✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! भाग-२

छ
छोटा डॉन यांनी
Wed, 03/11/2009 - 11:56  ·  लेख
लेख

Book traversal links for आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! भाग-२

  • ‹ आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27787 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

हो ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

सुक्या
Wed, 03/11/2009 - 21:56 नवीन
आयला . . सगळे जन येउन गेले की. च्यायला एवढी चढवायला नको होती. माझ्या ह्या बोंबा . . ऐन होळीच्या दिवशी आमच्या खांद्यावर प्रोजेक्ट चे ओझे देउन हवाईला मजा करायाला गेलेल्या मॅनेजर च्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ सुक्या (बोंबील) सध्या आम्ही चंद्रावर आहोत.
  • Log in or register to post comments

बैलं

मराठमोळा
Wed, 03/11/2009 - 22:56 नवीन
बैलं थकली आता.. मला एक कळत नाही फक्त बैलच का? गाईंच काय? गाई झोपल्यात वाटतं मराठमोळा. काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नाच्यापधिष्टति!!
  • Log in or register to post comments

चांगल्या बोंबा चालू असताना

चेतन माने
Tue, 03/26/2013 - 16:28 नवीन
चांगल्या बोंबा चालू असताना मधेच बैल म्हणजे काय विचारणाऱ्यानच्या बैलाला हो sssssssssss
  • Log in or register to post comments

मस्त पाककृतीचे फोटू न

चेतन माने
Tue, 03/26/2013 - 16:30 नवीन
मस्त पाककृतीचे फोटू न टाकणाऱ्या आणि टाकणाऱ्यानच्या बैलाला हो ssssssssssss
  • Log in or register to post comments

आभाळातनं पडला चाकू,

बॅटमॅन
Tue, 03/26/2013 - 16:40 नवीन
आभाळातनं पडला चाकू, कोण बोंबलत नै *&& डाकू!!!! मिपा, मिपाकर्स अन समस्त मराठी आंजाच्या बैलाला हो!!!!!!!!!!!!! बोंबला रे बोंबला ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

भारी रे बॅट्या

अभ्या..
Wed, 03/27/2013 - 02:07 नवीन
आभाळातनं पडलं हेलीकॉप्टर, कोण बोंबलत नै *&& डॉक्टर!!!! मिपा, मिपाकर्स अन समस्त आंजाच्या बैलाला हो!!!!!!!!!!!!! बोंबला रे बोंबला ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अस्सल मिरजेची कविता हो ही

बॅटमॅन
Wed, 03/27/2013 - 02:48 नवीन
अस्सल मिरजेची कविता हो ही ;) एकच नंबर!!!! (होळीला गल्लीत शिव्यांचे इफ-एल्स प्रोग्रॅम रन केलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

घे मग.

अभ्या..
Wed, 03/27/2013 - 02:56 नवीन
बॅट्या अजून एक :) जिलबी चौकात वाजली तुतारी, न बोंबलणार्‍याची ....................................... पुढचे सार्वजनिक ड्वायलॉग माहीती हायत नव्हं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय ते ???

जेनी...
Wed, 03/27/2013 - 02:58 नवीन
काय ते ??? ................??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कायपण इचारु नये होळीला

अभ्या..
Wed, 03/27/2013 - 03:11 नवीन
ते ना? ते म्हण्जे न बॉबलणार्‍याच्या दारासमोर मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह असे आहे. :) यमक वगैरे जुळवत बसलो तर संपादक लोकं होळीचा टैम संपला म्हणून प्रतिसाद ऊडवतील :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

(No subject)

जेनी...
Wed, 03/27/2013 - 03:13 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा बे, गल्लीवाईज थोडे थोडे

बॅटमॅन
Wed, 03/27/2013 - 17:08 नवीन
=)) हा बे, गल्लीवाईज थोडे थोडे बदलतात इतकंच. पण मूळ थीम तीच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बो.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/26/2013 - 16:53 नवीन
मिसळपाव चालू झालं का नाही हे पाहण्यासाठी सारखं पानावर रिफ्रेश मारणार्‍याच्या बैलाला हो....!! मिपावर काय चालू आहे, वाकू वाकू पाहणार्‍याच्या बैलाला हो.....!!! २१ बहुउपयोगी संकेतस्थळे - (ई-पुस्तक) असे शिर्षक टाकून धाग्यात कैच न लिहिणार्‍याच्या बैलाला हो....!!! मिपा मालक,संपादक, सल्लागार, तंत्रज्ञ आणि समस्त मिपाकरांच्या बैलाला हो... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१००

