णमस्कार्स मिपाकर्स,
बरेच मिपाकर या ना त्या ऑफिसात काम करतात. आयटीपासून कोअरपर्यंत, प्रोग्रॅमर-अशिष्टंट इंजिनिअर-क्लार्क पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत, तसेच गल्ली-दिल्ली-आम्रविकेपर्यंत मिपाकर जगभरात अनेक प्रकारच्या नोकरी-धंद्यांत असलेले आढळून येतील. काहींचा तर स्वतःचा व्यवसायदेखील आहे.
या व्यामिश्र समूहाला काही साधे प्रश्न आहेत. बर्याच दिवसांपासून मनात घोळत आहेत.
१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?
२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?
ही बातमी यासंबंधात रोचक ठरावी. आय आय एम अहमदाबाद इथे होणार्या प्लेसमेंट इंटरव्ह्यूंसाठी आता साडी नेसणे ग्राह्य समजले जाणार आहे. जर साडी ग्राह्य ठरणार असेल तर माझ्या मते कुर्ता-पँट हेही ग्राह्य ठरण्यास अडचण नसावी. या मुद्द्यावर स्त्री-पुरुषांचे मत जाणण्यास आवडेल.
बुटांचा अस्थानी आग्रह आणि स्त्री-पुरुष यांच्यातील 'फॉर्मल' भेदभाव हे मला तरी ऑड आणि चूक वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. एक एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर म्हणून आपल्या मतांत काही अंतर असेल का, हेही जाणण्यास आवडेल.
धण्यवाद इण अॅडव्हान्स :)
वाचने
42600
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
हातातली, कानातली, गळ्यातली
माझं मत..
बाकी, ड्रेसकोड बद्दलचा
In reply to माझं मत.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असे कपडे असावेत
वरच्या दोन जोड्या विशेष रोचक
In reply to असे कपडे असावेत by चित्रगुप्त
भारीय
In reply to असे कपडे असावेत by चित्रगुप्त
डोक्यावरच्या तुर्याने
In reply to भारीय by अभ्या..
(No subject)
In reply to भारीय by अभ्या..
विकिबुवा काय म्हणतात?
धन्यवाद माहितीकरिता. पण विविध
In reply to विकिबुवा काय म्हणतात? by पैसा
बंगलोरात असताना पाहिले होते
In reply to धन्यवाद माहितीकरिता. पण विविध by बॅटमॅन
हे पुण्यात माझ्या कंपनीतही
In reply to बंगलोरात असताना पाहिले होते by यशोधरा
मी मद्रासेत कामाला गेले आणि
In reply to हे पुण्यात माझ्या कंपनीतही by बॅटमॅन
लुंगी हा किळसवाणा प्रकार नाही
In reply to मी मद्रासेत कामाला गेले आणि by रेवती
निदान मला तरी लुंगी हा प्रकार
In reply to मी मद्रासेत कामाला गेले आणि by रेवती
लुंगीचा फंडा
In reply to निदान मला तरी लुंगी हा प्रकार by मदनबाण
हा हा हा
In reply to लुंगीचा फंडा by स्पंदना
नेहमी सहसा शर्ट प्यांट
In reply to हे पुण्यात माझ्या कंपनीतही by बॅटमॅन
अय्यप्पा वारी साठी जायचा
In reply to नेहमी सहसा शर्ट प्यांट by यशोधरा
अय्यप्पावाले काळा पोशाख करतात
In reply to अय्यप्पा वारी साठी जायचा by स्पंदना
हो! काळा पोषाख असतो त्यांचा.
In reply to अय्यप्पावाले काळा पोशाख करतात by शुचि
हो अयप्पाच. बरोबर. आठवत
In reply to अय्यप्पा वारी साठी जायचा by स्पंदना
अय्यो अम्मा, त्ये शबरीमला हाय
In reply to हो अयप्पाच. बरोबर. आठवत by यशोधरा
इकडून तिकडून एकच द्येव.
