तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत.
मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;)
माझ्यापासून सुरवात करते -
(१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते.
(२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला.
(३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
![]() |
| From May 30, 2012 |

प्रतिक्रिया
लेका मूळ फरक सांगितलाच नाहीस.
कालिदासाइतका भारी नाही
स्वरचित असेल तर तुमच्या
सिंहकटी,गजगामिनी,मधुर
>> सजना है मुझे सजना के लिये
शब्द-संगीत-चित्रीकरण - एकंदर
मूरे
मूर खूप नाजूक आणि गोड आहे. पण
पण?
टॉम्/डेमी दोघे आवडत नाहीत
धागा कर्त्यांनी
धागा मस्तच आहे पण प्रतिसादांमुळे थोडी निराशा झाली..
हाहा ...... बायका या धाग्यावर
आम्हाला कुतुहूल होतं ते हे की
अवांतराशी पूर्णतः सहमत.
@बॅट्मॅन आणि प्रा डॉ बिरुटे -
स्त्रीयानाही पूरुष सेक्सी
वर्णन आवडले...
अनुत्तरित प्रश्न
कोणते प्रश्न???
मिशीबद्दल टोकाची मते?
हा हा हाकाय मिशीच्या मागे
रंगा काका " सुब्याच्या मिश्या
हेच म्हणायचं होतं!!
छान चर्चा.
आहे तर आहे, उगीच वृथा संकोच
कुमारसम्भवं
गीतगोविंदामधीलच कृष्णाचे हे
धागा आणि प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला.
हि तर एक जाहिरात वाटते !!!
आहेम्म!!!!
दादा, वर बिरुटे सरांनी म्हटलय सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करताना
यशस्वी...
ही आहे नमिता.
अति परिचयात अवज्ञा.
!
हम्म्म्म..!
_/\_ भावना पोहोचल्या..
कळत नकळत
ही आमच्या भूत जमातितली कशी
:)
:):)
मुलींना मेंगळट तरुण आवडत
:-)
चुक! स्मार्ट मुलं अन मेंगळट
तसं नै हो
धन्यवाद संजय!!
सर.. भा.पो...
हाच प्रश्न मलासुध्धा आहे पण
...
Pagination