आयला . . सगळे जन येउन गेले की. च्यायला एवढी चढवायला नको होती. माझ्या ह्या बोंबा . .
ऐन होळीच्या दिवशी आमच्या खांद्यावर प्रोजेक्ट चे ओझे देउन हवाईला मजा करायाला गेलेल्या मॅनेजर च्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ
सुक्या (बोंबील)
सध्या आम्ही चंद्रावर आहोत.
आभाळातनं पडला चाकू,
कोण बोंबलत नै *&& डाकू!!!!
मिपा, मिपाकर्स अन समस्त मराठी आंजाच्या बैलाला हो!!!!!!!!!!!!!
बोंबला रे बोंबला ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!
आभाळातनं पडलं हेलीकॉप्टर,
कोण बोंबलत नै *&& डॉक्टर!!!!
मिपा, मिपाकर्स अन समस्त आंजाच्या बैलाला हो!!!!!!!!!!!!!
बोंबला रे बोंबला ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!
ते ना?
ते म्हण्जे न बॉबलणार्याच्या दारासमोर मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह असे आहे. :)
यमक वगैरे जुळवत बसलो तर संपादक लोकं होळीचा टैम संपला म्हणून प्रतिसाद ऊडवतील :(
मिसळपाव चालू झालं का नाही हे पाहण्यासाठी सारखं पानावर रिफ्रेश मारणार्याच्या बैलाला हो....!!
मिपावर काय चालू आहे, वाकू वाकू पाहणार्याच्या बैलाला हो.....!!!
२१ बहुउपयोगी संकेतस्थळे - (ई-पुस्तक) असे शिर्षक टाकून धाग्यात कैच न लिहिणार्याच्या बैलाला हो....!!!
मिपा मालक,संपादक, सल्लागार, तंत्रज्ञ आणि समस्त मिपाकरांच्या बैलाला हो...
-दिलीप बिरुटे
सनातनच्या संस्थळावरच असले विनोद सापडतील अशी अपेक्षा होती, आणि अहो आश्चर्य, पूर्ण झाली. हे घ्या, पूर्ण संदर्भ आणि पूर्ण विनोद. त्या चित्रातही क्रेडीट कोणाच्या नावे तर सौ. योया वाले ... मुक्काम युरोप! हे असले लोकं असल्यावर वेगळी टिंगल कशी करायची?
काही काही परिच्छेद 'एक्स्ट्रॉ' विनोदी आहेत, उदा:
हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. (उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली खाली येतांना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला ‘हुताश्न’ असे म्हणतात, उदा. गोल फिरणार्या झोपाळ्यात उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येतांना पोटात कलकल होते, म्हणजेच पोटातील वायू-पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघतांना पोटातील वायूपोकळीतील प्रचंड वेगाने होणार्या वायूच्या हालचालींमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो. या नादाला शब्द नसल्याने त्याला ‘सूक्ष्म हुताश्न’ म्हणतात. सूक्ष्म हुताश्न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो.’
शास्त्रीय परिभाषा वापरण्याचा प्रयत्न करून उगाच आपण काहीतरी वैज्ञानिक महत्त्वाचं लिहीतो आहोत असा आव आणणं भारतातलं ओरिगिनल आहे का क्रिएशनिस्ट लोकांकडून, अमेरिकेतूनच ही कल्पना ढापलेली असावी?
लेखाच्या उजव्या बाजूस त्या संस्थळाच्या पहीला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. वास्तवीक हे संस्थळ नक्कीच एकावर्षापेक्षा जास्त काळ चालू आहे.
मला वाटले होते की हा केव्ळ चेपूवरील विनोद होता! आता नुसते बोंबा मागण्यामागील शास्त्रच समजले नाही तर वाले यांच्या सौभाग्यवतींचे नाव योया आहे हे देखील समजले!
मी गेली ३ वर्षे हा उच्च कोटीचा आध्यात्मिक आनंद अनुभवत आहे. बसमधे रोज भेटणार्या एका मैत्रिणीने दै. सनातन प्रभात ची वर्गणी वसूल केली तेव्हापासून ते साप्ताहिक आमच्याकडे येते. सगळे अंक वाचू शकले नाही पण अशा प्रकारच्या "अनुभवांनी" भरलेला मजकूर भरपूर असतो.
मारा की बोंब. पण, बोंब मारतांना चैतन्याचा प्रवाह, नादाचे वलय, शक्तीचे कण, ध्वनीचे तरंग, आणि कशाकशाचे जे प्रक्षेपण आहे ते प्रक्षेपण झाले पाहिजे, इतकं किमान बोंबेत अपेक्षित आहे. :)
-दिलीप बिरुटे
म्हणजे बोंबलणार्याची आध्यात्मिक बैठक पक्की हवी!
एऽऽ...कोण है रे तिकडे? आमच्या नान्याला सांगावा धाडा रे लवकर! त्याला म्हणावं, प्राडाँना औंदाच्या होळीला बोंबेत अस्सल आध्यात्मिक इफेक्ट पायजे. असशील तसा निघून ये... पोरंसोरं कवाची होळीची पार शेकोटी करुन बसल्यात!
काय एक जरा मर्दावानी दण्णका हुन जावद्या तिच्यायला!!!!
प्राध्यापकांना राहिलेली थकबाकी दिली की फोर्टीप्लस पेक्षा जास्त ताकदीचा आध्यात्मिक अनुभव येईल.
कोण आहे रे तिकडे च्यामारी शिमग्याच्या निमित्ताने देऊन टाका बरं थकबाकी :)
प्रा डॉ कसे आहात? पेपर किती झाले तपासून? ;)
जखमेवर मीठ चोळणा-या नाना चेंगट आणि कुंदनच्या बैलाला हो..SSS
रात्रंदिवस काबाडकष्ट करायला लावणा-या कुंदनच्या म्यानेजरच्या बैलाला हो...SSS
छोटा डॉनच्या धाग्यात आम्ही एवढी भर घातली साधं कौतुक तर सोडा ढुंकुनही न पाहणार्या चोता डॉनच्या बैलाला हो...SSS
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
हो ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
बैलं
चांगल्या बोंबा चालू असताना
मस्त पाककृतीचे फोटू न
आभाळातनं पडला चाकू,
भारी रे बॅट्या
अस्सल मिरजेची कविता हो ही
घे मग.
काय ते ???
कायपण इचारु नये होळीला
(No subject)
हा बे, गल्लीवाईज थोडे थोडे
बो.....
+१००
'डुआयडी' राहीले की.
'डुआयडी' राहीले की.
डू आय डी होय.
डूआयडी म्हणलं की मिरची
होली है क्या करु.
संपुर्ण मिपा परिवारास होळीच्या रंगबेरंगी शुभेच्छा...
उद्याच्या सुट्टी साठी . .
कधीच रंग न खेळणाऱ्या मला . .
शाब्बास.
सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..
पाणी न वापरता होळी खेळा
बोंब - कारण आणि परीणाम
आद्य विनोदी संस्थळ सनातन जिंदाबाद
अजून एक असामान्य लेख.
अरे माझ्या कर्मा!
लेखाच्या बाजूस
मेलो.
बापरे!
मी गेली ३ वर्षे
च्यायला.....
व्हॉट अबाऊट...
प्राडॉच्या ....
झालं?
प्राध्यापकांना राहिलेली
च्यामारी यांच्या...
पिचकारी
मास्तर कुठं हायसा तुम्ही...?
अजून
शिमगा 2015