गुजराथ निवडणुका, महागाई, सत्ताधा-यांवर सतत होणारे अपहाराचे आरोप, देशांतर्गत वाढता विरोध, मा.बाळासाहेबांचे अंत्यविधीचे वेळी उसळलेला जनसागर इत्यादी गोष्टीपासुन लक्ष वळवण्यासाठी हुकुमाचा एक्का काढण्यात आलेला आहे.
वरिल अनेक मुद्यांप्रमाणे अजून एक मुद्दा वारंवार उपस्थीत केला जातो. तो म्हणजे "अफजल गुरू" आणि "कसाब" यांची फाशी. अफजल गुरूची फाशी अजून होत नाही कारण सत्ताधारी आघाडितील घटकपक्षाचा असलेला विरोध. पण गुजराथ निवडणूक, मुंबईत उसळ्लेला जनसागर, मोदी करीश्मा या गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरणार असे दिसत आहे.
आत्ताच म.टा.च्या इआवृत्तीत एक महत्वाची बातमी वाचण्यात आली. कसाबला पुण्यात देणार फाशी? त्यात म्हणले आहे की पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला असून कसाबला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात ( जेल ) हलवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते . त्यामुळे कसाबच्या फाशीची अंमलबजावणी पुण्यामध्येच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे . पुढे असे म्हणले आहे की राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत कसाबच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली जाण्याची तसेच फाशीची वेळ अधिकृतरित्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
म.टा.ने चे.पु.वर हद्द केली आहे. तीथे म्हणले आहे "दहशतवादी कसाबला पुण्यात दिली फाशी - आर आर पाटील".
आत्ताच इसकाळनेसुध्दा चे.पु.वर बातमी अपलोड केली आहे "अजमल कसाबला लटकविले फासावर" - सूत्र
बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.
वाचने
28898
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता,
In reply to काय सुचवू पाहत आहात ? कसाब by विश्वनाथ मेहेंदळे
सरकार कसाबला फाशी देणारच नाही
In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते
डेंग्यूने मरण्यापूर्वी घाईने
In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते
नितिन थत्ते
In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते
इथे वाचा:
In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते
सविस्तर
In reply to इथे वाचा: by प्रदीप
अग्रलेख वाचनीय आहे. सर्वथा
In reply to सविस्तर by प्रदीप
अकुंबकुंम
In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी
फाशी खरंच "कसाब"ला झाली का?
In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी
फाशी
In reply to फाशी खरंच "कसाब"ला झाली का? by वामन देशमुख
बदनामी.
In reply to फाशी by नितिन थत्ते
+१
In reply to बदनामी. by नितिन थत्ते
खरे आहे.
In reply to +१ by ऋषिकेश
दिग्विजय सिंग गृहमंत्र्यांचे
In reply to खरे आहे. by विकास
हे बरं आहे...
In reply to दिग्विजय सिंग गृहमंत्र्यांचे by ऋषिकेश
फरक आहे
In reply to खरे आहे. by विकास
बरोबर.
In reply to फरक आहे by आनन्दा
दालमें कुछ काला जरूर है!
In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी
दालमें कुछ काला जरूर है!नही
In reply to दालमें कुछ काला जरूर है! by सुधीर काळे
अविनाश काका जरा दमानं घ्या की....
In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी
पालीचं शेपूट वळवळायचं थांबलं
डेग्युने मेला असला तर कायदा
सहमत. डासांना अटक करून ते
In reply to डेग्युने मेला असला तर कायदा by बाळ सप्रे
(No subject)
हे बघा:http://ibnlive.in.com
In reply to (No subject) by अविनाशकुलकर्णी
कसाब
कसाब
१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला
चला पाकड्यांनी पाठवलेला आणि
सरबजित सिंगांचे भवितव्य धोक्यात.
बर झाल गुपचूप फाशी दिली ते.
बर झाल गुपचूप फाशी दिली ते.
In reply to बर झाल गुपचूप फाशी दिली ते. by प्रकाश घाटपांडे
हेडिंग आवडले
वंदे मातरम !!
मरण
अजमल आमीर कसाब नावाच्या
या न्यायाने कसाबला संपवल्याचा
In reply to अजमल आमीर कसाब नावाच्या by अनामिका
कधी,कुठे,कसे
In reply to अजमल आमीर कसाब नावाच्या by अनामिका
रिक्वेस्टडिमांड आहे.चांगली बातमी
विकास च्या पूर्ण मताशी सहमत .
In reply to चांगली बातमी by विकास
बरीच सहमती, पण
In reply to चांगली बातमी by विकास
पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा
In reply to बरीच सहमती, पण by सुनील
श्रेय-अपश्रेय
In reply to पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा by विकास
सरकारला जिथे प्रत्यक्ष श्रेय
In reply to श्रेय-अपश्रेय by सुनील
आज सकाळी ११ ला विकिपेडियावर
मला शन्का आहे.
सांगलीतील ४ मशिदीत आज नमाज
तो मेला आणि पाकिस्तानात शहीद
(एकाने) टाकला की (दुसर्याच्या) हातातून गेला?
मुख्य मुद्दा
http://en.wikipedia.org/wiki
खंत
विलंब?
In reply to खंत by हुप्प्या
लोकशाही राष्ट्र आणि विलंब?
In reply to विलंब? by श्रीरंग_जोशी
उशीर कुठे झालाय?
In reply to लोकशाही राष्ट्र आणि विलंब? by हुप्प्या
इथे फौजदारी शिक्षेचे प्रकरण
In reply to उशीर कुठे झालाय? by श्रीरंग_जोशी
लोकभावना
In reply to इथे फौजदारी शिक्षेचे प्रकरण by श्री गावसेना प्रमुख
कसाबला
बातमी वाचून विचित्र वाटतय हे
आक्का तो कोनीतरी नव्हता,तो
In reply to बातमी वाचून विचित्र वाटतय हे by रेवती
संपादकीय
कसाब ला फाशी देण्यामागे
संयुक्त राष्ट्रे, दि. २०
काही असो.
कसाब गेला तो गेला आणि कुणाला