पैसा
Tue, 03/26/2013 - 16:55 नवीन
+१०० फक्त धागे भरकटवण्यासाठी मिपावर येणारे आणि मराठी येत असताना मुद्दाम अर्धे इंग्रजी लिहिणारे हुच्चभ्रू हे राहिले की वो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'डुआयडी' राहीले की.

गणामास्तर
Tue, 03/26/2013 - 19:43 नवीन
पैसातै तुम्हाला 'डुआयडी' असं सुचवायचयं का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

'डुआयडी' राहीले की.

गणामास्तर
Tue, 03/26/2013 - 19:43 नवीन
पैसातै तुम्हाला 'डुआयडी' असं सुचवायचयं का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

डू आय डी होय.

अभ्या..
Wed, 03/27/2013 - 02:02 नवीन
पटली नाही की डूआयडी म्हणून बोंबलणार्‍याच्या बैलाला हो SSSSSSSSS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

डूआयडी म्हणलं की मिरची

गणामास्तर
Wed, 03/27/2013 - 09:34 नवीन
डूआयडी म्हणलं की मिरची लागणार्‍यांच्या बैलाला हो SSS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

होली है क्या करु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/27/2013 - 07:53 नवीन
मिपावरच्या समस्त म्हैलांच्या बैलाला हो........ स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती, आधूनिक स्त्री, पारंपरिक स्त्री, अमूक स्त्री आणि धमूक स्त्री, विनाकारण स्त्रीच्या नावानं शंखध्वनी करणार्‍याच्या बैलाला हो.... आम्हाला बै काय लिहावं कै समजतच नै असे म्हणून वाचनमात्र राहणार्‍या स्त्रीयांच्या बैलाला हो... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

संपुर्ण मिपा परिवारास होळीच्या रंगबेरंगी शुभेच्छा...

शिद
Tue, 03/26/2013 - 17:01 नवीन
आजच्या दिवशी Project Demo मिटींग ठेवण्यार्‍या क्लाईंट मॅनेजरच्या बैलाला हो....ऽऽऽऽऽऽऽऽऽ होळी रे होळी...पुरणाची पोळी, साहेबाच्या xxवर बंदुकीची गोळी.
  • Log in or register to post comments

उद्याच्या सुट्टी साठी . .

अद्द्या
Tue, 03/26/2013 - 17:06 नवीन
उद्याच्या सुट्टी साठी . . बेंगलोर हून परमिशन घ्यायला लावणाऱ्या येड्या म्यानेज्मेंत च्या बैलाला . . . .बो बो बोबो बो बो ब्बोब
  • Log in or register to post comments

कधीच रंग न खेळणाऱ्या मला . .

अद्द्या
Tue, 03/26/2013 - 17:10 नवीन
कधीच रंग न खेळणाऱ्या मला . . मागून गोड हाक मारून एकदम रंग फासणाऱ्या "मुलगी" कलीग च. . . . .
  • Log in or register to post comments

शाब्बास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/26/2013 - 18:45 नवीन
चांगली होळी चाल्लीय. चालू द्या. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..

सव्यसाची
Tue, 03/26/2013 - 19:36 नवीन
सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..! पाण्याचा अपव्यय टाळत रंगीबेरंगी होळी सर्वानी साजरी करुया!
  • Log in or register to post comments

पाणी न वापरता होळी खेळा

प्यारे१
Tue, 03/26/2013 - 20:13 नवीन
पाणी न वापरता होळी खेळा म्हणणारांच्या नि नंतर रंग धुवायला काय वापरु यावर उत्तर न देणारांच्या बैलाला...... होहोहोहोहोहोहो
  • Log in or register to post comments

बोंब - कारण आणि परीणाम

विकास
Tue, 03/26/2013 - 23:45 नवीन
Image removed. चेपूवरून साभार...
  • Log in or register to post comments

