्रश्न
कॉलेज संपल्या संपल्याच आयटीत
- शूज च्या ऐवजी बूट घातले म्हणून
- पँट चे पौकेट साईड नसून फ्रंट आहेत म्हणून
- फॉर्मल शूज ब्राऊन आणि थोडा काऊबॉय स्टाईल घातला म्हणून
- पावसाळ्याच्या काळात कपडे न वाळल्याचे कारण देऊन जीन्स घातली म्हणून
- सॉक्स वाळले नाहीत सो फ्लोटर्स घातले म्हणून
- माझ्या फुल शर्ट च्या बाह्या दुमडलेल्या असतात म्हणून
- जेव्हा फुल शर्ट च्या बाह्या दुमडलेल्या नसतील तेव्हा कफ-लिंक वापरतो म्हणून
- शुक्रवारी (casual day) असताना कॉलरवाल्या टीशर्ट ऐवजी फुटबॉल ची जर्सी घातली म्हणून
- शुक्रवारी स्पोर्ट शूज रेकमेंडेड असताना मोजडी घालून येतो म्हणून
- रिस्टब्यांड वापरतो म्हणून
- केस जास्त वाढलेत म्हणून (अन-प्रोफेशनल वाटत म्हणे)
हापिसनी मला तोंडी व लेखी नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे फॉर्मल ड्रेस चा जाहीर निषेध !!! लाल सलामलाल सलाम कॉ. मालोजी!!! इतक्या
हगर्या-पादर्या कारणास्तव
एच आर वाली बघण्यालायक असेल तर
तुमच्या सबबी नक्कीच "अन
नक्कीच
काही वेळा कंपन्यांची
आयला, तरी तुमची परिस्थिती
Pagination