इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत.
मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;)
माझ्यापासून सुरवात करते -
(१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते.
(२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला.
(३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
![]() |
| From May 30, 2012 |
वाचने
197654
प्रतिक्रिया
347
मिसळपाव

प्रतिक्रिया
सहमत.अशा चित्रांमधे
In reply to वॉशिन्ग्टन डीसी च्या " नॅशनल by जेनी...
चित्रांमधील 'चेहर्यावरचे भाव'
In reply to सहमत.अशा चित्रांमधे by एमी
कुठल्याहि स्त्रीच सौंदर्य
In reply to सहमत.अशा चित्रांमधे by एमी
स्त्रीसौंदर्याविषयी
In reply to कुठल्याहि स्त्रीच सौंदर्य by जेनी...
चित्रगुप्त , साधा सरळ प्रश्न
In reply to स्त्रीसौंदर्याविषयी by चित्रगुप्त
सेक्सी म्हणजे नेमके काय?
In reply to चित्रगुप्त , साधा सरळ प्रश्न by जेनी...
पण...
In reply to सेक्सी म्हणजे नेमके काय? by चित्रगुप्त
बापरे...गदारोळ वगैरेचा माझा
In reply to पण... by चैतन्य दीक्षित
प्रामाणिकपणे खरे खरे जर लिहून ठेवलेले...
In reply to बापरे...गदारोळ वगैरेचा माझा by एमी
तुमचा हेतू समजला
In reply to चित्रमय प्रतिसाद by चित्रगुप्त
मुलांना बिघडवू नका...
In reply to आता काही चित्रे बघुया... by चित्रगुप्त
४थे ५वे छायाचित्र खुप भयानक
In reply to मुलांना बिघडवू नका... by योगप्रभू
दुलारा - १९९४ - गोविंदा
In reply to मुलांना बिघडवू नका... by योगप्रभू
आताश्या मला
शुची, तुमची टॅग लाइन (बघ आई आकाशांत सूर्य हा आला) आणि फोटो
सूर्याची प्रार्थना अतिशय आवडत
In reply to शुची, तुमची टॅग लाइन (बघ आई आकाशांत सूर्य हा आला) आणि फोटो by संजय क्षीरसागर
कौन परदेसी....
In reply to सूर्याची प्रार्थना अतिशय आवडत by शुचि
मस्त!!! खरं आहे
In reply to कौन परदेसी.... by प्रभाकर पेठकर
आयला खरंच की! मस्त हो पेठकर
In reply to कौन परदेसी.... by प्रभाकर पेठकर
या चालीवर
In reply to कौन परदेसी.... by प्रभाकर पेठकर
नेमके काय?
In reply to शुची, तुमची टॅग लाइन (बघ आई आकाशांत सूर्य हा आला) आणि फोटो by संजय क्षीरसागर
अवेळी पडलेला पाऊस.
आवडला
In reply to अवेळी पडलेला पाऊस. by तर्री
सेक्सी का? आम्हाला तर सर्व
अनाहत चक्र मंडल
कालिदासरावांनी त्यांच्या
बॅट्मॅन जमले तर -
In reply to कालिदासरावांनी त्यांच्या by बॅटमॅन
मेघदूतातला बहुतेक ८४वा श्लोक
In reply to बॅट्मॅन जमले तर - by शुचि
हम्म! आलं लक्षात...
In reply to मेघदूतातला बहुतेक ८४वा श्लोक by बॅटमॅन
मतदार यादी? राजकारणात
In reply to हम्म! आलं लक्षात... by योगप्रभू
लेका मूळ फरक सांगितलाच नाहीस.
In reply to मेघदूतातला बहुतेक ८४वा श्लोक by बॅटमॅन
कालिदासाइतका भारी नाही
In reply to कालिदासरावांनी त्यांच्या by बॅटमॅन
स्वरचित असेल तर तुमच्या
In reply to कालिदासाइतका भारी नाही by चैतन्य दीक्षित
सिंहकटी,गजगामिनी,मधुर
>> सजना है मुझे सजना के लिये
शब्द-संगीत-चित्रीकरण - एकंदर
In reply to >> सजना है मुझे सजना के लिये by आशु जोग
मूरे
मूर खूप नाजूक आणि गोड आहे. पण
In reply to मूरे by श्रीरंग_जोशी
पण?
In reply to मूर खूप नाजूक आणि गोड आहे. पण by शुचि
टॉम्/डेमी दोघे आवडत नाहीत
In reply to पण? by श्रीरंग_जोशी
धागा कर्त्यांनी
In reply to पण? by श्रीरंग_जोशी
धागा मस्तच आहे पण प्रतिसादांमुळे थोडी निराशा झाली..
हाहा ...... बायका या धाग्यावर
In reply to धागा मस्तच आहे पण प्रतिसादांमुळे थोडी निराशा झाली.. by एक
आम्हाला कुतुहूल होतं ते हे की
In reply to धागा मस्तच आहे पण प्रतिसादांमुळे थोडी निराशा झाली.. by एक
अवांतराशी पूर्णतः सहमत.
In reply to आम्हाला कुतुहूल होतं ते हे की by विश्वनाथ मेहेंदळे
@बॅट्मॅन आणि प्रा डॉ बिरुटे -
In reply to अवांतराशी पूर्णतः सहमत. by बॅटमॅन
स्त्रीयानाही पूरुष सेक्सी
In reply to धागा मस्तच आहे पण प्रतिसादांमुळे थोडी निराशा झाली.. by एक
वर्णन आवडले...
In reply to स्त्रीयानाही पूरुष सेक्सी by जेनी...
अनुत्तरित प्रश्न
In reply to वर्णन आवडले... by श्रीरंग_जोशी
कोणते प्रश्न???
In reply to अनुत्तरित प्रश्न by श्रीरंग_जोशी
मिशीबद्दल टोकाची मते?
In reply to कोणते प्रश्न??? by एमी
हा हा हाकाय मिशीच्या मागे
In reply to मिशीबद्दल टोकाची मते? by श्रीरंग_जोशी
रंगा काका " सुब्याच्या मिश्या
In reply to मिशीबद्दल टोकाची मते? by श्रीरंग_जोशी
हेच म्हणायचं होतं!!
In reply to रंगा काका " सुब्याच्या मिश्या by जेनी...
छान चर्चा.
आहे तर आहे, उगीच वृथा संकोच
In reply to छान चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुमारसम्भवं
In reply to आहे तर आहे, उगीच वृथा संकोच by बॅटमॅन
गीतगोविंदामधीलच कृष्णाचे हे
In reply to कुमारसम्भवं by चैतन्य दीक्षित
धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला.
हि तर एक जाहिरात वाटते !!!
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला. by दादा कोंडके
आहेम्म!!!!
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला. by दादा कोंडके
दादा, वर बिरुटे सरांनी म्हटलय सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करताना
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला. by दादा कोंडके
यशस्वी...
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला. by दादा कोंडके
ही आहे नमिता.
In reply to यशस्वी... by प्रभाकर पेठकर
अति परिचयात अवज्ञा.
In reply to ही आहे नमिता. by चित्रगुप्त
!
In reply to अति परिचयात अवज्ञा. by प्रभाकर पेठकर
हम्म्म्म..!
In reply to ! by श्रावण मोडक
_/\_ भावना पोहोचल्या..
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला. by दादा कोंडके
कळत नकळत
In reply to धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला. by दादा कोंडके
ही आमच्या भूत जमातितली कशी