आद्य विनोदी संस्थळ सनातन जिंदाबाद

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/27/2013 - 02:13 नवीन
सनातनच्या संस्थळावरच असले विनोद सापडतील अशी अपेक्षा होती, आणि अहो आश्चर्य, पूर्ण झाली. हे घ्या, पूर्ण संदर्भ आणि पूर्ण विनोद. त्या चित्रातही क्रेडीट कोणाच्या नावे तर सौ. योया वाले ... मुक्काम युरोप! हे असले लोकं असल्यावर वेगळी टिंगल कशी करायची? काही काही परिच्छेद 'एक्स्ट्रॉ' विनोदी आहेत, उदा: हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. (उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली खाली येतांना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला ‘हुताश्‍न’ असे म्हणतात, उदा. गोल फिरणार्‍या झोपाळ्यात उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येतांना पोटात कलकल होते, म्हणजेच पोटातील वायू-पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघतांना पोटातील वायूपोकळीतील प्रचंड वेगाने होणार्‍या वायूच्या हालचालींमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो. या नादाला शब्द नसल्याने त्याला ‘सूक्ष्म हुताश्‍न’ म्हणतात. सूक्ष्म हुताश्‍न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो.’ शास्त्रीय परिभाषा वापरण्याचा प्रयत्न करून उगाच आपण काहीतरी वैज्ञानिक महत्त्वाचं लिहीतो आहोत असा आव आणणं भारतातलं ओरिगिनल आहे का क्रिएशनिस्ट लोकांकडून, अमेरिकेतूनच ही कल्पना ढापलेली असावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अजून एक असामान्य लेख.

आदूबाळ
Wed, 03/27/2013 - 03:32 नवीन
अजून एक असामान्य लेख. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रस्तुत लेख हा प्रत्यक्ष ईश्वराने* लिहिलेला आहे. तशी स्वाक्षरी त्याने केलेली आहे.
ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २२.३.२००६, दुपारी ५ ते ५.३०)
*"ओरिजिनल, इमिटेसन नाय"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे माझ्या कर्मा!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/27/2013 - 05:05 नवीन
अरे माझ्या कर्मा! या अशा लोकांमुळेच भारतात 'द अनियन' टाईप विनोद पसरत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लेखाच्या बाजूस

विकास
Wed, 03/27/2013 - 08:59 नवीन
लेखाच्या उजव्या बाजूस त्या संस्थळाच्या पहीला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. वास्तवीक हे संस्थळ नक्कीच एकावर्षापेक्षा जास्त काळ चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मेलो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/27/2013 - 09:02 नवीन
असामान्य लेखाचा दुवा देणार्‍या आदुबाळाचा आणि स्वर्गलोकाच्या रंगपंचमीच्या बैलाला हो.... =)) हसुन हसुन मरतंय सकाळी सकाळी आज. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बापरे!

विकास
Wed, 03/27/2013 - 08:53 नवीन
मला वाटले होते की हा केव्ळ चेपूवरील विनोद होता! आता नुसते बोंबा मागण्यामागील शास्त्रच समजले नाही तर वाले यांच्या सौभाग्यवतींचे नाव योया आहे हे देखील समजले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मी गेली ३ वर्षे

पैसा
Wed, 03/27/2013 - 09:42 नवीन
मी गेली ३ वर्षे हा उच्च कोटीचा आध्यात्मिक आनंद अनुभवत आहे. बसमधे रोज भेटणार्‍या एका मैत्रिणीने दै. सनातन प्रभात ची वर्गणी वसूल केली तेव्हापासून ते साप्ताहिक आमच्याकडे येते. सगळे अंक वाचू शकले नाही पण अशा प्रकारच्या "अनुभवांनी" भरलेला मजकूर भरपूर असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

च्यायला.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/27/2013 - 08:11 नवीन
* योग्य पद्धतीने' बोंब मारायचे चित्र डकवून मरायची वेळ आणनार्‍या श्री विकासरावांच्या बैलाला हो. * आमचं नाव घेतल्याशिवाय ज्यांच्या लेखनीला धार चढतच नाही आणि मिपाशिवाय करमत नसूनही जालोजाल भटकणार्‍या आमच्या परंप्रिय जालमित्र रावसाहेबांच्या बैलाला हो.... * वसाड गावचं वाटोळ करणार्‍यांच्या बैलाला हो.... * लेखन सन्यास घेतलेल्या घाटपांडे काकांच्या बैलाला हो..... * सहजराव-सर्किट-केशवसुमार-जिंदादिल गुंडोपंताच्या बैलाला हो... * बेसनलाडू, धम्मकलाडू-तेलपाडू यांच्या बैलाला हो.... * गुजरातचं सिंगापूर करुन दाखवीन असा विडा उचलणार्‍या परिकथेतील राजकुमाराच्या बैलाला हो.... च्यामारी अजून कोण राह्यलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

व्हॉट अबाऊट...

