✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

इ
इंटरनेटस्नेही यांनी
गुरुवार, 06/16/2011 - 00:57  ·  लेख
लेख
मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना. :) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
मुक्तक
इतिहास
समाज
जीवनमान
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
संदर्भ
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
57142 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

अनेकोत्तम शुभेच्छा...

गवि
गुरुवार, 06/16/2011 - 10:57 नवीन
अनेकोत्तम शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

कुंदन
गुरुवार, 06/16/2011 - 10:58 नवीन
वाधदिवसाच्या शुभेच्छा रे मुल्गा....
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 06/16/2011 - 11:00 नवीन
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!! आपली उत्तरोतर् प्रगती होवो हिच स्वामींचरणी प्रार्थना. आपली स्नेहांकित,
  • Log in or register to post comments

अनेक आशिर्वाद आणि

रामदास
गुरुवार, 06/16/2011 - 11:03 नवीन
अवांतर : आता तरी मोठे व्हा !!!!
  • Log in or register to post comments

कोण धमाल मुलगा ? उगाच असले

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/16/2011 - 11:04 नवीन
कोण धमाल मुलगा ? उगाच असले धागे काढून मिपाच्या सर्वरवरचा ताण वाढवु नये. साला मिपा म्हणजे आजकाल एक सोशल क्लब व्हायला लागला आहे. अवांतर :- आज एक न उडणारा धागा काढण्यासाठी विषय मि़ळाल्याने इंटेश खुश असेल.
  • Log in or register to post comments

अवांतर :- आज एक न उडणारा धागा

स्पा
गुरुवार, 06/16/2011 - 11:27 नवीन
अवांतर :- आज एक न उडणारा धागा काढण्यासाठी विषय मि़ळाल्याने इंटेश खुश असेल. =)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अन कदाचित शतकी धागा काढला

वपाडाव
गुरुवार, 06/16/2011 - 19:13 नवीन
अन कदाचित शतकी धागा काढला म्हणुन पाठीत शाबासकी वेग्रे मिळेल ती वेगळी... काय रे ईंट्या !!!!! बाकी धम्याला बड्डेच्या शुभेच्छा खवत दिल्याच आहेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वाढदिवसाच्या अनेक हार्दिक

मृत्युन्जय
गुरुवार, 06/16/2011 - 11:18 नवीन
वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

!!! बारा'मती'च्या धमालपंतांना

सोत्रि
Sat, 06/16/2012 - 17:37 नवीन
!!! बारा'मती'च्या धमालपंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! अवांतरः मृत्युंजया माझा त्रास वाचवल्या बद्दल धन्यवाद. (ह्या इमेज शोधून इथे डकवण्याचा) - ( धमालपंथी ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.

ईन्टरफेल
गुरुवार, 06/16/2011 - 11:30 नवीन
Image removed. वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिष्टचिंतन.. श्री.

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 06/16/2011 - 11:39 नवीन
अभिष्टचिंतन.. श्री. धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. साहेब आज खाली टपरीवर शेलिब्रेषण करुयात :P
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.

सविता००१
गुरुवार, 06/16/2011 - 12:09 नवीन
वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!!
  • Log in or register to post comments

वाढदिवसाचे धागे खरडफळ्यावर

पक्या
गुरुवार, 06/16/2011 - 12:10 नवीन
वाढदिवसाचे धागे खरडफळ्यावर जायला हवेत असे नुकतेच मागच्या एका धाग्यात ( येथे http://misalpav.com/node/18201#comment-316103) वाचले होते. आणि त्याला काही सदस्यांनी सहमती ही दर्शवली होती. ती सूचना त्या धाग्यानंतर मिपासदस्यांनी लगेच बासनात गुंडाळलेली दिसतेय.
  • Log in or register to post comments

सूचना बासनात गुंडाळणे हाच

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 06/16/2011 - 12:32 नवीन
सूचना बासनात गुंडाळणे हाच मिपाधर्म होय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

धम्मुश

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 06/16/2011 - 12:38 नवीन
बड्डेच्या हॅप्पी शु-भेच्छा रे!! लवकरच एक १००० च्या नोटांची माळ कुरीयरने येईल ती घेउन ठेव. ती सांभाळून ठेव, रात्री मोजून परत घेणार आहे. घड्याळ काकांना द्यायची आहे. ;)
  • Log in or register to post comments

श्री श्री..

