राजेश'जी खन्ना उर्फ 'आनन्द'ची कायमची एक्झिट....
लेखनप्रकार (Writing Type)
बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार "राजेश'जी खन्ना" यांचे मुम्बईतील त्यांच्या राहत्या घरी (आशीर्वाद बंगला येथे) वयाच्या ७० व्या वर्षी नुकतेच दु:खद निधन झालेले आहे. कालच रात्री लीलावती हॉस्पिटलमधून त्यांना डिसचार्ज दिला गेला होता. आज सकाळपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली होती. आज दुपारी १-४५ वाजता काका'ने "जिन्दगी'च्या सुहाना सफर"मधून कायमची एक्झिट घेतली.. :|
सर्व पिढ्यांना आवडणार्या आपल्या लाडक्या काका'ला भावपूर्ण श्रद्धांजली... ~*~*~*~*~*~ ...
प्रतिक्रिया
काका ना आदरांजली
काका ना आदरांजली
वाईट...
श्रद्धांजली
<<राजेश खन्नावर चित्रित गाणी
आशिर्वाद या नावामागचे गुपित.
माझीही श्रद्धांजली.
Pagination