विकास
Wed, 03/27/2013 - 08:51 नवीन
च्यामारी अजून कोण राह्यलं. प्रा डॉ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉच्या ....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/27/2013 - 09:00 नवीन
मारा की बोंब. पण, बोंब मारतांना चैतन्याचा प्रवाह, नादाचे वलय, शक्तीचे कण, ध्वनीचे तरंग, आणि कशाकशाचे जे प्रक्षेपण आहे ते प्रक्षेपण झाले पाहिजे, इतकं किमान बोंबेत अपेक्षित आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

झालं?

धमाल मुलगा
Wed, 03/27/2013 - 09:05 नवीन
म्हणजे बोंबलणार्‍याची आध्यात्मिक बैठक पक्की हवी! एऽऽ...कोण है रे तिकडे? आमच्या नान्याला सांगावा धाडा रे लवकर! त्याला म्हणावं, प्राडाँना औंदाच्या होळीला बोंबेत अस्सल आध्यात्मिक इफेक्ट पायजे. असशील तसा निघून ये... पोरंसोरं कवाची होळीची पार शेकोटी करुन बसल्यात! काय एक जरा मर्दावानी दण्णका हुन जावद्या तिच्यायला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राध्यापकांना राहिलेली

नाना चेंगट
Wed, 03/27/2013 - 11:40 नवीन
प्राध्यापकांना राहिलेली थकबाकी दिली की फोर्टीप्लस पेक्षा जास्त ताकदीचा आध्यात्मिक अनुभव येईल. कोण आहे रे तिकडे च्यामारी शिमग्याच्या निमित्ताने देऊन टाका बरं थकबाकी :) प्रा डॉ कसे आहात? पेपर किती झाले तपासून? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

च्यामारी यांच्या...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/27/2013 - 14:23 नवीन
जखमेवर मीठ चोळणा-या नाना चेंगट आणि कुंदनच्या बैलाला हो..SSS रात्रंदिवस काबाडकष्ट करायला लावणा-या कुंदनच्या म्यानेजरच्या बैलाला हो...SSS छोटा डॉनच्या धाग्यात आम्ही एवढी भर घातली साधं कौतुक तर सोडा ढुंकुनही न पाहणार्‍या चोता डॉनच्या बैलाला हो...SSS -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

पिचकारी

विनायक प्रभू
Wed, 03/27/2013 - 12:23 नवीन
तुम्हा स र्वा च्या बैलाला हो,..,.असो, पीचकारी ने होळी खेळ्ळा त ?
  • Log in or register to post comments

मास्तर कुठं हायसा तुम्ही...?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/27/2013 - 13:37 नवीन
आरं ह्या प्रभु मास्तराच्या बैलाला हो SSSSSS -दिलीप बिरुटे (प्रभु मास्तराचा विद्यार्थी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

अजून

अभ्या..
Wed, 03/27/2013 - 13:55 नवीन
मिपावर चांगल्या चांगल्या कविता टाकून मानसिक छळ करणार्‍या मिकाच्या बैलाला हो SSSSSS घरात दारु आणि चावडीत चहा पिणार्‍या सोत्रीनाच्या बैलाला हो SSSSSS
  • Log in or register to post comments

शिमगा 2015

जेपी
गुरुवार, 03/05/2015 - 17:10 नवीन
अजुन ट्रॉय सिरीज पुर्ण न करणार्या बॅटमॅनच्या बैलाsssलाssss..हो..sss, सगळ इस्कटुन सांगव लागणार्या टकाच्या नानानी टांsssगsss..., समस्त कंपुबाजांच्या आबाचा ढोssssलsss..... =))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा