वाड्यातील भांडणे-भाग १
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी
) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन ;)
चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥
का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे???
अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे
कशी मेलि ती अवचित वेळी,येथे येउन उलथली...॥१॥
ठाऊक आहे तुझा हा तोरा,भारी शिस्तिची तू
तुझ्या कार्ट्याने टुथपेस्ट लाऊन,जिन्यात केली थू थू
तिथेच घसरून पडले मी ना,यात मी काय चूक केली? ॥२॥
दहा ला गं पाणी गेले,अता कोठूनी आणू???
एकच हंडा घरी राहिला,कुणाच्या डोक्यात हाणू
येकच बाद्ली र्हाय्ली होती,ती बचकन तू सांडली...! ॥३॥
असु दे आता घेऊन जा ग, माझ्या घरनं पाणी
डोके दुखले ऐकून तुझी ही ,सक्काळी सक्काळी पिपाणी
एका बादलिनी माझी इश्टेट,कुठे गं खाक्कन जळ्ली?...॥४॥
ठेव तुझी ती बाद्ली तुलाच,घे डोसक्यावर ओतून
मि ही पाणी ड्र्मातले काढीन,भरलाय तो काल पासून
जा जा तुझे उपकार नको,इश्टेट तुझिही कळ्ली..! ॥५॥
==========================================================
या नंतर सदरहू दोन्ही महिला...एकमेकिस... ''ह्हूं...!!!'' असा केवळ स्त्रीजन्य आवाज काढून हुसकाऊन लावल्याच्या आनंदात घरी गेल्या...पुढे संध्याकाळी काय जाहले... ते पुढिल भागात पाहू ;-)

याद्या
12948
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
महान आहात.
वा वा!!
हा हा हा आवडले भांडण .
फारच सभ्य भाषा.
@अन्या दातार
In reply to फारच सभ्य भाषा. by अन्या दातार
एकंदरीतच या भांडणातली.
In reply to @अन्या दातार by अत्रुप्त आत्मा
बुवा
माझी प्रतिक्रिया " अन्या" सारखी
धम्माल आहे सगळीच. शेवटची ओळ
भांडणपुष्पे ...
हा हा हा
मजेदार.
खोखोखो...
मेले!
मजेदार
मह्हान, निव्वळ महान आहात बुवा
हाहाहा!
इतकं मवाळ !!!
@भांडणारी 'शिंदीण' असल्यामुळे
In reply to इतकं मवाळ !!! by सूड
हिहिहि
ह्हीह्हीह्ही भांडखोर अजाण
In reply to हिहिहि by जेनी...
पवारीण बै दिवेकरीण बैंशी
In reply to ह्हीह्हीह्ही भांडखोर अजाण by अत्रुप्त आत्मा
कुठे?
In reply to पवारीण बै दिवेकरीण बैंशी by प्रचेतस
येतील की लवकरच.
In reply to कुठे? by पैसा
शी बै कित्ती प्रेमाने
In reply to कुठे? by पैसा
सॉरी हं .. ही दीवेकरीण
In reply to शी बै कित्ती प्रेमाने by जेनी...
चांगलीय करमणूक
In reply to सॉरी हं .. ही दीवेकरीण by जेनी...
असं नै विचारायचं आत्मूस.
In reply to ह्हीह्हीह्ही भांडखोर अजाण by अत्रुप्त आत्मा
णो स्ब्जक्ट
In reply to असं नै विचारायचं आत्मूस. by बॅटमॅन
बुवांचे आब्जर्वेशन लय भारी हे
ह्ह्पुवा!
हा हा हा
च्यायला. :-D
झकास..
ते त्यांच्या लहाणपणी म्हणे
In reply to झकास.. by चिगो
ते त्यांच्या लहाणपणी म्हणे नळावरच्या भांडणाच्यावेळी कागद-पेन घेऊन बसले होते म्हणे, चकमकीतल्या अस्सल म्हणींना टिपून घ्यायला..:-))+१.
In reply to ते त्यांच्या लहाणपणी म्हणे by मोदक
व्यासंग व्यासंग म्हणतात हो
In reply to झकास.. by चिगो
काय झाले होते रे
बुवा, वाड्याच्या जिन्यावर पण
अजून
In reply to बुवा, वाड्याच्या जिन्यावर पण by ५० फक्त
@जिन्याखाली पण विसरु नका.>>>
In reply to अजून by अभ्या..
हा हा हा.... जबरी आहे...
मजेदार आहे कविता.
+१
भांडु या सौख्यभरे !
लय भारी
मास्टर ब्लास्टर - वृत्तराज -
भौराया भारी
In reply to मास्टर ब्लास्टर - वृत्तराज - by अत्रुप्त आत्मा
भौराया
In reply to भौराया भारी by जेनी...
एग्झॅक्टली!!! तेच आहे ते.
In reply to भौराया by अभ्या..
बॅटॅ एक वृत्ताचा क्लास घे
In reply to एग्झॅक्टली!!! तेच आहे ते. by बॅटमॅन
मस्तच.
In reply to एग्झॅक्टली!!! तेच आहे ते. by बॅटमॅन
बॅटमॅन, तुम्ही बुवांच्या
@ब्युटी पार्लरमध्ये नेउन
In reply to बॅटमॅन, तुम्ही बुवांच्या by ५० फक्त
हा हा हा
भन्नाट...
+१००००००
In reply to भन्नाट... by डॉ सुहास म्हात्रे