कंपुबाजी करुन झाल्याने व लिहायला काही न उरल्याने दुसरा भाग तसाच सोडणार्या सर्व लेखकांच्या..........................................
छानसे वाचलेलेविनायक पाचलग
उणेकर की ठाणेकर ? ;)
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
हे खास मागणी वरुन
प्रेषक : कुंदन, बुध, 03/11/2009 - 14:09
राम राम नाना....
शिमग्याच्या धाग्यावर आम्हा अनिवासींची आठवण न काढल्याबद्दल तुमचा निषेध !!!!
सर्व अनिवासी भारतीयांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ
वाळवंटातील उंटावरच्या शहाण्यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽ
आणि हो, कुंदनच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
--अवलिया
बाप्पाला स्वेटर घातल्यामुळे ज्याच्यां ज्याच्यां पोटात "कळ" येते त्यांच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
बाप्पांना "स्वेटर" घालुन स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी लोकांना "टोप्या" घालणार्यांच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ
------
( स्वेटरफेम ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
अरे कंपिष्टांनो काय चालु आहे ?
दगडं खायचीत का पाध्येंकडुन ?
आणि हो, त्या निमीत्ताने ... जाऊ द्या नंतर कधीतरी.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
आणि हो, त्या निमीत्ताने ... जाऊ द्या नंतर कधीतरी.
आणि हो, त्या निमीत्ताने ... तुला पाध्येंच्या नावाने मारायची आहे का रे बोंब? अरे मग घाबरतोस काय? आज होळी आहे ना? मार खच्चून... ही घे...
पाध्येंच्या बैलाला...............
;)
बिपिन कार्यकर्ते
आम्हाला "जेवुन आलो" असे सांगुन कल्टी मारणार्या व आता पाध्यांचे नाव निघाल्याबरोबर धावत येऊन उष्ट्या हाताने प्रतिसाद टंकणार्या बिकांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽ
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग आणी आबाचा खुळखुळा म्हणणार्याच्या बैलाला हो $$$$$$$$$$$$
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग आणी आबाचा खुळखुळा म्हणणार्याच्या नानाची टांग
समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग आणी आबाचा खुळखुळा म्हणणार्याच्या आबाचा खुळखुळा
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ म्हणजे काय ??
खरच नाही माहीत ... कोणी सांगेल का ?? यासगळ्यां मध्ये बैल कोण आहे ?? अन त्याला हो का म्हणायचे ??
:?
How confusing ! :-(
या सगळ्यांमधे बैल कोणीच नाही... सगळ्यांचा बैल आहे... आणि हो म्हणजे काय माहित नाही... पण सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं... विचारच नाही करायचा, मग कन्फ्यूज नाही होणार...
बिपिन कार्यकर्ते
"बैल" हा एक प्राणी आहे.चराचर जगात ह्याच वास्तव्य असते.माझे तिर्थरूप सहसा मला ह्याच नावाने हाक मारतात.
शेतकर्याकडे गाडी हाकण्यास तसेच ईतर कामासाठी ह्याचा वापर होतो. ह्या जनावराचे खाद्य खाऊन आणखी एक जनावर भारतात रेल्वे म॑त्री झाल आहे.
हो म्हणजे होय म्हणणे,काहीजण सगळ्याच कामाला हो म्हणतात(positive attitude). हा हो जसा खो-खो खेळ्ताना "खो" उच्चारला जातो तसा "बैलाला हो"म्हणताना वापरायचा असतो.आणी असा (ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ)ला॑बवायचा असतो.
बैलाला हो म्हणजे त्या काळी सर्वाकडे एकतरी बैल असायचा(आजकाल आपणच बैल झालो आहोत,ओझ्याचे) आणी त्यावरुन बहुधा ही शिवी(वर्षभराच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यासाठी ) असावी.
सुहास बैलोबा
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
प्रतिक्रिया
जबरी
कंपुबाजी
धाग्यावर
होळीचा
उणेकरांच्या ...
.
उणेकर की
.
सर्व
लगेच प्रतिक्रिया
हे खास
कुंदनच्या
के. के. के.
रतीब
वाचलेल्या
मायला,
+१
आमच्या गाववाल्याला
उठसुठ...
बाप्पाला
लै भारी ...
लै भारी
कंपूबाजां
आरं...
बरुबर
=))
काय चाललेय
+१,
आणि हो, त्या निमीत्ताने ... जाऊ द्या नंतर कधीतरी.
चालु द्यात ...
"जेवून
आम्हाला
उष्ट्या हाताने
सगळ्या
:)
+१
+२
स्वतः
+३
--अवलिया
घाटावरचा भट
आपल्या
:)
फलाटावरच्
अरे अजुन
आमची पण बोम्ब !
समस्त मिपाकरांच्या
बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ??
बैल...
वाहीदाताई..