वाटाड्या...
गुरुवार, 06/16/2011 - 15:38 नवीन
श्री श्री धमालचंद्ररावजी बारामतीकरसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....आता एक त्यांचा नेतागिरीमधला होर्डिंग साइज मधला फोटो लावा कुणीतरी....ढोल ताशा घेऊन मिरवणुक वगैरे काढु...धत्तड तत्तड...
  • Log in or register to post comments

धमु

क्रान्ति
गुरुवार, 06/16/2011 - 17:10 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

धमु

क्रान्ति
गुरुवार, 06/16/2011 - 17:10 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

एक वर्षाने म्हातारा

प्रभो
गुरुवार, 06/16/2011 - 18:23 नवीन
एक वर्षाने म्हातारा झाल्याबद्दल धम्याला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा'!!!! ;)
  • Log in or register to post comments

तेच की, आता तरी आयडी बदला म्हणावं.

सूड
गुरुवार, 06/16/2011 - 19:48 नवीन
तेच की, आता तरी आयडी बदला म्हणावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

असू दे...थोड्या वर्षांनी

प्रभो
गुरुवार, 06/16/2011 - 20:07 नवीन
असू दे...थोड्या वर्षांनी डायरेक्ट ' धमाल म्हतारा' किंवा ' धमाल आजोबा' हा आयडी घेईल तो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धमाल आजोबा' ठीकै एक वेळ

सूड
गुरुवार, 06/16/2011 - 20:16 नवीन
' धमाल आजोबा' ठीकै एक वेळ, पण ' धमाल म्हतारा' म्हणजे सुशिंच्या कळप मध्ये अ‍ॅड करायचं राहून गेलेलं पात्र वाट्टं !! ;) (वैफल्य फेसबुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

हॅ

आनंदयात्री
गुरुवार, 06/16/2011 - 20:22 नवीन
एक सडका ऑप्शन सुचवतो .. धमाल थेरडं =)) (पळ्ळा ..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शुभेच्छा!

दैत्य
गुरुवार, 06/16/2011 - 18:30 नवीन
वाढदिवसाचा 'धम्मकलाडू' आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

वेताळ
गुरुवार, 06/16/2011 - 18:52 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
  • Log in or register to post comments

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...

राजेश घासकडवी
गुरुवार, 06/16/2011 - 19:06 नवीन
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा... मस्त खिमा-पराठा वगैरे चापून घ्या...
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा

अतुल पाटील
गुरुवार, 06/16/2011 - 19:48 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments

_/\_

धमाल मुलगा
गुरुवार, 06/16/2011 - 20:25 नवीन
धन्यवाद दोस्तहो! मनापासून धन्यवाद. -(तुमच्या प्रेमाने भारावलेला) ध.
  • Log in or register to post comments

धम्या

चिंतामणी
Fri, 06/17/2011 - 01:14 नवीन
साल्या एका वाक्यात बोळवण केलीस की सगळ्यांची. शोभतोस बाबा बारामतीकर म्हणून. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धमुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

निवेदिता-ताई
गुरुवार, 06/16/2011 - 22:38 नवीन
धमुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा

शैलेन्द्र
गुरुवार, 06/16/2011 - 22:45 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments

हॅप्पी बड्डे :)

पुष्करिणी
गुरुवार, 06/16/2011 - 23:50 नवीन
हॅप्पी बड्डे :) :) :)
  • Log in or register to post comments

खरडसम्राट धमालरावांना

पिंगू
Fri, 06/17/2011 - 01:31 नवीन
खरडसम्राट धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. - (शुभेच्छुक मिपाकर) पिंगू
  • Log in or register to post comments

