राजेश'जी खन्ना उर्फ 'आनन्द'ची कायमची एक्झिट....
लेखनप्रकार (Writing Type)
बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार "राजेश'जी खन्ना" यांचे मुम्बईतील त्यांच्या राहत्या घरी (आशीर्वाद बंगला येथे) वयाच्या ७० व्या वर्षी नुकतेच दु:खद निधन झालेले आहे. कालच रात्री लीलावती हॉस्पिटलमधून त्यांना डिसचार्ज दिला गेला होता. आज सकाळपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली होती. आज दुपारी १-४५ वाजता काका'ने "जिन्दगी'च्या सुहाना सफर"मधून कायमची एक्झिट घेतली.. :|
सर्व पिढ्यांना आवडणार्या आपल्या लाडक्या काका'ला भावपूर्ण श्रद्धांजली... ~*~*~*~*~*~ ...
प्रतिक्रिया
वाईट झालं. किशोर कुमारच्या
"आनंद कभी मरते नही"
"आनंद कभी मरते नही" >>>अखंड
आनंद मरा नही... आनंद मरते
:( :( :( :( :(
अरेरे. भारतीय
तेच ना चायला........२०१२
मी अगदी एक्झॅक्टली राजेश खन्नाच्या पिढीचा नसलो तरी
श्रद्धांजली
अतिशय वाईट बातमी, काकांना श्रद्धांजली
:-(
रिसेन्टली २-३ महिन्यांपूर्वी
भाव पुर्ण ....
भावपूर्ण श्रधांजली
श्रद्धांजली !
श्रद्धांजली
दुरदर्शनच्या काळात त्यांचा
एक चूक
हे
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
काका...
अरेरे....
सुपरस्टार.
सुपरस्टार.
राजेश खन्ना
दु:ख झाले
राजेश खन्ना.... आठवणीच आठवणी ..
अरेरे... फार वाईट्ट वाटलं
(No subject)
(No subject)
आमच्या काळातील सुपरस्टार
श्रद्धांजली
...
फार उदास
आत्ताच वाचलं
आठवण
१९८० नंतरची सेकंड इनिंग
तुमच म्हणण खटकतंय सर जरा.
तुमच म्हणण खटकतंय प्रदीप सर
तुमच म्हणण खटकतंय प्रदीप सर
श्रध्दांजली
सुपर स्टार
आज अगदि आजहि ...तेवढच ताजं
वन ऑफ माय मोस्ट फेव्हरेट साँग !!
मी त्यांचे दोनेक चित्रपट
खुष रेहेना मेरे यार !!
.
कुठेतरी आतमधे...
राजेश खन्नाचे बरेच चित्रपट
ईत्तेफाक
Pagination