In reply to अय्यो अम्मा, त्ये शबरीमला हाय by प्यारे१
एकच
In reply to अय्यो अम्मा, त्ये शबरीमला हाय by प्यारे१
विशेष सुट
In reply to धन्यवाद माहितीकरिता. पण विविध by बॅटमॅन
छान विषय
ते पुरुषी खुणा दडपण्याबद्दल
In reply to छान विषय by प्रसाद गोडबोले
ज्या दिवशी मीटीन्ग कीवा
रोचक
"फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या
In reply to रोचक by मुक्तसुनीत
काही उत्तरं
In reply to "फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या by बॅटमॅन
मुद्दा साधा आहे. शर्ट/कोट अन
In reply to काही उत्तरं by मुक्तसुनीत
बाकी स्त्रियांना जास्त
In reply to मुद्दा साधा आहे. शर्ट/कोट अन by बॅटमॅन
नटणे थटणे
In reply to बाकी स्त्रियांना जास्त by यशोधरा
तुम्ही नक्की 'काय' आहात??????
In reply to नटणे थटणे by प्रसाद गोडबोले
स्त्रिया गरज नसताना उगीच
In reply to बाकी स्त्रियांना जास्त by यशोधरा
कितीही
In reply to स्त्रिया गरज नसताना उगीच by बॅटमॅन
एकदा आमच्या कंपनीत येऊन बघा..
In reply to बाकी स्त्रियांना जास्त by यशोधरा
गुपचुप गुपचुप चित्रपटातला
हम्म...
थोडक्यात सर्वीसबेस्ड कंपनीने
In reply to हम्म... by दादा कोंडके
.
In reply to थोडक्यात सर्वीसबेस्ड कंपनीने by बॅटमॅन
गेल्या पाच-सहा वर्षांपासून
In reply to . by दादा कोंडके
नै हो...
In reply to गेल्या पाच-सहा वर्षांपासून by आदूबाळ
भिकबाळी
अरेरे!
In reply to भिकबाळी by सूड
सेम
In reply to भिकबाळी by सूड
उलट पुण्यातच मी बरेचसे लोक
In reply to भिकबाळी by सूड
सहम्त
In reply to उलट पुण्यातच मी बरेचसे लोक by बॅटमॅन
दबल चेंचुली
In reply to सहम्त by अभ्या..
एक अरब सोडले तर बाकी सार्
मान्य. जण्रल तुमचे म्हण्णे
In reply to एक अरब सोडले तर बाकी सार् by स्पंदना
औपचारिक
In reply to मान्य. जण्रल तुमचे म्हण्णे by बॅटमॅन
हम्म....औपचारिक म्हंजे वरवरचा
In reply to औपचारिक by प्रसाद गोडबोले
??
In reply to हम्म....औपचारिक म्हंजे वरवरचा by बॅटमॅन
हम्म तसंच काहीतरी बहुतेक
In reply to ?? by आतिवास
बिनशर्त सहमती!
काय? कस्काय धमिटल्या! झाला का
In reply to बिनशर्त सहमती! by धमाल मुलगा
प्रश्न
In reply to बिनशर्त सहमती! by धमाल मुलगा
पूर्ण प्रतिसादाशी बिनशर्त
In reply to बिनशर्त सहमती! by धमाल मुलगा
कधी
इंटरव्यू घेतानाच बॉस म्हणाला
कार्यालयीन वेशभूषा हा एक
पारंपारिक झब्बा पायजमा घातला
आमच्या ऑफिसमध्ये देखिल
च्यामारी,फुकटची भंकसगिरी आहे सगळी....
फॉर्मल ड्रेस
ही गोष्ट केल्यामुळे मला
In reply to फॉर्मल ड्रेस by नितिन थत्ते
+१
In reply to ही गोष्ट केल्यामुळे मला by मृत्युन्जय