खरडसम्राट वाढदिवसाच्या

डॉ.श्रीराम दिवटे
Fri, 06/17/2011 - 13:13 नवीन
खरडसम्राट वाढदिवसाच्या शुभेछा!!!
  • Log in or register to post comments

वाढदिवसानिमित्त-

विदेश
Fri, 06/17/2011 - 13:48 नवीन
वाढदिवसानिमित्त हैप्पी बड्डे .
  • Log in or register to post comments

बिलेटेड बर्थडे विषेस

वाहीदा
Fri, 06/17/2011 - 16:20 नवीन
धागा बघितलाच नाही , क्षमस्व . धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचा मनापासुन

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 06/23/2011 - 20:18 नवीन
सर्व प्रतिसादकांचा मनापासुन आभारी आहे.
  • Log in or register to post comments

वाढदिवसाचे अभिनंदन

निनाद मुक्काम …
Sat, 06/25/2011 - 12:43 नवीन
वाढदिवसाचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

पप्पू
Sat, 06/25/2011 - 14:22 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

हॅप्पी बड्डे भौ..

चिगो
Mon, 06/27/2011 - 16:33 नवीन
सॉरी यार, दहा दिवसांनंतर शुभेच्छा देतोय, पण सध्या मिपावर पडीक र्‍हायला वेळ मिळत नाहीये.. असो.. वाढदिवसाच्या खुप सार्‍या मनःपुर्वक शुभेच्छा.. देव तुझ्या सर्व इच्छा पुर्ण करो, ही प्रार्थना..
  • Log in or register to post comments

सोड यार...

धमाल मुलगा
Mon, 06/27/2011 - 16:52 नवीन
मीही नेमका आजच ऑनलाईन आलोय :) मंडळ जोरात आभारी आहे आज पुन्हा एकदा कळलं राव, किती मोठी संपत्ती आहे माझी. ही सगळी मनापासून जीव लावणारी माझी माणसं म्हणजे मोजता येण्यापलिकडची दौलत आहात रे माझी! _/\_ -धम्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

शुभेच्छा

दिपक
Sat, 06/16/2012 - 12:32 नवीन
धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

धाग्याचा 'विषय' नि धागाकर्ता

प्यारे१
Sat, 06/16/2012 - 16:28 नवीन
धाग्याचा 'विषय' नि धागाकर्ता यांना: आम्हाला तुमची खूप आठौन येते. धम्या नि इन्ट्या तुम्ही गेल्यापासून मिपाच्या अनुक्रमे खरडवह्या नि कौल/ काकूचे विभाग ओस पडले आहेत. तुम्ही गेल्यापासून आम्हाला खूप सुनेसुने वाटते. नवीन सदस्यांची चौकशी कुणी सुद्धा करीत नाही. धम्या, तू सगळ्यांच्या सगळ्या (ख व च म्हणतोय मी) उपा कर. तुला कुण्णी बोलणार नाही. इन्ट्या , तू काहीही केलेस तरी तुझ्या घरी फोन करणार नाही. तुझ्या स्टॅमिनाबद्दल देखील कुणी बोलणार नाही. फक्त तुम्ही परत यावे. - भावाविकुल का काय ते प्यारे
  • Log in or register to post comments

>>मी इतक्या सकाळी लॉगिन केलं

आशु जोग
Sat, 06/16/2012 - 23:49 नवीन
>>मी इतक्या सकाळी लॉगिन केलं हे माझ्या घरी सांगणार नाही ना कोणी मिपाकर ?? थांबा मी फोनची वायरच काढून टाकतो, << फोनची वायर काढणार मग नेट कसे चालवणार ? डो क्यात आपली हे शंका आली म्हणून विचारले
  • Log in or register to post comments

अरे हायिस कुठ धमु?

स्पंदना
Sun, 06/17/2012 - 16:42 नवीन
अरे हायिस कुठ धमु?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा